Shuru
Apke Nagar Ki App…
जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा मंत्री उदय सामंत आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमाला मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे शिंदे गटाचे जिल्हा परिषद चे उमेदवार गणेश ढोरमारे यांच्या प्रचारार्थ उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते सदरील सभेमध्ये जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा अशी माहिती त्यांनी दिली
Sham Thakur
जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा मंत्री उदय सामंत आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमाला मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे शिंदे गटाचे जिल्हा परिषद चे उमेदवार गणेश ढोरमारे यांच्या प्रचारार्थ उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते सदरील सभेमध्ये जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा अशी माहिती त्यांनी दिली
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अंधारी गट व गण व बोरगांव सारवाणी गणात तील सर्व सुज्ञ मतदार बंधू व भगीनी यावेळेस कोणत्याही भुलथापांना बळी न पडता कमळ या निशाणी वर आपले बहुमोल मतदान करून सर्व उमेदवारांना विजयी करा ....1
- आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमाला मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे शिंदे गटाचे जिल्हा परिषद चे उमेदवार गणेश ढोरमारे यांच्या प्रचारार्थ उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते सदरील सभेमध्ये जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा अशी माहिती त्यांनी दिली1
- जालना शहरात गुन्हेगारीला लगाम लागणार; पोलिसांच्या ताफ्यात १० बिट मार्शल दुचाकी अन् २ दंगल नियंत्रण वाहने दाखल! प्रतिनिधी: गौतम हिवराळे जालना महानगरपालिका क्षेत्रात मागील काही महिन्यांपासून खून, लूटमार, चोरी आणि घरफोड्यांसारख्या गुन्ह्यांच्या आलेखात मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर, शहरात गस्त वाढवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जालना पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन वाहने दाखल झाली आहेत. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) वीरेंद्र मिश्र आणि जालन्याचे पोलीस अधीक्षक (SP) अजयकुमार बन्सल यांच्या प्रमुख उपस्थितीत या वाहनांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. गस्त होणार हायटेक; गुन्हेगारांवर राहणार वॉच शहरातील अरुंद गल्ल्या आणि संवेदनशील भागात तातडीने पोहोचण्यासाठी पोलीस दलाला १० नवीन बिट मार्शल दुचाकी देण्यात आल्या आहेत. यामुळे पोलिसांची गस्त वाढणार असून, कोणत्याही गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी वेगाने पोहोचू शकतील. तसेच, शहरात अचानक उद्भवणाऱ्या अनुचित प्रकारांना आणि दंगलीसारख्या परिस्थितीला हाताळण्यासाठी २ अत्याधुनिक दंगल नियंत्रण वाहने देखील ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयजी वीरेंद्र मिश्र यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. गुन्हेगारांवर कडक जरब बसवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. नागरिकांना दिलासा मिळणार? वाढत्या घरफोड्या आणि चोऱ्यांमुळे त्रस्त असलेल्या जालनाकरांना या नवीन सुविधेमुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांची वाढलेली गस्त आणि अद्ययावत वाहनांमुळे गुन्हेगारांच्या हालचालींवर मर्यादा येतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 1
- भोकरदन :सिरसगाव मंडप येथील कोल्हापूरी बंधाऱ्याचे रात्रीला दरवाजे उघडले. काही लिटर पाणी गेले वाया वाळू माफियांनी हद्दच ओलांडली शेतकऱ्यांनी केली कारवाईची मागणी1
- दहावी बारावीच्या परीक्षेत कॉफी चालणारच नाही -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल.1
- मुंबई के गोरेगांव इलाके की एक इमारत में लिफ्ट के अंदर गैस से भरे गुब्बारों में अचानक धमाका होने से युवक और युवती घायल हो गए। यह पूरा हादसा लिफ्ट में लगे CCTV कैमरे में कैद हो गया. घटना के बाद घायलों को अस्पताल ले जाया गया, जबकि इस लापरवाही पर पुलिस ने गैस गुब्बारा बेचने वाले विक्रेता के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है1
- Post by अरबाज शेख5
- आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यां स्थानिक नागरिकांना त्यांनी आवाहन केले यावेळेस खासदार भागवत कराड मंत्री अतुल सावे यांचे उपस्थिती होती1