logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील पिंपळगाव/सडक येथे घराला व गोठ्याला आग भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पिंपळगाव /सडक येथील संजय प्रभाकर तवाडे व इतर यांचे घराला, स्वस्त दुकान असलेल्या खोलीला आणि त्याला लागून असलेल्या गोठ्याला दुपारी- 2.00 वाजेच्या सुमारास इलेक्ट्रिकच्या शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केल्याने घराचे कवेलू 5000 नग 15 हजार रुपये, मयाली 40 नग 8 हजार रुपये, फाटे 150 नग 15 हजार रुपये, बाशबल्ली 300 नग 12 हजार रुपये, तनिस 3. ट्रॅक्टर 6 हजार रुपये, राशन दुकानाचे गहू. 10 पोते 15000 रुपये, तांदूळ 6 पोते 10. हजार रुपये असे एकूण अंदाजे 81 हजाराचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती कळताच पिंपळगाव येथील ग्राम महसूल अधिकारी मयूर पाटील, पोलीस पाटील सुरेश मते, ग्राम रोजगार सेवक रवींद्र नवखरे घटनास्थळी जाऊन पंचासमक्ष मोका पंचनामा करण्यात आला. तसेच यावेळी ग्रामस्थांना माहिती झाल्याने युवराज हेमने, मंगेश तरोणे, मनोज कमाने, प्रफुल्ल उईके व अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेऊन आग विण्यासाठी घरमालकांना सर्थीचे सहकार्य केले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले व त्यामुळे पुढील होणारी जीवित हानी व वित्तहानी टळली. ही विशेष उल्लेखनीय बाब !

1 day ago
user_मनिषा विजय काशीवार
मनिषा विजय काशीवार
साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
1 day ago
0b15bdde-9692-4820-94e4-331a10a2e122

भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील पिंपळगाव/सडक येथे घराला व गोठ्याला आग भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पिंपळगाव /सडक येथील संजय प्रभाकर तवाडे व इतर यांचे घराला, स्वस्त दुकान असलेल्या खोलीला आणि त्याला लागून असलेल्या गोठ्याला दुपारी- 2.00 वाजेच्या सुमारास इलेक्ट्रिकच्या शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केल्याने घराचे कवेलू 5000 नग 15 हजार रुपये, मयाली 40 नग 8 हजार रुपये, फाटे 150 नग 15 हजार रुपये, बाशबल्ली 300 नग 12 हजार रुपये, तनिस 3. ट्रॅक्टर 6 हजार रुपये, राशन दुकानाचे गहू. 10 पोते 15000 रुपये,

तांदूळ 6 पोते 10. हजार रुपये असे एकूण अंदाजे 81 हजाराचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती कळताच पिंपळगाव येथील ग्राम महसूल अधिकारी मयूर पाटील, पोलीस पाटील सुरेश मते, ग्राम रोजगार सेवक रवींद्र नवखरे घटनास्थळी जाऊन पंचासमक्ष मोका पंचनामा करण्यात आला. तसेच यावेळी ग्रामस्थांना माहिती झाल्याने युवराज हेमने, मंगेश तरोणे, मनोज कमाने, प्रफुल्ल उईके व अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेऊन आग विण्यासाठी घरमालकांना सर्थीचे सहकार्य केले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले व त्यामुळे पुढील होणारी जीवित हानी व वित्तहानी टळली. ही विशेष उल्लेखनीय बाब !

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by मनिषा विजय काशीवार
    4
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र- आ. राजकुमार बडोले गोंदियात उपवर्गीकरण विरोधात गर्जना । बदर समितीचा अहवालाची जाहीर होळी । तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन ​डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या. बहुजन समाजाला एकत्र आणले. ते स्वप्न तोडण्याचा उपवर्गीकरणामार्फत सरकारी प्रयत्नाच्या विरोधात डाव हाणून पाडण्यासाठी आणि भावा-भावात भांडण लावण्याच्या निषेध करण्यासाठी आज भव्य आंदोलन गोंदिया येथे करण्यात आले. ​ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज २५ एप्रिल रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरण निर्णया विरोधात दुपारी ११ वाजेपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत विशाल धरणे आंदोलन व निदर्शनं करण्यात आली. ४४ अंश तापमानाची तमा न बाळगता हजारों महिला-पुरूष सहभागी झाले. वीस हजारावर लोकांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. आंदोलकांच्यावतीने न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या अहवालाच्या प्रतींचे प्रतिकात्मक दहन करून सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
    1
    आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे  षडयंत्र- आ. राजकुमार बडोले
गोंदियात उपवर्गीकरण विरोधात गर्जना । बदर समितीचा अहवालाची जाहीर होळी । तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
​डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या. बहुजन समाजाला एकत्र आणले. ते स्वप्न तोडण्याचा उपवर्गीकरणामार्फत सरकारी प्रयत्नाच्या विरोधात डाव हाणून पाडण्यासाठी आणि भावा-भावात भांडण लावण्याच्या निषेध करण्यासाठी आज भव्य आंदोलन गोंदिया येथे करण्यात आले. 
​
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज २५ एप्रिल रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरण निर्णया विरोधात दुपारी ११ वाजेपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत  विशाल धरणे आंदोलन व निदर्शनं करण्यात आली. ४४ अंश तापमानाची तमा न बाळगता हजारों महिला-पुरूष सहभागी झाले. वीस हजारावर लोकांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले.  आंदोलकांच्यावतीने न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या अहवालाच्या प्रतींचे प्रतिकात्मक दहन करून सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
    user_Ashlesh Made
    Ashlesh Made
    Sadak-Arjuni, Gondia•
    54 min ago
  • खंडाळा घाटात अज्ञात इसमाची दगडाने ठेचून हत्या, पुसद वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खंडाळा घाट परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार दगडाने ठेचून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून वसंत नगर पोलीस पुढील तपास करत आहेत
    3
    खंडाळा घाटात अज्ञात इसमाची दगडाने ठेचून हत्या,
पुसद वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खंडाळा घाट परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार दगडाने ठेचून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून वसंत नगर पोलीस पुढील तपास करत आहेत
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Dinesh kambli
    3
    Post by Dinesh kambli
    user_Dinesh kambli
    Dinesh kambli
    Video Creator Lakhandur, Bhandara•
    14 hrs ago
  • *सिविल अस्पताल मैहर का कलेक्टर विदिशा मुखर्जी ने किया औचक निरीक्षण* *मैहर:* कलेक्टर विदिशा मुखर्जी आज अचानक सिविल अस्पताल मैहर का औचक निरीक्षण करने पहुंचीं। इस दौरान उन्होंने अस्पताल की व्यवस्थाओं का बारीकी से जायजा लिया। कलेक्टर ने ओपीडी, इमरजेंसी वार्ड, प्रसूति वार्ड और दवा वितरण केंद्र का निरीक्षण किया। मरीजों से बात कर इलाज और सुविधाओं की जानकारी ली उन्होंने अस्पताल परिसर में साफ-सफाई बनाए रखने और मरीजों को बेहतर स्वास्थ्य सुविधाएं उपलब्ध कराने के निर्देश दिए। कलेक्टर ने दवाओं के स्टॉक रजिस्टर की जांच की और सुनिश्चित किया कि जरूरी दवाएं पर्याप्त मात्रा में उपलब्ध हों। निरीक्षण के दौरान अस्पताल प्रबंधन को समय पर ड्यूटी पर उपस्थित रहने और मरीजों के साथ संवेदनशील व्यवहार करने के निर्देश दिए गए। कलेक्टर ने कहा कि स्वास्थ्य सेवाओं में किसी भी तरह की लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी।
    1
    *सिविल अस्पताल मैहर का कलेक्टर विदिशा मुखर्जी ने किया औचक निरीक्षण* 
*मैहर:* कलेक्टर विदिशा मुखर्जी आज अचानक सिविल अस्पताल मैहर का औचक निरीक्षण करने पहुंचीं। इस दौरान उन्होंने अस्पताल की व्यवस्थाओं का बारीकी से जायजा लिया।
कलेक्टर ने ओपीडी, इमरजेंसी वार्ड, प्रसूति वार्ड और दवा वितरण केंद्र का निरीक्षण किया। मरीजों से बात कर इलाज और सुविधाओं की जानकारी ली 
उन्होंने अस्पताल परिसर में साफ-सफाई बनाए रखने और मरीजों को बेहतर स्वास्थ्य सुविधाएं उपलब्ध कराने के निर्देश दिए। 
कलेक्टर ने दवाओं के स्टॉक रजिस्टर की जांच की और सुनिश्चित किया कि जरूरी दवाएं पर्याप्त मात्रा में उपलब्ध हों।
निरीक्षण के दौरान अस्पताल प्रबंधन को समय पर ड्यूटी पर उपस्थित रहने और मरीजों के साथ संवेदनशील व्यवहार करने के निर्देश दिए गए। कलेक्टर ने कहा कि स्वास्थ्य सेवाओं में किसी भी तरह की लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Bhiwapur, Nagpur•
    1 hr ago
  • एक विवाह ऐसा भी ! सर्वत्र एकच चर्चा ० वारकरी संप्रदाय पद्धतीने लागलेल्या सुरज - साहिली च्या लग्नाची चर्चा ० निरंजन वसंतराव बिरे यांच कल्पतेने विवाह सोहळाच आयोजन ० लग्नपत्रिका अगदी साधी भिवापूर (राजेश जांभुळे ) शुक्रवार हा भिवापूरचा बाजार हाट दिवस असतो. सायंकाळी साडेसहाच्या वाजताच्या सुमारास शिवाजी ले आऊट मधून मांडवा सोमनाळा येथील नवरदेव वारकरी संप्रदायांच्या दिंडीने वाजता गाजत वरात नागपूर - गडचिरोली मार्गाने निघली असतांना प्रथम दर्शनी सारे जण आवक झाले. कारण की ही निघालेली वरात हरी नामाचा गजर पुढे पुढे जात होते. नवरदेव वारकरी गीते सादर करत होते. कारण की नवरदेव हा वारकरी संप्रदायाशी जुळला असल्याने त्यांचा हा विवाह सोहळा आगळा वेगळा करण्याचा ठरविले होते. त्यानुसार वारकरी सप्रदाय या सोहळ्याचे आयोजन केल होत. नवरदेव सुरज पुडलिक राऊत हरिनामाचा गजर करीत मार्गक्रमण करीत होते. सोबतील दिपविणारी लायटिंग व फेटा व वारकरी पोषाक व बंगाली कमीज परिधान केलेली १०० वारकरी मंडळी आणि वराडी खास फेटा व जॉकेट चा पेहराव घातलेली आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरत होती. आगळा वेगळा विवाह सोहळा होत असल्याने यांची सर्वत्र चर्चा होत होती हा लग्न सोहळा सायंकाळी ९ वाजता साईधाम सिलेब्रेशन लॉन, भिवापूर येथे चंद्रपूर जिल्हातील चिमुर तालुक्यातील जवराबोडी येथील उमेश ठाकरे यांची कन्या साहिली हिचेशी हजारो वराडी च्या उपस्थित थाटात संपन्न झाला. यावेळी वधू -वधूची एन्टी तुळस, विणा, मृदंग, टाळ यासारखा साहित्याचा वापर करीत लग्नाच्या स्टेजवर झाला. व हा विवाह सोहळा वारकरी संप्रदाय यांच्या पद्धतीने थाटात पार पडला. स्टेजच्या मागे श्री विठ्ठल रुक्मीनी व प्रभु राम व सितेची यांची प्रतिकृती साकारण्यात आली. या अनोखा लग्नाचे प्लॅनिंग व वैष्णव वारकरी मंडळाचे अध्यक्ष निरंजन बिरे यांनी भव्य व नेत्रदिपविणारे केले होते.
    1
    एक विवाह ऐसा भी ! सर्वत्र एकच चर्चा
० वारकरी संप्रदाय पद्धतीने लागलेल्या  सुरज - साहिली च्या लग्नाची चर्चा 
० निरंजन वसंतराव बिरे यांच कल्पतेने विवाह सोहळाच आयोजन
० लग्नपत्रिका अगदी साधी
भिवापूर (राजेश जांभुळे )
शुक्रवार हा भिवापूरचा बाजार हाट दिवस असतो. सायंकाळी साडेसहाच्या वाजताच्या सुमारास शिवाजी ले आऊट मधून मांडवा सोमनाळा येथील नवरदेव वारकरी संप्रदायांच्या दिंडीने वाजता गाजत वरात नागपूर - गडचिरोली मार्गाने निघली असतांना प्रथम दर्शनी सारे जण आवक झाले. कारण की ही निघालेली वरात हरी नामाचा गजर पुढे पुढे जात होते. नवरदेव वारकरी गीते सादर करत होते. कारण की नवरदेव हा वारकरी संप्रदायाशी जुळला असल्याने त्यांचा हा विवाह सोहळा आगळा वेगळा करण्याचा ठरविले होते. त्यानुसार वारकरी सप्रदाय या सोहळ्याचे आयोजन केल होत. नवरदेव सुरज  पुडलिक राऊत हरिनामाचा गजर करीत मार्गक्रमण करीत होते. सोबतील दिपविणारी लायटिंग व फेटा व वारकरी पोषाक व बंगाली कमीज परिधान केलेली १०० वारकरी मंडळी आणि वराडी  खास फेटा व जॉकेट चा पेहराव घातलेली आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरत होती. आगळा वेगळा विवाह सोहळा होत असल्याने यांची सर्वत्र चर्चा होत होती हा लग्न सोहळा सायंकाळी ९ वाजता साईधाम सिलेब्रेशन लॉन, भिवापूर येथे चंद्रपूर जिल्हातील चिमुर तालुक्यातील जवराबोडी येथील उमेश ठाकरे यांची कन्या साहिली हिचेशी हजारो वराडी च्या उपस्थित थाटात संपन्न झाला. यावेळी वधू -वधूची एन्टी तुळस, विणा, मृदंग, टाळ यासारखा साहित्याचा वापर करीत लग्नाच्या स्टेजवर झाला. व हा विवाह सोहळा वारकरी संप्रदाय यांच्या पद्धतीने थाटात पार पडला. स्टेजच्या मागे श्री विठ्ठल रुक्मीनी व प्रभु राम व सितेची यांची प्रतिकृती साकारण्यात आली. या अनोखा लग्नाचे प्लॅनिंग व वैष्णव वारकरी मंडळाचे अध्यक्ष  निरंजन बिरे यांनी भव्य व नेत्रदिपविणारे केले होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Ammar haider (ezaan)
    1
    Post by Ammar haider (ezaan)
    user_Ammar haider (ezaan)
    Ammar haider (ezaan)
    Social Media Manager Kamptee, Nagpur•
    3 hrs ago
  • बाप नावाच्या माणसाचा संघर्ष मुलांनी समजून घ्यावा शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील : धाबेटेकडी येथे जाहीर व्याख्यानमाला नवेगावबांध, विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्नांची भूक आणि विज्ञानाची जिज्ञासा असेल, तरच उद्याचे न्यूटन या मातीत घडतील. शिक्षणासोबतच संस्कारांची जोड महत्त्वाची असून, आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या बाप नावाच्या माणसाचा संघर्ष मुलांनी समजून घेणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले. पवनीधाबे येथील स्व. प्रा. शाम ठवरे युवा फाउंडेशनच्या वतीने धाबेटेकडी येथे स्व. प्रा. शाम ठवरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित जाहीर व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजकुमार बडोले होते. दीप प्रज्वलन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. दिलीप कातोरे, शिवसेनेचे (उद्भव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शैलेश जयस्वाल, आध्यात्मिक गुरुदत्त मोझरीचे संचालक रवीदादा मानव, प्रा. किशोर शंभरकर, पर्यटन मित्र सुनील तरोणे, संत नानाजी कांबळे महाराज, पंचायत समिती सदस्य चंद्रकला ठवरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज मोझरीचे अभ्यासक ज्ञानेश्वरदादा रक्षक, हर्षद काकडे, विजय मिश्रा, प्रवीण पटले, मीना शहारे, छाया आमले, प्राचार्य ओ. बी. गायधने, प्रा. नूतन दहीवाले, गणेश ताराम, रवींद्र नाईक, ताराचंद भोगारे, किशोर तरोणे, लोकपाल गहाणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी उपस्थित तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर राहून ध्येयवादी बनण्याचे आवाहन केले. आईचे प्रेम सर्वांना दिसते, पण बापाचे रापलेले हात आणि फाटलेली विजार कुटुंबाचे भविष्य सावरत असते, या त्यांच्या वाक्याने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यक्रमाला परिसरातील शेकडो नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
    1
    बाप नावाच्या माणसाचा संघर्ष मुलांनी समजून घ्यावा शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील : धाबेटेकडी येथे जाहीर व्याख्यानमाला
नवेगावबांध, 
विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्नांची भूक आणि विज्ञानाची जिज्ञासा असेल, तरच उद्याचे न्यूटन या मातीत घडतील. शिक्षणासोबतच संस्कारांची जोड महत्त्वाची असून, आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या बाप नावाच्या माणसाचा संघर्ष मुलांनी समजून घेणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले. पवनीधाबे येथील स्व. प्रा. शाम ठवरे युवा फाउंडेशनच्या वतीने  धाबेटेकडी येथे स्व. प्रा. शाम ठवरे यांच्या
पुण्यतिथीनिमित्त आयोजित जाहीर व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून
परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजकुमार बडोले होते. दीप प्रज्वलन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. दिलीप कातोरे, शिवसेनेचे (उद्भव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शैलेश जयस्वाल, आध्यात्मिक गुरुदत्त मोझरीचे संचालक रवीदादा मानव, प्रा. किशोर शंभरकर, पर्यटन मित्र सुनील तरोणे, संत नानाजी कांबळे महाराज, पंचायत समिती सदस्य चंद्रकला ठवरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज मोझरीचे अभ्यासक ज्ञानेश्वरदादा रक्षक, हर्षद
काकडे, विजय मिश्रा, प्रवीण पटले, मीना शहारे, छाया आमले, प्राचार्य ओ. बी. गायधने, प्रा. नूतन दहीवाले, गणेश ताराम, रवींद्र नाईक, ताराचंद भोगारे, किशोर तरोणे, लोकपाल गहाणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी उपस्थित तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर राहून ध्येयवादी बनण्याचे आवाहन केले. आईचे प्रेम सर्वांना दिसते, पण बापाचे रापलेले हात आणि फाटलेली विजार कुटुंबाचे भविष्य सावरत असते, या त्यांच्या वाक्याने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यक्रमाला परिसरातील शेकडो नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
    user_Ashlesh Made
    Ashlesh Made
    Sadak-Arjuni, Gondia•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.