logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिवना नदी पात्रात तहसीलदार पथकाची धडक कारवाई वैजापूर तालुक्यातील शिवना नदी पात्रात आज अवैध वाळू वाहतूकीवर तहसीलदार पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत विना परवाना वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला. ही कारवाई वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पथकाने शिवना नदी पात्रात अचानक छापा टाकून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडले.जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी हडस पिंपळगाव येथील पोलीस पाटील कारभारी निघोटे यांच्या ताब्यात देण्यात आला. या कारवाईत तहसीलदार सुनील सावंत यांच्यासह नितीन रक्ताटे हेही उपस्थित होते. या धडक कारवाईमुळे अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने अशा कारवाया पुढेही सुरू राहातील,असा इशारा दिला आहे.

2 hrs ago
user_SU NEWS 📡
SU NEWS 📡
Social Media Manager वैजापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वैजापूर तालुक्यातील शिवना नदी पात्रात आज अवैध वाळू वाहतूकीवर तहसीलदार पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत विना परवाना वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला. ही कारवाई वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पथकाने शिवना नदी पात्रात अचानक छापा टाकून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडले.जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी हडस पिंपळगाव येथील पोलीस पाटील कारभारी निघोटे यांच्या ताब्यात देण्यात आला. या कारवाईत तहसीलदार सुनील सावंत यांच्यासह नितीन रक्ताटे हेही उपस्थित होते. या धडक कारवाईमुळे अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने अशा कारवाया पुढेही सुरू राहातील,असा इशारा दिला आहे.
    1
    वैजापूर तालुक्यातील शिवना नदी पात्रात आज अवैध वाळू वाहतूकीवर तहसीलदार पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत विना परवाना वाळू वाहतूक करणारा  ट्रॅक्टर पकडण्यात आला.
ही कारवाई वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पथकाने शिवना नदी पात्रात अचानक छापा टाकून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडले.जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी हडस पिंपळगाव येथील पोलीस पाटील कारभारी निघोटे यांच्या ताब्यात देण्यात आला.
या कारवाईत तहसीलदार सुनील सावंत यांच्यासह नितीन रक्ताटे हेही उपस्थित होते.
या धडक कारवाईमुळे अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने अशा कारवाया पुढेही सुरू राहातील,असा इशारा दिला आहे.
    user_SU NEWS 📡
    SU NEWS 📡
    Social Media Manager वैजापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत 'गणेश चतुर्थी उत्सव भत्ता' योजनेअंतर्गत येवल्यासह राज्यातील २१०० विणकरांना २ कोटी ७१ लाख रुपयांचा लाभ प्राप्त झाला. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येवला येथील विणकर बांधवांनी मंत्रालयात जाऊन वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. संजयजी सावकारे यांचा पैठणी फेटा, शेला आणि श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन विशेष सत्कार केला. यावेळी नाशिक कुंभमेळा मंत्री मा.ना.श्री. गिरीशजी महाजन यांचाही सन्मान करण्यात आला. ​भाजपा जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे यांनी यावेळी मंत्र्यांना निवेदन देऊन, मागील तीन वर्षांपासून निधीअभावी वंचित राहिलेल्या ३५० पात्र विणकरांना तातडीने लाभ देण्याची आणि नवीन लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याची मागणी केली. मंत्री सावकारे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत, "पारंपारिक कला जपणाऱ्या विणकरांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे," असा विश्वास दिला. ​या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत आनंद शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला निलेश परदेशी, वीरेंद्र मोहारे, मयूर कुमावत व इतर मान्यवर उपस्थित होते. बिरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत 'गणेश चतुर्थी उत्सव भत्ता' योजनेअंतर्गत येवल्यासह राज्यातील २१०० विणकरांना २ कोटी ७१ लाख रुपयांचा लाभ प्राप्त झाला. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येवला येथील विणकर बांधवांनी मंत्रालयात जाऊन वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. संजयजी सावकारे यांचा पैठणी फेटा, शेला आणि श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन विशेष सत्कार केला. यावेळी नाशिक कुंभमेळा मंत्री मा.ना.श्री. गिरीशजी महाजन यांचाही सन्मान करण्यात आला.
​भाजपा जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे यांनी यावेळी मंत्र्यांना निवेदन देऊन, मागील तीन वर्षांपासून निधीअभावी वंचित राहिलेल्या ३५० पात्र विणकरांना तातडीने लाभ देण्याची आणि नवीन लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याची मागणी केली. मंत्री सावकारे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत, "पारंपारिक कला जपणाऱ्या विणकरांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे," असा विश्वास दिला.
​या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत आनंद शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला निलेश परदेशी, वीरेंद्र मोहारे, मयूर कुमावत व इतर मान्यवर उपस्थित होते.
बिरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    1
    Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Atul Save visit मल्हार पेट्रोलियम Grand Inaugration Ceremony
    1
    Atul Save visit मल्हार पेट्रोलियम Grand Inaugration Ceremony
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    11 hrs ago
  • जलद आणि सुरक्षित कुरिअर सेवा 🚚 तुमचा पार्सल उशीराने पोहचतोय का? आता काळजी संपली! आमची सेवा वेळेवर आणि सुरक्षित डिलिव्हरीची हमी देते. आजच तुमचा पार्सल आमच्याकडे द्या आणि निश्चिंत व्हा. जलद सेवा उपलब्ध! आजच संपर्क करा! 9545789966
    1
    जलद आणि सुरक्षित कुरिअर सेवा 🚚
तुमचा पार्सल उशीराने पोहचतोय का?
आता काळजी संपली! आमची सेवा वेळेवर आणि सुरक्षित डिलिव्हरीची हमी देते.
आजच तुमचा पार्सल आमच्याकडे द्या आणि निश्चिंत व्हा.
जलद सेवा उपलब्ध!
आजच संपर्क करा! 9545789966
    user_Kiran Courier Services
    Kiran Courier Services
    Courier service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Love Kush Saket Rampur khadda vyavhari Thana
    1
    Love Kush Saket Rampur khadda vyavhari Thana
    user_Luv Kush saketJila shehdol
    Luv Kush saketJila shehdol
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत 'गणेश चतुर्थी उत्सव भत्ता' योजनेअंतर्गत येवल्यासह राज्यातील २१०० विणकरांना २ कोटी ७१ लाख रुपयांचा लाभ प्राप्त झाला. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येवला येथील विणकर बांधवांनी मंत्रालयात जाऊन वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. संजयजी सावकारे यांचा पैठणी फेटा, शेला आणि श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन विशेष सत्कार केला. यावेळी नाशिक कुंभमेळा मंत्री मा.ना.श्री. गिरीशजी महाजन यांचाही सन्मान करण्यात आला. ​भाजपा जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे यांनी यावेळी मंत्र्यांना निवेदन देऊन, मागील तीन वर्षांपासून निधीअभावी वंचित राहिलेल्या ३५० पात्र विणकरांना तातडीने लाभ देण्याची आणि नवीन लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याची मागणी केली. मंत्री सावकारे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत, "पारंपारिक कला जपणाऱ्या विणकरांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे," असा विश्वास दिला. ​या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत आनंद शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला निलेश परदेशी, वीरेंद्र मोहारे, मयूर कुमावत व इतर मान्यवर उपस्थित होते. बिरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    2
    महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत 'गणेश चतुर्थी उत्सव भत्ता' योजनेअंतर्गत येवल्यासह राज्यातील २१०० विणकरांना २ कोटी ७१ लाख रुपयांचा लाभ प्राप्त झाला. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येवला येथील विणकर बांधवांनी मंत्रालयात जाऊन वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. संजयजी सावकारे यांचा पैठणी फेटा, शेला आणि श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन विशेष सत्कार केला. यावेळी नाशिक कुंभमेळा मंत्री मा.ना.श्री. गिरीशजी महाजन यांचाही सन्मान करण्यात आला.
​भाजपा जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे यांनी यावेळी मंत्र्यांना निवेदन देऊन, मागील तीन वर्षांपासून निधीअभावी वंचित राहिलेल्या ३५० पात्र विणकरांना तातडीने लाभ देण्याची आणि नवीन लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याची मागणी केली. मंत्री सावकारे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत, "पारंपारिक कला जपणाऱ्या विणकरांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे," असा विश्वास दिला.
​या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत आनंद शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला निलेश परदेशी, वीरेंद्र मोहारे, मयूर कुमावत व इतर मान्यवर उपस्थित होते.
बिरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.