logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भोकरदन :सिरसगाव मंडप येथील कोल्हापूरी बंधाऱ्याचे रात्रीला दरवाजे उघडले. काही लिटर पाणी गेले वाया वाळू माफियांनी हद्दच ओलांडली शेतकऱ्यांनी केली कारवाईची मागणी

2 hrs ago
user_विश्वास धसाळ Press
विश्वास धसाळ Press
पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
2 hrs ago

भोकरदन :सिरसगाव मंडप येथील कोल्हापूरी बंधाऱ्याचे रात्रीला दरवाजे उघडले. काही लिटर पाणी गेले वाया वाळू माफियांनी हद्दच ओलांडली शेतकऱ्यांनी केली कारवाईची मागणी

  • user_User10165
    User10165
    Jalna, Maharashtra
    💣
    1 hr ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भोकरदन :सिरसगाव मंडप येथील कोल्हापूरी बंधाऱ्याचे रात्रीला दरवाजे उघडले. काही लिटर पाणी गेले वाया वाळू माफियांनी हद्दच ओलांडली शेतकऱ्यांनी केली कारवाईची मागणी
    1
    भोकरदन :सिरसगाव मंडप येथील कोल्हापूरी बंधाऱ्याचे रात्रीला दरवाजे उघडले. काही लिटर पाणी गेले वाया  वाळू माफियांनी हद्दच ओलांडली 
शेतकऱ्यांनी केली कारवाईची मागणी
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • दहावी बारावीच्या परीक्षेत कॉफी चालणारच नाही -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल.
    1
    दहावी बारावीच्या परीक्षेत कॉफी चालणारच नाही -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल.
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    21 hrs ago
  • भोकरदन अल्पवयीन 16 वर्षीय पीडीत मुलगी तरुणाच्या मॅक्झीमो गाडीत भोकरदन ते नांजा गुरूकुल शाळेच्या समोर एका शाळु पिकाचे शेतामध्ये बळजबरीने नेवुन तीस जिवे मारण्याची धमकी देवन तीच्यावर बलात्कार केल्याची घटना दि. 02 फेब्रुवारी 2026 रोजी 09.00 वा चे सुमारास घडली आहे.आरोपी चे भरत भिमराव मगरे वय 32 वर्षे रा. कोदोली ता. भोकरदन जि.जालना असे नाव असून या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात आईच्या फिर्यादी वरून बलात्कार चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी टी सहाणे हे करीत आहे.
    1
    भोकरदन
अल्पवयीन 16 वर्षीय पीडीत मुलगी तरुणाच्या मॅक्झीमो गाडीत भोकरदन ते नांजा गुरूकुल शाळेच्या समोर एका शाळु पिकाचे शेतामध्ये बळजबरीने  नेवुन तीस जिवे मारण्याची धमकी देवन तीच्यावर बलात्कार केल्याची घटना
दि. 02 फेब्रुवारी 2026 रोजी 09.00 वा चे सुमारास घडली आहे.आरोपी चे भरत भिमराव मगरे वय 32 वर्षे रा. कोदोली ता. भोकरदन जि.जालना असे नाव असून या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात आईच्या फिर्यादी वरून बलात्कार चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी टी सहाणे हे करीत आहे.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमाला मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे शिंदे गटाचे जिल्हा परिषद चे उमेदवार गणेश ढोरमारे यांच्या प्रचारार्थ उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते सदरील सभेमध्ये जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा अशी माहिती त्यांनी दिली
    1
    आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमाला मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे शिंदे गटाचे जिल्हा परिषद चे उमेदवार गणेश ढोरमारे यांच्या प्रचारार्थ उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते सदरील सभेमध्ये जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा अशी माहिती त्यांनी दिली
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    45 min ago
  • जालना शहरात गुन्हेगारीला लगाम लागणार; पोलिसांच्या ताफ्यात १० बिट मार्शल दुचाकी अन् २ दंगल नियंत्रण वाहने दाखल! ​प्रतिनिधी: गौतम हिवराळे ​जालना महानगरपालिका क्षेत्रात मागील काही महिन्यांपासून खून, लूटमार, चोरी आणि घरफोड्यांसारख्या गुन्ह्यांच्या आलेखात मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर, शहरात गस्त वाढवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जालना पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन वाहने दाखल झाली आहेत. ​छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) वीरेंद्र मिश्र आणि जालन्याचे पोलीस अधीक्षक (SP) अजयकुमार बन्सल यांच्या प्रमुख उपस्थितीत या वाहनांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. ​गस्त होणार हायटेक; गुन्हेगारांवर राहणार वॉच ​शहरातील अरुंद गल्ल्या आणि संवेदनशील भागात तातडीने पोहोचण्यासाठी पोलीस दलाला १० नवीन बिट मार्शल दुचाकी देण्यात आल्या आहेत. यामुळे पोलिसांची गस्त वाढणार असून, कोणत्याही गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी वेगाने पोहोचू शकतील. तसेच, शहरात अचानक उद्भवणाऱ्या अनुचित प्रकारांना आणि दंगलीसारख्या परिस्थितीला हाताळण्यासाठी २ अत्याधुनिक दंगल नियंत्रण वाहने देखील ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. ​वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती ​या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयजी वीरेंद्र मिश्र यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. गुन्हेगारांवर कडक जरब बसवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. ​नागरिकांना दिलासा मिळणार? ​वाढत्या घरफोड्या आणि चोऱ्यांमुळे त्रस्त असलेल्या जालनाकरांना या नवीन सुविधेमुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांची वाढलेली गस्त आणि अद्ययावत वाहनांमुळे गुन्हेगारांच्या हालचालींवर मर्यादा येतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. ​
    1
    जालना शहरात गुन्हेगारीला लगाम लागणार; पोलिसांच्या ताफ्यात १० बिट मार्शल दुचाकी अन् २ दंगल नियंत्रण वाहने दाखल!
​प्रतिनिधी: गौतम हिवराळे 
​जालना महानगरपालिका क्षेत्रात मागील काही महिन्यांपासून खून, लूटमार, चोरी आणि घरफोड्यांसारख्या गुन्ह्यांच्या आलेखात मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर, शहरात गस्त वाढवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जालना पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन वाहने दाखल झाली आहेत.
​छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) वीरेंद्र मिश्र आणि जालन्याचे पोलीस अधीक्षक (SP) अजयकुमार बन्सल यांच्या प्रमुख उपस्थितीत या वाहनांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
​गस्त होणार हायटेक; गुन्हेगारांवर राहणार वॉच
​शहरातील अरुंद गल्ल्या आणि संवेदनशील भागात तातडीने पोहोचण्यासाठी पोलीस दलाला १० नवीन बिट मार्शल दुचाकी देण्यात आल्या आहेत. यामुळे पोलिसांची गस्त वाढणार असून, कोणत्याही गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी वेगाने पोहोचू शकतील. तसेच, शहरात अचानक उद्भवणाऱ्या अनुचित प्रकारांना आणि दंगलीसारख्या परिस्थितीला हाताळण्यासाठी २ अत्याधुनिक दंगल नियंत्रण वाहने  देखील ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आहेत.
​वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
​या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयजी वीरेंद्र मिश्र यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. गुन्हेगारांवर कडक जरब बसवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
​नागरिकांना दिलासा मिळणार?
​वाढत्या घरफोड्या आणि चोऱ्यांमुळे त्रस्त असलेल्या जालनाकरांना या नवीन सुविधेमुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांची वाढलेली गस्त आणि अद्ययावत वाहनांमुळे गुन्हेगारांच्या हालचालींवर मर्यादा येतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
​
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मंठा येथे सर्वपक्षीय शोकसभेच्या माध्यमातून अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
    1
    मंठा येथे सर्वपक्षीय  शोकसभेच्या माध्यमातून अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार Jalna, Jalna•
    3 hrs ago
  • Post by YUVA JALNA NEWS
    1
    Post by YUVA JALNA NEWS
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    पत्रकार जालना, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यां स्थानिक नागरिकांना त्यांनी आवाहन केले यावेळेस खासदार भागवत कराड मंत्री अतुल सावे यांचे उपस्थिती होती
    1
    आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यां स्थानिक नागरिकांना त्यांनी आवाहन केले यावेळेस खासदार भागवत कराड मंत्री अतुल सावे यांचे उपस्थिती होती
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.