Shuru
Apke Nagar Ki App…
चंद्रपुरातील ऐतिहासिक रामाला तलाव दूषित, हजारो मृत माश्यांचा खच चंद्रपुरातील ऐतिहासिक रामाला तलाव दूषित झाल्याने तलावातील संपूर्ण मासे मृत पावल्याने परिसरात घाण पसरल्याने वास सुटला आहे, यावर प्रशासनाने माश्यांचा मृत्यू कश्यामुळे झाला याबाबत सखोल तपासणी करावी अशी मागणी संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे.
News34
चंद्रपुरातील ऐतिहासिक रामाला तलाव दूषित, हजारो मृत माश्यांचा खच चंद्रपुरातील ऐतिहासिक रामाला तलाव दूषित झाल्याने तलावातील संपूर्ण मासे मृत पावल्याने परिसरात घाण पसरल्याने वास सुटला आहे, यावर प्रशासनाने माश्यांचा मृत्यू कश्यामुळे झाला याबाबत सखोल तपासणी करावी अशी मागणी संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे.
- Shuru UserBhandara, Maharashtra😢57 min ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Pitam Parjapati1
- शराबबंदी" वाले राज्य में शराब पीकर गाड़ी न चलाने का बोर्ड... आखिर क्यों? #viralreels #Muzaffarpurpolice #BreakingNews #bihar #news #NitishKumar #worldbiharnews1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- एक विवाह ऐसा भी ! सर्वत्र एकच चर्चा ० वारकरी संप्रदाय पद्धतीने लागलेल्या सुरज - साहिली च्या लग्नाची चर्चा ० निरंजन वसंतराव बिरे यांच कल्पतेने विवाह सोहळाच आयोजन ० लग्नपत्रिका अगदी साधी भिवापूर (राजेश जांभुळे ) शुक्रवार हा भिवापूरचा बाजार हाट दिवस असतो. सायंकाळी साडेसहाच्या वाजताच्या सुमारास शिवाजी ले आऊट मधून मांडवा सोमनाळा येथील नवरदेव वारकरी संप्रदायांच्या दिंडीने वाजता गाजत वरात नागपूर - गडचिरोली मार्गाने निघली असतांना प्रथम दर्शनी सारे जण आवक झाले. कारण की ही निघालेली वरात हरी नामाचा गजर पुढे पुढे जात होते. नवरदेव वारकरी गीते सादर करत होते. कारण की नवरदेव हा वारकरी संप्रदायाशी जुळला असल्याने त्यांचा हा विवाह सोहळा आगळा वेगळा करण्याचा ठरविले होते. त्यानुसार वारकरी सप्रदाय या सोहळ्याचे आयोजन केल होत. नवरदेव सुरज पुडलिक राऊत हरिनामाचा गजर करीत मार्गक्रमण करीत होते. सोबतील दिपविणारी लायटिंग व फेटा व वारकरी पोषाक व बंगाली कमीज परिधान केलेली १०० वारकरी मंडळी आणि वराडी खास फेटा व जॉकेट चा पेहराव घातलेली आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरत होती. आगळा वेगळा विवाह सोहळा होत असल्याने यांची सर्वत्र चर्चा होत होती हा लग्न सोहळा सायंकाळी ९ वाजता साईधाम सिलेब्रेशन लॉन, भिवापूर येथे चंद्रपूर जिल्हातील चिमुर तालुक्यातील जवराबोडी येथील उमेश ठाकरे यांची कन्या साहिली हिचेशी हजारो वराडी च्या उपस्थित थाटात संपन्न झाला. यावेळी वधू -वधूची एन्टी तुळस, विणा, मृदंग, टाळ यासारखा साहित्याचा वापर करीत लग्नाच्या स्टेजवर झाला. व हा विवाह सोहळा वारकरी संप्रदाय यांच्या पद्धतीने थाटात पार पडला. स्टेजच्या मागे श्री विठ्ठल रुक्मीनी व प्रभु राम व सितेची यांची प्रतिकृती साकारण्यात आली. या अनोखा लग्नाचे प्लॅनिंग व वैष्णव वारकरी मंडळाचे अध्यक्ष निरंजन बिरे यांनी भव्य व नेत्रदिपविणारे केले होते.1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील आमडी येथे एका एसटी बस चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनुप गिणगुले असं मृतकांच नाव आहे. अनुप हा ड्युटी संपवून घरी परतला आणि काही वेळातचं त्याने शेतशिवारात जावुन गळफास घेतला.1
- Post by Dinesh kambli3
- Post by Pitam Parjapati1
- सेवा-संवाद-समाधान अनुश्रवण प्रणाली के तहत जिला पदाधिकारी ने आमजनों की समस्याएं सुनीं और त्वरित समाधान के लिए संबंधित अधिकारियों को दिए निर्देश. जिला पदाधिकारी श्री अंशुल कुमार (भा०प्र०से०) द्वारा सेवा- संवाद-समाधान अनुश्रवण प्रणाली के तहत ‘‘सबका सम्मान-जीवन आसान (Ease of Living)’’ कार्यक्रम के तहत समाहरणालय स्थिति प्रज्ञान सभागार में आमजनों से सीधे संवाद स्थापित कर उनकी समस्याओं को गंभीरतापूर्वक सुना गया और संबंधित पदाधिकारियों को अंग्रेतर कार्रवाई करने का निर्देश दिया गया। कार्यक्रम के दौरान जिले के विभिन्न प्रखंडों एवं पंचायतों से आए व्यक्तियों द्वारा कुल-34 आवेदन विभिन्न विभागों से संबंधित देकर अपनी-अपनी समस्याएं जिला पदाधिकारी महोदय के समक्ष रखीं। जिलाधिकारी महोदय द्वारा मौके पर सम्बन्धित विभागीय अधिकारियों को त्वरित कार्रवाई के लिए निर्देश दिया गया।1
- खंडाळा घाटात अज्ञात इसमाची दगडाने ठेचून हत्या, पुसद वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खंडाळा घाट परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार दगडाने ठेचून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून वसंत नगर पोलीस पुढील तपास करत आहेत3