logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वसंत नगर पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा घाटात अज्ञात इसमाची दगडाने ठेचून हत्या खंडाळा घाटात अज्ञात इसमाची दगडाने ठेचून हत्या, पुसद वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खंडाळा घाट परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार दगडाने ठेचून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून वसंत नगर पोलीस पुढील तपास करत आहेत

3 hrs ago
user_Taha Mirza
Taha Mirza
Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
3 hrs ago
d3e7f70b-0fea-4dc4-b540-048b0bd688c1
a8fa1392-4bd5-4a12-83ba-99430c4a075f

वसंत नगर पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा घाटात अज्ञात इसमाची दगडाने ठेचून हत्या खंडाळा घाटात अज्ञात इसमाची दगडाने ठेचून हत्या, पुसद वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खंडाळा घाट परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार दगडाने ठेचून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून वसंत नगर पोलीस पुढील तपास करत आहेत

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by मनिषा विजय काशीवार
    2
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • मुरदोलीच्या जंगलात ‘वनराज’ची डरकाळी! - एकासोबत तीन वाघोबाचे दर्शन : व्हिडीओ कॅमेर्‍यात कैद कधीकाळी प्रादेशिक वन विभागाच्या अख्त्यारीत असलेल्या व प्रशासकीय दृष्ट्या नुकताच नवेगाव- नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये समाविष्ट झालेल्या गोरेगाव वनपरिक्षेत्रातील मुरदोली जंगल शिवारात वाघाचे अधिवास असल्याचे बोलले जात असताना त्यावर शिक्कामोर्तब झाले. येथील वनविभागाच्या नर्सरीला लागून असलेल्या बंड तलाव परिसरात एक, दोन नव्हे तर चक्क तीन वाघांनी एकासोबत दर्शन दिले. यावेळी त्याठिकाणी कामावर असलेल्या मजूरांसह वन कर्मचार्‍यांनाही या वाघोबांची चित्रफिती काढण्याचा मोह आवरता आला नाही. जिल्ह्यातील बहुतांश वनक्षेत्र नवेगाव-नागझिरा बफर क्षेत्रात येत असला तरी त्याची अंमलबजावणी नुकतीच १ एप्रिलपासून करण्यात आली आहे. त्या दृष्टीने अनेक वनक्षेत्राचा अधिकार आता वन्यजीव विभागाच्या अख्त्यारीत गेलेला आहे. त्यात जिल्ह्यातील प्रादेशिक आणि वन्यजीव जंगलांमधील पोषक वातावरणामुळे वाघांची संख्या वाढत आहे. परिणामी आता नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रासह प्रादेशिक जंगलातही वाघाचे अस्तित्व दिसू लागले आहे. तिरोडा वनपरिक्षेत्रातील प्रादेशिक जंगलात शिकारीच्या शोधात एका वाघाचा शेतशिवारातील विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच पुढे आली असताना आता गोरेगाव वनपरिक्षेत्रातील मुरदोली वनक्षेत्रातही वाघाची डरकाळी ऐकू येत आहे. बुधवारी सकाळी मुरदोली गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वन विभागाच्या नर्सरी शेजारी लागून असलेल्या बंड तलावात पाणी पिण्यासाठी चक्क तीन वाघ सोबत आल्याचे तेथील मजूरांसह वन विभागाच्या कर्मचार्‍यांना दिसून आले. यातील काहींनी या वाघांचा व्हिडीओ काढला असून समाज माध्यमांवर सद्या हा व्हिडीओ फिरत आहे. या घटनेवरून जिल्ह्यात चौफेर वाघोबाचे अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
    2
    मुरदोलीच्या जंगलात ‘वनराज’ची डरकाळी! 
- एकासोबत तीन वाघोबाचे दर्शन : व्हिडीओ कॅमेर्‍यात कैद
कधीकाळी प्रादेशिक वन विभागाच्या अख्त्यारीत असलेल्या व प्रशासकीय दृष्ट्या नुकताच नवेगाव- नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये समाविष्ट झालेल्या गोरेगाव वनपरिक्षेत्रातील मुरदोली जंगल शिवारात वाघाचे अधिवास असल्याचे बोलले जात असताना त्यावर शिक्कामोर्तब झाले. येथील वनविभागाच्या नर्सरीला लागून असलेल्या बंड तलाव परिसरात एक, दोन नव्हे तर चक्क तीन वाघांनी एकासोबत दर्शन दिले. यावेळी त्याठिकाणी कामावर असलेल्या मजूरांसह वन कर्मचार्‍यांनाही या वाघोबांची चित्रफिती काढण्याचा मोह आवरता आला नाही.
जिल्ह्यातील बहुतांश वनक्षेत्र नवेगाव-नागझिरा बफर क्षेत्रात येत असला तरी त्याची अंमलबजावणी नुकतीच १ एप्रिलपासून करण्यात आली आहे. त्या दृष्टीने अनेक वनक्षेत्राचा अधिकार आता वन्यजीव विभागाच्या अख्त्यारीत गेलेला आहे. त्यात जिल्ह्यातील प्रादेशिक आणि वन्यजीव जंगलांमधील पोषक वातावरणामुळे वाघांची संख्या वाढत आहे. परिणामी आता नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रासह प्रादेशिक जंगलातही वाघाचे अस्तित्व दिसू लागले आहे. तिरोडा वनपरिक्षेत्रातील प्रादेशिक जंगलात शिकारीच्या शोधात एका वाघाचा शेतशिवारातील विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच पुढे आली असताना आता गोरेगाव वनपरिक्षेत्रातील मुरदोली वनक्षेत्रातही वाघाची डरकाळी ऐकू येत आहे. बुधवारी सकाळी मुरदोली गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वन विभागाच्या नर्सरी शेजारी लागून असलेल्या बंड तलावात पाणी पिण्यासाठी चक्क तीन वाघ सोबत आल्याचे तेथील मजूरांसह वन विभागाच्या कर्मचार्‍यांना दिसून आले. यातील काहींनी या वाघांचा व्हिडीओ काढला असून समाज माध्यमांवर सद्या हा व्हिडीओ फिरत आहे. या घटनेवरून जिल्ह्यात चौफेर वाघोबाचे अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
    user_Ashlesh Made
    Ashlesh Made
    Sadak-Arjuni, Gondia•
    22 hrs ago
  • एक विवाह ऐसा भी ! सर्वत्र एकच चर्चा ० वारकरी संप्रदाय पद्धतीने लागलेल्या सुरज - साहिली च्या लग्नाची चर्चा ० निरंजन वसंतराव बिरे यांच कल्पतेने विवाह सोहळाच आयोजन ० लग्नपत्रिका अगदी साधी भिवापूर (राजेश जांभुळे ) शुक्रवार हा भिवापूरचा बाजार हाट दिवस असतो. सायंकाळी साडेसहाच्या वाजताच्या सुमारास शिवाजी ले आऊट मधून मांडवा सोमनाळा येथील नवरदेव वारकरी संप्रदायांच्या दिंडीने वाजता गाजत वरात नागपूर - गडचिरोली मार्गाने निघली असतांना प्रथम दर्शनी सारे जण आवक झाले. कारण की ही निघालेली वरात हरी नामाचा गजर पुढे पुढे जात होते. नवरदेव वारकरी गीते सादर करत होते. कारण की नवरदेव हा वारकरी संप्रदायाशी जुळला असल्याने त्यांचा हा विवाह सोहळा आगळा वेगळा करण्याचा ठरविले होते. त्यानुसार वारकरी सप्रदाय या सोहळ्याचे आयोजन केल होत. नवरदेव सुरज पुडलिक राऊत हरिनामाचा गजर करीत मार्गक्रमण करीत होते. सोबतील दिपविणारी लायटिंग व फेटा व वारकरी पोषाक व बंगाली कमीज परिधान केलेली १०० वारकरी मंडळी आणि वराडी खास फेटा व जॉकेट चा पेहराव घातलेली आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरत होती. आगळा वेगळा विवाह सोहळा होत असल्याने यांची सर्वत्र चर्चा होत होती हा लग्न सोहळा सायंकाळी ९ वाजता साईधाम सिलेब्रेशन लॉन, भिवापूर येथे चंद्रपूर जिल्हातील चिमुर तालुक्यातील जवराबोडी येथील उमेश ठाकरे यांची कन्या साहिली हिचेशी हजारो वराडी च्या उपस्थित थाटात संपन्न झाला. यावेळी वधू -वधूची एन्टी तुळस, विणा, मृदंग, टाळ यासारखा साहित्याचा वापर करीत लग्नाच्या स्टेजवर झाला. व हा विवाह सोहळा वारकरी संप्रदाय यांच्या पद्धतीने थाटात पार पडला. स्टेजच्या मागे श्री विठ्ठल रुक्मीनी व प्रभु राम व सितेची यांची प्रतिकृती साकारण्यात आली. या अनोखा लग्नाचे प्लॅनिंग व वैष्णव वारकरी मंडळाचे अध्यक्ष निरंजन बिरे यांनी भव्य व नेत्रदिपविणारे केले होते.
    1
    एक विवाह ऐसा भी ! सर्वत्र एकच चर्चा
० वारकरी संप्रदाय पद्धतीने लागलेल्या  सुरज - साहिली च्या लग्नाची चर्चा 
० निरंजन वसंतराव बिरे यांच कल्पतेने विवाह सोहळाच आयोजन
० लग्नपत्रिका अगदी साधी
भिवापूर (राजेश जांभुळे )
शुक्रवार हा भिवापूरचा बाजार हाट दिवस असतो. सायंकाळी साडेसहाच्या वाजताच्या सुमारास शिवाजी ले आऊट मधून मांडवा सोमनाळा येथील नवरदेव वारकरी संप्रदायांच्या दिंडीने वाजता गाजत वरात नागपूर - गडचिरोली मार्गाने निघली असतांना प्रथम दर्शनी सारे जण आवक झाले. कारण की ही निघालेली वरात हरी नामाचा गजर पुढे पुढे जात होते. नवरदेव वारकरी गीते सादर करत होते. कारण की नवरदेव हा वारकरी संप्रदायाशी जुळला असल्याने त्यांचा हा विवाह सोहळा आगळा वेगळा करण्याचा ठरविले होते. त्यानुसार वारकरी सप्रदाय या सोहळ्याचे आयोजन केल होत. नवरदेव सुरज  पुडलिक राऊत हरिनामाचा गजर करीत मार्गक्रमण करीत होते. सोबतील दिपविणारी लायटिंग व फेटा व वारकरी पोषाक व बंगाली कमीज परिधान केलेली १०० वारकरी मंडळी आणि वराडी  खास फेटा व जॉकेट चा पेहराव घातलेली आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरत होती. आगळा वेगळा विवाह सोहळा होत असल्याने यांची सर्वत्र चर्चा होत होती हा लग्न सोहळा सायंकाळी ९ वाजता साईधाम सिलेब्रेशन लॉन, भिवापूर येथे चंद्रपूर जिल्हातील चिमुर तालुक्यातील जवराबोडी येथील उमेश ठाकरे यांची कन्या साहिली हिचेशी हजारो वराडी च्या उपस्थित थाटात संपन्न झाला. यावेळी वधू -वधूची एन्टी तुळस, विणा, मृदंग, टाळ यासारखा साहित्याचा वापर करीत लग्नाच्या स्टेजवर झाला. व हा विवाह सोहळा वारकरी संप्रदाय यांच्या पद्धतीने थाटात पार पडला. स्टेजच्या मागे श्री विठ्ठल रुक्मीनी व प्रभु राम व सितेची यांची प्रतिकृती साकारण्यात आली. या अनोखा लग्नाचे प्लॅनिंग व वैष्णव वारकरी मंडळाचे अध्यक्ष  निरंजन बिरे यांनी भव्य व नेत्रदिपविणारे केले होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Jb Y.Sharma
    1
    Post by Jb Y.Sharma
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • चंद्रपूर - गोवंश तस्करी करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत तब्बल २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी २ आरोपीना आज पहाटे 1 वाजता अटक करण्यात आली आहे. २५ एप्रिल रोजी पहाटे १ वाजताच्या दरम्यान चंद्रपूर मार्गे गोवंशाची कत्तलीकरिता तस्करी होत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले यांना मिळाली होती, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने पडोली रोडवरील राहुल ढाब्यासमोर सापळा रचला, काही वेळाने एक आयशर ट्रक क्रमांक MH ३४ Z ११५८ ला पोलिसांनी थांबवित झडती घेतली.आयशर ट्रक मध्ये १७ गायी, १३ बैल असे ३० गोवंश अत्यंत निर्दयतेने कोंबून ठेवले होते, गोवंश जनावरांचे हात-पाय आणि तोंड घट्ट दोरीने बांधलेले होते, चारा किंवा पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती हे सर्व जनावरे कोरची जिल्हा गडचिरोली मार्गे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेल्या जात होते. पोलिसांनी यावेळी चालक ३८ वर्षीय निमामुद्दीन अमीनुद्दीन राहणार मूर्तिजापूर, जिल्हा अकोला, मोहम्मद इरफान शेख हन्नान राहणार मूर्तिजापूर यांना अटक करण्यात आली असून यामधील एक आरोपी ज्याने ट्रक मध्ये गोवंशाचा माल भरून दिला होता मोईन शेख राहणार गडचांदूर हा पसार झाला आहे. वाहन व गोवंश जनावरे असा एकूण २६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपींवर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सुटका झालेल्या सर्व जनावरांना प्यार फाउंडेशन मध्ये वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.
    1
    चंद्रपूर - गोवंश तस्करी
करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत तब्बल २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी २ आरोपीना आज पहाटे 1 वाजता अटक करण्यात आली आहे.
२५ एप्रिल रोजी पहाटे १ वाजताच्या दरम्यान चंद्रपूर मार्गे गोवंशाची कत्तलीकरिता तस्करी होत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले यांना मिळाली होती, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने पडोली रोडवरील राहुल ढाब्यासमोर सापळा रचला, काही वेळाने एक आयशर ट्रक क्रमांक MH ३४ Z ११५८ ला पोलिसांनी थांबवित झडती घेतली.आयशर ट्रक मध्ये १७ गायी, १३ बैल असे ३० गोवंश अत्यंत निर्दयतेने कोंबून ठेवले होते, गोवंश जनावरांचे हात-पाय आणि तोंड घट्ट दोरीने बांधलेले होते, चारा किंवा पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती हे सर्व जनावरे कोरची जिल्हा गडचिरोली मार्गे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेल्या जात होते.
पोलिसांनी यावेळी चालक ३८ वर्षीय निमामुद्दीन अमीनुद्दीन राहणार मूर्तिजापूर, जिल्हा अकोला, मोहम्मद इरफान शेख हन्नान राहणार मूर्तिजापूर यांना अटक करण्यात आली असून यामधील एक आरोपी ज्याने ट्रक मध्ये गोवंशाचा माल भरून दिला होता मोईन शेख राहणार गडचांदूर हा पसार झाला आहे. वाहन व गोवंश जनावरे असा एकूण २६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपींवर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सुटका झालेल्या सर्व जनावरांना प्यार फाउंडेशन मध्ये वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.
    user_Prakash deogade
    Prakash deogade
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • हजारों यात्री और सुविधाओं के नाम पर 'जीरो': रुन्नीसैदपुर स्टेशन है या नरक का द्वार? न पानी, न लाइट, न छत!" #viralreels #bihar #railway #BreakingNews #sitamarhi #news #samratchoudhary #worldbiharnews
    1
    हजारों यात्री और सुविधाओं के नाम पर 'जीरो': रुन्नीसैदपुर स्टेशन है या नरक का द्वार? न पानी, न लाइट, न छत!"
#viralreels #bihar #railway #BreakingNews #sitamarhi #news #samratchoudhary #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • चंद्रपूर शहरातील अभय टॉकीज समोर स्थित भाऊ चा नाश्ता सेंटरवर आज क्षुल्लक वाद दुकानाच्या तोडफोड पर्यंत गेला. 25 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता एका ग्राहकाने नाश्ता केला पण पैसे न दिले यावरून दुकान चालक व ग्राहकात वाद झाला अशी माहिती आहे. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. नागरिकांनी वाद सोडविला मात्र काही वेळाने ग्राहकाने आपल्या मित्रांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला, त्यानंतर ग्राहकाचे मित्र त्याठिकाणी पोहोचताच लाकडी दांड्याने दुकान चालकाला झोडपणे सुरू केले, इतकेच नव्हे तर दुकानाची सुद्धा यावेळी तोडफोड करण्यात आली. चंद्रपुरात गुन्हेगारी ने डोकं वर काढले आहे मात्र पोलीस प्रशासन यावर कठोर पावले उचलताना दिसत नाही आहे.
    1
    चंद्रपूर शहरातील अभय टॉकीज समोर स्थित भाऊ चा नाश्ता सेंटरवर आज क्षुल्लक वाद दुकानाच्या तोडफोड पर्यंत गेला.
25 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता एका ग्राहकाने नाश्ता केला पण पैसे न दिले यावरून दुकान चालक व ग्राहकात वाद झाला अशी माहिती आहे. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. नागरिकांनी वाद सोडविला मात्र काही वेळाने ग्राहकाने आपल्या मित्रांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला, त्यानंतर ग्राहकाचे मित्र त्याठिकाणी पोहोचताच लाकडी दांड्याने दुकान चालकाला झोडपणे सुरू केले, इतकेच नव्हे तर दुकानाची सुद्धा यावेळी तोडफोड करण्यात आली.
चंद्रपुरात गुन्हेगारी ने डोकं वर काढले आहे मात्र पोलीस प्रशासन यावर कठोर पावले उचलताना दिसत नाही आहे.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.