Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिकमध्ये स्व-जनगणनेला सुरुवात; नागरिकांना सहभागाचे आवाहन नाशिक,१६ व्या जनगणनेअंतर्गत जिल्ह्यात आजपासून १५ मेपर्यंत स्व-जनगणना सुरू झाली आहे. प्रत्येक नागरिकाने या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या हस्ते जनगणनेची सुरुवात झाली. डिजिटल माध्यमातून प्रथमच माहिती संकलन होणार असून, स्व-गणना न करणाऱ्यांकडून १६ मे ते १४ जूनदरम्यान प्रत्यक्ष माहिती गोळा केली जाणार आहे.
Kapil Katyare
नाशिकमध्ये स्व-जनगणनेला सुरुवात; नागरिकांना सहभागाचे आवाहन नाशिक,१६ व्या जनगणनेअंतर्गत जिल्ह्यात आजपासून १५ मेपर्यंत स्व-जनगणना सुरू झाली आहे. प्रत्येक नागरिकाने या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या हस्ते जनगणनेची सुरुवात झाली. डिजिटल माध्यमातून प्रथमच माहिती संकलन होणार असून, स्व-गणना न करणाऱ्यांकडून १६ मे ते १४ जूनदरम्यान प्रत्यक्ष माहिती गोळा केली जाणार आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नाशिक:वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक त्या खबरदारी घेत आरोग्य सांभाळावे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. शक्यतो दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि शरीर हायड्रेट ठेवावे, असे त्यांनी सांगितले. तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, स्वतःसह कुटुंबियांच्या आरोग्याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी नागरिकांना सुचवले.1
- 📍 स्थान – नवापुर नंदुरबार जिले के नवापुर तालुका में बर्ड फ्लू यानी एच5एन1 संक्रमण की गंभीर पुष्टि होने के बाद प्रशासन पूरी तरह अलर्ट मोड पर आ गया है। डायमंड, डॉन और तसरीन नाम के तीन पोल्ट्री फार्म में संक्रमण मिलने के बाद तुरंत आपात प्रतिबंधात्मक कार्रवाई शुरू कर दी गई है। प्रशासन ने कानून के तहत सख्त कदम उठाते हुए प्रभावित क्षेत्र को 1 किलोमीटर संक्रमित क्षेत्र और 10 किलोमीटर निगरानी क्षेत्र घोषित कर दिया है। इन आदेशों का उल्लंघन करने वालों पर आपदा प्रबंधन अधिनियम और पशु रोग नियंत्रण कानून के तहत कठोर कार्रवाई की चेतावनी दी गई है। संक्रमण फैलाव रोकने के लिए प्रभावित क्षेत्र में सभी पोल्ट्री पक्षियों का कुलिंग ऑपरेशन (निर्मूलन) जारी है और पशुपालन विभाग द्वारा बड़े स्तर पर सैनिटाइजेशन और जांच अभियान चलाया जा रहा है। स्थिति की गंभीरता को देखते हुए प्रशासन ने मुर्गी और अन्य पोल्ट्री पक्षियों की खरीद-फरोख्त, परिवहन और बाजारों को अस्थायी रूप से बंद करने के आदेश जारी किए हैं। यह निर्णय सार्वजनिक स्वास्थ्य और संक्रमण नियंत्रण के लिए अनिवार्य बताया गया है। नागरिकों के लिए स्पष्ट चेतावनी जारी की गई है: • अफवाहें फैलाने से बचें • संक्रमित क्षेत्र में अनावश्यक आवाजाही न करें • बीमार या मृत पक्षी दिखने पर तुरंत प्रशासन को सूचना दें प्रशासन ने जनता से सतर्क रहने और सरकारी निर्देशों का सख्ती से पालन करने की अपील की है। नियमों का उल्लंघन करने पर कानूनी कार्रवाई तय है।4
- 📍तळेगाव दाभाडे | संविधान भूमी एक मे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने गिरीश दादा गेडाम यांनी तळेगाव दाभाडे येथील संविधान भूमीला भावपूर्ण भेट दिली. ज्या भूमीतून सामाजिक आणि राजकीय कार्याची प्रेरणा मिळाली, त्या संविधान भूमीला भेट देत त्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. संविधान मूल्ये, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांना समर्पित असलेल्या या प्रेरणास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही संविधान जपण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. #GirishDadaGedam #संविधानभूमी #MaharashtraDay #कामगारदिन #BuddhaPurnima #Samvidhan #SocialJustice #TalegaonDabhade #महाराष्ट्रदिन #संविधान #BabasahebAmbedkar #जयभीम #PoliticalNews #SocialWork #ViralNews #TrendingNews #YouTubeNews #MaharashtraPolitics1
- Post by Devidas Bhusare2
- ठाणे:शिवाजी कोण होता?या पुस्तकाचे वाचन राष्ट्रीय ओबीसी महासंघ शहापूर व बहुजन संघटना शहापूर यांच्या कडून 1 मे महाराष्ट्र दिनाचे ओचित्य साधून शहापूर कुणबी भवन येथे करण्यात आले. दि 1 मे 2026 रोजी कुणबी समाज उन्नतीसंघ कुणबी भवन येथील शिवाजी कोण होता? या कार्यक्रम पुस्तकाचे वाचन करण्यात आले. शिवाजी कोण होता? या कार्यक्रम चे प्रास्ताविक श्री अनिल निचिते तालुका अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, अध्यक्षीय भाषण राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे प्रदेश अध्यक्ष डॉ प्रकाश भांगरथ यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अनेक इतिहासकारांनी वेगवेगळ्या प्रकारे पुढे आणला परंतु कॉ. गोविंद पानसरे यांनी आपल्या पुस्तकाच्या माद्यमातून कमी शब्दातून जनतेला सोप्या भाषेत या पुस्तकाच्या माद्यमातून पुढे आणला काही दिवसापूर्वी यावर रणकंदन माजल्या मुळे वाचकांनी शहापूर मध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ व बहुजन संघटना यांजकडून पुस्तकाचे वाचन व्हावे व प्रकाशक श्री प्रशांत आंबी यांना जे अपशब्द वापरले गेले ते योग्य नसून जर पुस्तक वाचला गेला तरच खऱ्या अर्थाने शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे मार्मिक जनतेपर्यत कळेल, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र चे आराध्य दैवत आहे पण लेखकच्या लिखाणामुळे खऱ्या अर्थाने शिवाजी हा शब्द उपरोधीक आहे असे म्हणणाऱ्या माणसांना ते पुस्तक वाचल्यावरच छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे कळणार आहे. पुस्तकाचे वाचन श्री कुमार उबाळे, रमेश वनारसे, अविनाश थोरात, अरुण मडके,वसंत भेरे सुरेश कापरे, केशव करण,ज्ञानेश्वर चंदे,फर्डे सर, वैशाली करण, मधुकर उबाळे, मुकुंद निचिते, प्रमोद निचिते, दीप्ती निचिते, कमलाकर घरत, सुनील किरपण, रविकांत हरड, पुंडलिक फर्डे, रमेश भोईर, दिलीप ओंकारेश्वर, हरीलाल उबाळे, अशोक गायकवाड, दिलीप वागचोंडे, भाऊ विशे, रवींद्र लकडे, सुभाष घरत कार्यक्रम चे सूत्रसंचालन श्री दिगंबर खरात यांनी केले.3
- नाशिकच्या येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. येवला तालुक्यातील वडगाव येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला, मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला2
- Post by Gani Bhai1
- श्री क्षेत्र माहुर, दिनांक 26 तारीख को मौजे मालवाडा घाट में, किनवट से कार आ रही थी। उसी दौरान अचानक चालक का गाड़ी पर नियंत्रण छूट गया, जिससे गाड़ी सीधे मालवाडा घाट में पलट गई। घटना रात करीब 9 बजे की है। गाड़ी नीचे सरककर पलट गई। यह गाड़ी आर्णी की है। चालक सुकळी का रहने वाला है, उसका नाम राठोड है। वह बाल-बाल बच गया। आगे की जांच श्री माहुर के ठाणेदार चोपड़े साहब कर रहे हैं।2