मुंबईतील दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला-मुक्त ठेवण्यासाठी महापालिका-पोलीस संयुक्त पथक स्थापन दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला- मुक्त ठेवण्यासाठी,मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून संयुक्त पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट नियंत्रणाखाली हे पथक कार्यरत असून परिसरातील अतिक्रमण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येत आहेत.या संयुक्त पथकाकडून दररोज किमान ३ वेळा दादर परिसरात मार्चिंग व गस्त घालण्यात येते.फेरीवाले पुन्हा रस्ते व पदपथांवर अतिक्रमण करणार नाहीत यासाठी सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. गस्तीसाठी आवश्यक वाहने,मनुष्यबळ,कामगारवर्ग उपलब्ध करून देण्यात आला असून कारवाई अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला आहे.प्रवाशांच्या सुरक्षिततेसह वाहतूक सुरळीत राहावी,पदपथ नागरिकांसाठी मोकळे ठेवावेत या उद्देशाने ही संयुक्त मोहीम सुरू असून पुढील काळातही ती सातत्याने राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

- ४० दिवसांनंतर हॉटेलमध्ये नॉनव्हेजला निरोप👍❤️Please Subscribe My Channel SM News 26271
- दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला- मुक्त ठेवण्यासाठी,मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून संयुक्त पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट नियंत्रणाखाली हे पथक कार्यरत असून परिसरातील अतिक्रमण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येत आहेत.या संयुक्त पथकाकडून दररोज किमान ३ वेळा दादर परिसरात मार्चिंग व गस्त घालण्यात येते.फेरीवाले पुन्हा रस्ते व पदपथांवर अतिक्रमण करणार नाहीत यासाठी सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. गस्तीसाठी आवश्यक वाहने,मनुष्यबळ,कामगारवर्ग उपलब्ध करून देण्यात आला असून कारवाई अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला आहे.प्रवाशांच्या सुरक्षिततेसह वाहतूक सुरळीत राहावी,पदपथ नागरिकांसाठी मोकळे ठेवावेत या उद्देशाने ही संयुक्त मोहीम सुरू असून पुढील काळातही ती सातत्याने राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.1
- Post by Shailesh Karande1
- मुंबई क्लाइमेट वीक और ग्लोबल इकोनॉमिक को-ऑपरेशन 2026 कॉन्फ्रेंस के संबंध में मीडिया से संवाद...1
- महाराष्ट्र के बीड में भीषण हादसा : सोलापुर-घुले नेशनल हाईवे पर पेट्रोल टैंकर पलटा, ज़ोरदार विस्फोट के बाद 100 - 150 मीटर तक फैली आग #viral #beed #dhule #maharashtra1
- जी हां दोस्तो हम लोग इनसे मिल चुके है टैलेंटेड लडका है सपोर्ट करे आप सब मस्त लडका है #viralmithun▶️▶️▶️1
- Post by जय श्री सीताराम2
- Post by Shailesh Karande1