एम.एस.जी.एस. मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली. मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल येथे सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रिन्सिपल अल्ताफ खान हे होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला व सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.या नंतर शिक्षिका अर्चना एंडाईत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला.शेवटी अध्यक्षीय भाषणात प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी सांगितले की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. तसेच महिलांना शिक्षणाचे मार्ग दाखवले. सदर कार्यक्रमास शिक्षक अमोल आहेर, अजहर खतीब, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, सचिन घोडके, अजीम पटेल, नीलिमा देशमुख, सुनीता वडे, शोभा निकम, प्रिया भागवत, पूनम घोंगाणे, श्रावणी खेरुड सह सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका माधुरी माळी यांनी केले तर आभार शिक्षिका शर्मिला पवार यांनी मानले.

- शहरात सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, अशा हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक घोरपडे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून येवला शहरातील मुख्य रस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर आणि निवासी भागांत सुधारित सायलेन्सर लावलेल्या बुलेटचा सुळसुळाट वाढला आहे. या आवाजाचा लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः 'नो हॉर्न' झोन आणि हॉस्पिटल परिसरातही नियमांची पायमल्ली होत असून, रस्त्यावरून चालणाऱ्या महिला व युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा वाहनधारकांचा शोध घेऊन पोलिसांनी तात्काळ मोहीम राबवावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेना गट नेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, प्रशांत शिंदे, सागर शिंदे, नितीन कायस्थ, सुभाष गांगुर्डे यांसह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- “विकसित महाराष्ट्र 2047” या ध्येयाच्या पार्श्वभूमीवर पुणे–नाशिक सरळमार्गे रेल्वे प्रकल्पाची गरज आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहात अधोरेखित केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर ही आर्थिक वाढ केंद्रे म्हणून घोषित केली असली तरी पुणे–नाशिक दरम्यान वाहतूक मोठी समस्या ठरत आहे. सध्या प्रवासासाठी ८ तासांपर्यंत वेळ लागत असून वाहतूक कोंडीत नागरिक अडकतात. त्यामुळे सरळ मार्गे रेल्वे हा केवळ दोन शहरांसाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे तांबे यांनी नमूद केले.1
- राहुरीत पोलिसांवर काही तरुणांनी चा हल्ला हल्ला करणारे तीन तरुण पोलिसांनी अटक करून भर बाजारपेठेमध्ये त्यांची धिंड काढले आहे1
- श्री विष्णु महायज्ञ एवं श्रीमद् भागवत कथा का पहला दिन, कथावाचक महंत श्री राघव दास जी महाराज1
- Post by AMJ NEWS1
- शहागंज–सिटी चौक रोड पर हात गाड़ियों को लेकर अतिक्रमण हटाओ; अन्यथा 10 मार्च से ‘शिवसेना स्टाइल’ आंदोलन की चेतावनी, शिवसेना स्टाइल में आप उतरोंगे तो हम भी SDPI स्टाईल में उतरेंगे रास्ते पर ! शहर में कानून का राज चेलेगा ना गुंडा गर्दी का अभी औरंगाबाद में SDPI है1
- Post by Rajubhau Pradhan1
- अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान देवळाली मतदारसंघातून जाणाऱ्या प्रस्तावित ६० मीटर बाह्य वळण मार्ग (रिंग रोड) प्रकल्पामुळे प्रभावित २२ गावांतील शेतकऱ्यांचा प्रश्न आ. सरोज अहिरे यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडला. जमीन अधिग्रहणाच्या दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून ती दूर करून शासनाने विशेष मोबदला पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पूर्णपणे भूमीहीन होणाऱ्या शेतकरी कुटुंबांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्याचीही मागणी त्यांनी केली.1