logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*६२५ विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले आनंदाचे हास्य* अहेमद शेख / अकोट अकोट : विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने (PM SHRI)नगर परिषद उर्दू वरीष्ठ प्राथमिक शाळा क्र. ५, अकोट येथे मुफ्त दप्तर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बुधवार, दि.२० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मोफत दप्तर मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले. या कार्यक्रमास लोकप्रिय नगराध्यक्षा माननीय मायाताई धुळे मॅडम , माननीय उपनगराध्यक्ष तथा नियोजन समिती सभापती प्रथामेश बरोडे साहेब, माननीय सौ. सिलमा बेगम मोहम्मद खालिद (शिक्षण सभापती) तसेच माननीय नगरसेवकअब्दुल अकबर अब्दुल नासिर (बल्लीभाई राजा) नगरसेविका आफरीन अंजुम मो शरीफुद्दीन, मोहम्मद खलीजजमा (माजी शिक्षण सभापती) येवा नेता मो. शरीफुद्दीन (अजजुभाई)येवा नेता मो. आरीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माननीय शशिकांत मारुती बाबर, मुख्याधिकारी गट-अ, न.प. अकोट आणि माननीय प्रशासकीय अधिकारी तेजस हागोणे साहेब, न.प. अकोट, यांचीही विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुंदर व प्रभावी सूत्रसंचालनाची जबाबदारी मोहम्मद शाकिर सर यांनी उत्कृष्टपणे पार पाडली. कार्यक्रमाची प्रास्ताविक व प्रस्तावना असलम खान सर यांनी केली. त्यांनी उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शाळेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन शाळेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास निश्चितच मदत होते, असे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी (PM SHRI) नगर परिषद उर्दू वरीष्ठ प्राथमिक शाळा क्र. ५, अकोट येथील मुख्याध्यापक मोहीबुररहेमान सर व सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक व नागरिकांकडूनही कौतुक करण्यात आले. *६२५ विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले आनंदाचे हास्य* अहेमद शेख / अकोट अकोट : विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने (PM SHRI)नगर परिषद उर्दू वरीष्ठ प्राथमिक शाळा क्र. ५, अकोट येथे मुफ्त दप्तर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बुधवार, दि.२० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मोफत दप्तर मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले. या कार्यक्रमास लोकप्रिय नगराध्यक्षा माननीय मायाताई धुळे मॅडम , माननीय उपनगराध्यक्ष तथा नियोजन समिती सभापती प्रथामेश बरोडे साहेब, माननीय सौ. सिलमा बेगम मोहम्मद खालिद (शिक्षण सभापती) तसेच माननीय नगरसेवकअब्दुल अकबर अब्दुल नासिर (बल्लीभाई राजा) नगरसेविका आफरीन अंजुम मो शरीफुद्दीन, मोहम्मद खलीजजमा (माजी शिक्षण सभापती) येवा नेता मो. शरीफुद्दीन (अजजुभाई)येवा नेता मो. आरीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माननीय शशिकांत मारुती बाबर, मुख्याधिकारी गट-अ, न.प. अकोट आणि माननीय प्रशासकीय अधिकारी तेजस हागोणे साहेब, न.प. अकोट, यांचीही विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुंदर व प्रभावी सूत्रसंचालनाची जबाबदारी मोहम्मद शाकिर सर यांनी उत्कृष्टपणे पार पाडली. कार्यक्रमाची प्रास्ताविक व प्रस्तावना असलम खान सर यांनी केली. त्यांनी उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शाळेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन शाळेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास निश्चितच मदत होते, असे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी (PM SHRI) नगर परिषद उर्दू वरीष्ठ प्राथमिक शाळा क्र. ५, अकोट येथील मुख्याध्यापक मोहीबुररहेमान सर व सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक व नागरिकांकडूनही कौतुक करण्यात आले.

1 day ago
user_पत्रकार अहेमद शेख
पत्रकार अहेमद शेख
अकोट, अकोला, महाराष्ट्र•
1 day ago
cd3513b3-f39c-4ded-9b76-e69ec6b7f84a

*६२५ विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले आनंदाचे हास्य* अहेमद शेख / अकोट अकोट : विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने (PM SHRI)नगर परिषद उर्दू वरीष्ठ प्राथमिक शाळा क्र. ५, अकोट येथे मुफ्त दप्तर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बुधवार, दि.२० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मोफत दप्तर मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले. या कार्यक्रमास लोकप्रिय नगराध्यक्षा माननीय मायाताई धुळे मॅडम , माननीय उपनगराध्यक्ष तथा नियोजन समिती सभापती प्रथामेश बरोडे साहेब, माननीय सौ. सिलमा बेगम मोहम्मद खालिद (शिक्षण सभापती) तसेच माननीय नगरसेवकअब्दुल अकबर अब्दुल नासिर (बल्लीभाई राजा) नगरसेविका आफरीन अंजुम मो शरीफुद्दीन, मोहम्मद खलीजजमा (माजी शिक्षण सभापती) येवा नेता मो. शरीफुद्दीन (अजजुभाई)येवा नेता मो. आरीफ यांची प्रमुख उपस्थिती

4f9740d4-38ea-4245-b0ae-6728b2389e57

होती. तसेच माननीय शशिकांत मारुती बाबर, मुख्याधिकारी गट-अ, न.प. अकोट आणि माननीय प्रशासकीय अधिकारी तेजस हागोणे साहेब, न.प. अकोट, यांचीही विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुंदर व प्रभावी सूत्रसंचालनाची जबाबदारी मोहम्मद शाकिर सर यांनी उत्कृष्टपणे पार पाडली. कार्यक्रमाची प्रास्ताविक व प्रस्तावना असलम खान सर यांनी केली. त्यांनी उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शाळेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन शाळेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास निश्चितच मदत होते, असे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी (PM SHRI) नगर परिषद उर्दू वरीष्ठ प्राथमिक शाळा क्र. ५, अकोट येथील मुख्याध्यापक मोहीबुररहेमान सर व सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक व नागरिकांकडूनही कौतुक करण्यात आले. *६२५ विद्यार्थ्यांना

9ad09db6-05e4-4ce3-9c8a-1ef60dbfa9ac

मोफत दप्तरांचे वाटप; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले आनंदाचे हास्य* अहेमद शेख / अकोट अकोट : विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने (PM SHRI)नगर परिषद उर्दू वरीष्ठ प्राथमिक शाळा क्र. ५, अकोट येथे मुफ्त दप्तर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बुधवार, दि.२० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मोफत दप्तर मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले. या कार्यक्रमास लोकप्रिय नगराध्यक्षा माननीय मायाताई धुळे मॅडम , माननीय उपनगराध्यक्ष तथा नियोजन समिती सभापती प्रथामेश बरोडे साहेब, माननीय सौ. सिलमा बेगम मोहम्मद खालिद (शिक्षण सभापती) तसेच माननीय नगरसेवकअब्दुल अकबर अब्दुल नासिर (बल्लीभाई राजा) नगरसेविका आफरीन अंजुम मो शरीफुद्दीन, मोहम्मद खलीजजमा (माजी शिक्षण सभापती) येवा नेता मो. शरीफुद्दीन (अजजुभाई)येवा नेता मो. आरीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माननीय

bdd5af7d-6636-4f44-a19b-0e42937fea20

शशिकांत मारुती बाबर, मुख्याधिकारी गट-अ, न.प. अकोट आणि माननीय प्रशासकीय अधिकारी तेजस हागोणे साहेब, न.प. अकोट, यांचीही विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुंदर व प्रभावी सूत्रसंचालनाची जबाबदारी मोहम्मद शाकिर सर यांनी उत्कृष्टपणे पार पाडली. कार्यक्रमाची प्रास्ताविक व प्रस्तावना असलम खान सर यांनी केली. त्यांनी उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शाळेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन शाळेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास निश्चितच मदत होते, असे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी (PM SHRI) नगर परिषद उर्दू वरीष्ठ प्राथमिक शाळा क्र. ५, अकोट येथील मुख्याध्यापक मोहीबुररहेमान सर व सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक व नागरिकांकडूनही कौतुक करण्यात आले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सोनोरी फाट्यावर कार दोन डिव्हायडरवर आदळली सहा जण गंभीर ब्रेकिंग अकोला : आज दुपारी एकच्या सुमारास बोरगाव मंजूकडून मुर्तीजापूरकडे जाणारी एमएच ३० बीडब्ल्यू ९९९४ क्रमांकाची कार सोनोरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बुलढाणा अर्बन गोडाऊन परिसरातील वळणावर डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली. पलटी होताना कारच्या मागील बाजूने दुसऱ्या साईडच्या डिव्हायडरलाही भयंकर धडक दिल्याने वाहनाचे दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले. कारमध्ये दोन महिला दोन पुरुष व दोन लहान मुले असे सहा जण होते. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मुसळधार पावसात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने अकोला रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
    1
    सोनोरी फाट्यावर कार दोन डिव्हायडरवर आदळली सहा जण गंभीर
ब्रेकिंग अकोला : आज दुपारी एकच्या सुमारास बोरगाव मंजूकडून मुर्तीजापूरकडे जाणारी एमएच ३० बीडब्ल्यू ९९९४ क्रमांकाची कार सोनोरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बुलढाणा अर्बन गोडाऊन परिसरातील वळणावर डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली. पलटी होताना कारच्या मागील बाजूने दुसऱ्या साईडच्या डिव्हायडरलाही भयंकर धडक दिल्याने वाहनाचे दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले. कारमध्ये दोन महिला दोन पुरुष व दोन लहान मुले असे सहा जण होते. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मुसळधार पावसात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने अकोला रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
    user_Santosh Mane
    Santosh Mane
    मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात रूट मार्च खामगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य मार्गांवरून भव्य रूट मार्च काढण्यात आला. ​हा रूट मार्च शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काढण्यात आला. शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे या रूट मार्चचा समारोप झाला. ​शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती मजबूत राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी,यासाठी या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंदार पुरी यांसह दंगा नियंत्रण पथक,राज्य राखीव पोलीस बलाचे जवान तसेच खामगाव शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार , होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी सण-उत्सव सर्वांनी शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत,असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    4
    ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात रूट मार्च


खामगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य मार्गांवरून भव्य रूट मार्च काढण्यात आला. ​हा रूट मार्च शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काढण्यात आला. शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे या रूट मार्चचा समारोप झाला. ​शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती मजबूत राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी,यासाठी या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंदार पुरी यांसह दंगा नियंत्रण पथक,राज्य राखीव पोलीस बलाचे जवान तसेच खामगाव शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार , होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी सण-उत्सव सर्वांनी शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत,असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मानवजातीच्या कल्याणासाठी सुखकर - आमदार सुलभा खोडके.. ‎
    1
    मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मानवजातीच्या कल्याणासाठी सुखकर - आमदार सुलभा खोडके..
‎
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    9 min ago
  • हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 26/08/26 कारंजा येथे एकोपा आणि उत्साहाची रॅली कारंजा, महाराष्ट्र - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कारंजा शहरात एक भव्य आणि उत्साहाने भारलेली रॅली काढण्यात आली. या रॅलीने केवळ धार्मिक सलोखाच नव्हे, तर सामाजिक एकोपा आणि सामुदायिक बांधिलकीचे एक सुंदर उदाहरण सादर केले. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. या रॅलीमध्ये समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सर यांच्यासह निसार वहीद भाई, काँग्रेसचे कारंजा शहर अध्यक्ष अब्दुल राजीक आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, सर्वपक्षीय नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन पैगंबर जयंतीचा हा पवित्र सोहळा साजरा केला, हे विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या उपस्थितीने रॅलीला एक सामाजिक आणि राजकीय वजन प्राप्त झाले. या प्रसंगी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर चौरे आणि पीएसआय खान साहेब यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्वतः या सोहळ्यात सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आणि कार्यक्रमाला एक अधिकृत स्वरूप प्राप्त झाले. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 'साहब' आणि 'साहेब' या संबोधनांनी एकमेकांचा आदर व्यक्त करत, त्यांनी या पवित्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. हा केवळ एक धार्मिक उत्सव नव्हता, तर तो सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार, प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश या रॅलीतून सर्वदूर पोहोचवण्यात आला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात सलोखा वाढतो आणि विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळते. कारंजा शहरातील या रॅलीने हेच सिद्ध केले की, धर्म कोणताही असो, सलोखा आणि एकोपा हेच मानवी जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत.
    4
    हजरत मोहम्मद पैगंबर
 यांच्या जयंतीनिमित्त 
 आज दिनांक
26/08/26

कारंजा येथे एकोपा आणि उत्साहाची रॅली
कारंजा, महाराष्ट्र - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कारंजा शहरात एक भव्य आणि उत्साहाने भारलेली रॅली काढण्यात आली. या रॅलीने केवळ धार्मिक सलोखाच नव्हे, तर सामाजिक एकोपा आणि सामुदायिक बांधिलकीचे एक सुंदर उदाहरण सादर केले. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.

या रॅलीमध्ये समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सर यांच्यासह निसार वहीद भाई, काँग्रेसचे कारंजा शहर अध्यक्ष अब्दुल राजीक आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, सर्वपक्षीय नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन पैगंबर जयंतीचा हा पवित्र सोहळा साजरा केला, हे विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या उपस्थितीने रॅलीला एक सामाजिक आणि राजकीय वजन प्राप्त झाले.

या प्रसंगी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर चौरे आणि पीएसआय खान साहेब यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्वतः या सोहळ्यात सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आणि कार्यक्रमाला एक अधिकृत स्वरूप प्राप्त झाले.

रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 'साहब' आणि 'साहेब' या संबोधनांनी एकमेकांचा आदर व्यक्त करत, त्यांनी या पवित्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. हा केवळ एक धार्मिक उत्सव नव्हता, तर तो सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता.

पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार, प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश या रॅलीतून सर्वदूर पोहोचवण्यात आला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात सलोखा वाढतो आणि विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळते. कारंजा शहरातील या रॅलीने हेच सिद्ध केले की, धर्म कोणताही असो, सलोखा आणि एकोपा हेच मानवी जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत.
    user_अब्दुल समीर विदर्भ कल्याण प्रत
    अब्दुल समीर विदर्भ कल्याण प्रत
    Carpenter कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
    2
    *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड*


वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • रावेरच्या वैशाली लॉजिंगमध्ये अल्पवयीन मुलगी बेकायदेशीरपणे रूममध्ये आढळली..! वैशाली लॉजिंगमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस..! मॅनेजरसह दोघे अटकेत रावेर पोलिसांची हॉटेल-लॉजिंग तपासणीदरम्यान धक्कादायक बाब उघडकीस आली. अल्पवयीन मुलगी व तरुणाला कोणतेही ओळखपत्र किंवा रजिस्टरमध्ये नोंद न करता रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी वैशाली लॉजिंगच्या मॅनेजरसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
    1
    रावेरच्या वैशाली लॉजिंगमध्ये अल्पवयीन मुलगी बेकायदेशीरपणे रूममध्ये आढळली..! 
वैशाली लॉजिंगमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस..! मॅनेजरसह दोघे अटकेत
रावेर पोलिसांची हॉटेल-लॉजिंग तपासणीदरम्यान धक्कादायक बाब उघडकीस आली. अल्पवयीन मुलगी व तरुणाला कोणतेही ओळखपत्र किंवा रजिस्टरमध्ये नोंद न करता रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी वैशाली लॉजिंगच्या मॅनेजरसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
    user_R Media
    R Media
    रावेर, जळगाव, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • चिखली तहसील कार्यालयात राडा; निकृष्ट रेशन तांदळाविरोधात नागरिकांचे अनोखे आंदोलन, आधी तुम्ही खा, मग आम्ही खाऊ!" चिखलीत तहसीलदारांच्या दालनासमोर ओतला रेशनचा तांदूळ,चिखलीत निकृष्ट तांदळामुळे लाभार्थी आक्रमक....
    1
    चिखली तहसील कार्यालयात राडा; निकृष्ट रेशन तांदळाविरोधात नागरिकांचे अनोखे आंदोलन,
आधी तुम्ही खा, मग आम्ही खाऊ!" चिखलीत तहसीलदारांच्या दालनासमोर ओतला रेशनचा तांदूळ,चिखलीत निकृष्ट तांदळामुळे लाभार्थी आक्रमक....
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • *अनोखी चोरी डीपी फोडून आतील साहित्य चोरट्यांनी केले लंपास* वाशिम मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुर्जना मोरे-मजलापूर परिसरात २४ ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपी फोडून त्यामधील मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची अनोखी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्युत विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपीला लक्ष्य केले. चोरट्यांनी डीपीची तोडफोड करून त्यातील साहित्य बाहेर काढले आणि ते चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास डीपी फुटलेल्या अवस्थेत आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित विद्युत विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. डीपीमधील साहित्य चोरीला गेल्याने परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्युत यंत्रणेची तोडफोड करून चोरी करण्यात आल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. चोरट्यांनी नेमके कोणते साहित्य आणि किती प्रमाणात चोरून नेले, तसेच या घटनेत किती रुपयांचे नुकसान झाले, हे संबंधित विभागाकडून पंचनामा व तपासणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. ग्रामीण भागात विद्युत डीपी, तारा व इतर विद्युत साहित्य चोरीच्या घटना अधूनमधून घडत असल्याने विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्युत विभागाने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
    2
    *अनोखी चोरी डीपी फोडून आतील साहित्य चोरट्यांनी केले लंपास*

वाशिम
मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुर्जना मोरे-मजलापूर परिसरात २४ ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपी फोडून त्यामधील मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची अनोखी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्युत विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपीला लक्ष्य केले. चोरट्यांनी डीपीची तोडफोड करून त्यातील साहित्य बाहेर काढले आणि ते चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास डीपी फुटलेल्या अवस्थेत आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित विद्युत विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. डीपीमधील साहित्य चोरीला गेल्याने परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्युत यंत्रणेची तोडफोड करून चोरी करण्यात आल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. चोरट्यांनी नेमके कोणते साहित्य आणि किती प्रमाणात चोरून नेले, तसेच या घटनेत किती रुपयांचे नुकसान झाले, हे संबंधित विभागाकडून पंचनामा व तपासणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
ग्रामीण भागात विद्युत डीपी, तारा व इतर विद्युत साहित्य चोरीच्या घटना अधूनमधून घडत असल्याने विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्युत विभागाने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.