डहाणूत जमिनीच्या वादातून कुटुंबियांना बेदम मारहाण; दगडफेकीत तरुण जखमी पालघर: वडीलोपार्जित जमिनीच्या वादातून आणि गोठ्यातील दुर्गंधीच्या कारणावरून वाणगाव येथे एकाच कुटुंबातील सदस्यांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात फिर्यादींचा १८ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून, वाणगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यज्ञेश्वर नरसिंह पाटील (५८, रा. वाढवण पाटीलआळी) आणि आरोपी अभिजीत भुवनेश्वर पाटील यांच्यात जुन्या जमिनीवरून वाद सुरू आहे. आरोपीचा गोठा फिर्यादींच्या घरासमोर असून, तेथील मलमुत्र अंगणात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत होती. यावरून ६ मार्च २०२६ रोजी सकाळी फिर्यादींनी आरोपीच्या वडिलांना व्यवस्था करण्याची विनंती केली असता, त्यांनी ती फेटाळून लावत शिवीगाळ केली. याच वादाचा राग मनात धरून, ८ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास आरोपी अभिजीत याने फिर्यादींना गाठून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पतीला वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नी योगीता पाटील आणि मुलगी दुर्विका यांनाही आरोपीने धक्काबुक्की व मारहाण केली. यावेळी आरोपीने रागाच्या भरात हातात असलेल्या दगडाने फिर्यादींचा मुलगा कौस्तुभ (१८) याच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये तो जखमी झाला आहे. वाणगाव पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११५(२), ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) नुसार गुन्हा नोंदवला आहे. कौटुंबिक वादाचे रूपांतर हिंसक मारहाणीत झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

- प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने एर्नाकुलम में अखिला केरल धीवरा सभा के गोल्डन जुबली समारोह से केरल-तमिलनाडु दौरे की शुरुआत की1
- हम सलाम करते हैं ईरान के सर्वोच्च नेता अब्दुल्ला खामनेई साहब को आप की तरह उन्होंने घुटने नहीं टेके शहादत को गले लगाया.!! - सपा सांसद आदरणीय श्री आनंद भदौरिया!!1
- मानखुर्द, मुंबई: अल-मदीना होटल (मंडला) के पास फालूदा विक्रेता वाहिद शेख उर्फ सोनू की हत्या। वारदात CCTV में कैद। पुलिस मौके पर मौजूद, आरोपी की तलाश जारी। इलाके में भारी पुलिस बल तैनात।1
- गैस सिलेंडर बुकिंग को लेकर बड़ा बदलाव अब घरेलू LPG गैस सिलेंडर की बुकिंग पहले की तरह कभी भी नहीं होगी। साथ ही कीमत में भी बढ़ोतरी की गई है - 14.2 किलोग्राम घरेलू गैस सिलेंडर ₹60 महंगा 19 KG कमर्शियल गैस सिलेंडर ₹115 महंगा इस नए नियम का असर देशभर के करोड़ों उपभोक्ताओं पर पड़ेगा। अगर आपका सिलेंडर जल्दी खत्म होता है तो अब पहले से प्लान करके ही बुकिंग करनी होगी। इस जानकारी को अपने दोस्तों और परिवार के साथ जरूर शेयर करें। #viral #viralvideo #LPG #Gas #India1
- ठाणे: गेल्या अनेक वर्षापासून मुरबाड रेल्वे चा प्रश्न धूळ खात पडला असून आज संसदेमध्ये भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी मुरबाड रेल्वे बाबत सरकार काय करत आहे, तसेच मुरबाड रेल्वे होण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे का किंवा येणार आहे का यावर प्रश्न विचारला. रेल्वेमंत्री यांनी या प्रश्नावर भारत सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले.1
- Post by सचिन शेंडगे 10101
- Raghav Chadha ने संसद में Prepaid Recharge Customers के साथ हो रही लूट का मुद्दा उठाया। उन्होंने कहा कि Recharge खत्म होने के बाद Outgoing Calls बंद होना समझ में आता है, लेकिन Incoming Calls बंद करना गलत है क्योंकि इससे जरूरी OTP और Emergency Calls भी नहीं आ पाते। उन्होंने 28 Days Recharge Plan को भी “Scam” बताया और कहा कि साल में 12 महीने होते हैं लेकिन लोगों को 13 बार रिचार्ज करवाना पड़ता है। Chadha ने मांग की कि Recharge Plans की वैधता Calendar Months (30–31 दिन) के हिसाब से होनी चाहिए। आज के समय में मोबाइल Luxury नहीं बल्कि आम नागरिक की Necessity बन चुका है, इसलिए Telecom Companies को Consumers के साथ Fair और Transparent रवैया रखना चाहिए।1
- वसई–विरार में कचरा दिखा तो तुरंत फोटो डालें: 24 घंटे में सफाई नहीं हुई तो लगेगा ₹10,000 जुर्माना – आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी न्यूज़: वसई–विरार, मुंबई: Vasai Virar City Municipal Corporation के आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी ने शहर की सफाई व्यवस्था को मजबूत बनाने के लिए नई पहल शुरू की है। अब नागरिक अपने इलाके में कहीं भी कचरा दिखाई देने पर सफाई मित्र ऐप के जरिए उसकी फोटो अपलोड कर सकते हैं। आयुक्त के अनुसार, ऐप पर शिकायत दर्ज होने के बाद संबंधित विभाग को 24 घंटे के भीतर कचरे की सफाई करना अनिवार्य होगा। यदि तय समय में सफाई नहीं की गई तो जिम्मेदार ठेकेदार या अधिकारी पर ₹10,000 का जुर्माना लगाया जाएगा। नगरपालिका ने नागरिकों से अपील की है कि वे अधिक से अधिक लोग इस ऐप का इस्तेमाल करें और शहर को स्वच्छ रखने में सहयोग दें।1