logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

येवल्याच्या विणकरांकडून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा मंत्रालयात विशेष सत्कार महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत 'गणेश चतुर्थी उत्सव भत्ता' योजनेअंतर्गत येवल्यासह राज्यातील २१०० विणकरांना २ कोटी ७१ लाख रुपयांचा लाभ प्राप्त झाला. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येवला येथील विणकर बांधवांनी मंत्रालयात जाऊन वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. संजयजी सावकारे यांचा पैठणी फेटा, शेला आणि श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन विशेष सत्कार केला. यावेळी नाशिक कुंभमेळा मंत्री मा.ना.श्री. गिरीशजी महाजन यांचाही सन्मान करण्यात आला. ​भाजपा जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे यांनी यावेळी मंत्र्यांना निवेदन देऊन, मागील तीन वर्षांपासून निधीअभावी वंचित राहिलेल्या ३५० पात्र विणकरांना तातडीने लाभ देण्याची आणि नवीन लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याची मागणी केली. मंत्री सावकारे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत, "पारंपारिक कला जपणाऱ्या विणकरांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे," असा विश्वास दिला. ​या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत आनंद शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला निलेश परदेशी, वीरेंद्र मोहारे, मयूर कुमावत व इतर मान्यवर उपस्थित होते. बिरो रिपोर्ट सचिन वखारे येवला

6 hrs ago
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
6 hrs ago

येवल्याच्या विणकरांकडून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा मंत्रालयात विशेष सत्कार महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत 'गणेश चतुर्थी उत्सव भत्ता' योजनेअंतर्गत येवल्यासह राज्यातील २१०० विणकरांना २ कोटी ७१ लाख रुपयांचा लाभ प्राप्त झाला. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येवला येथील विणकर बांधवांनी मंत्रालयात जाऊन वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. संजयजी सावकारे यांचा पैठणी फेटा, शेला आणि श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन विशेष सत्कार केला. यावेळी नाशिक कुंभमेळा मंत्री मा.ना.श्री. गिरीशजी महाजन यांचाही सन्मान करण्यात आला. ​भाजपा जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे यांनी यावेळी मंत्र्यांना निवेदन देऊन,

99d5ae89-1267-4cd6-876b-ce142c5e6105

मागील तीन वर्षांपासून निधीअभावी वंचित राहिलेल्या ३५० पात्र विणकरांना तातडीने लाभ देण्याची आणि नवीन लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याची मागणी केली. मंत्री सावकारे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत, "पारंपारिक कला जपणाऱ्या विणकरांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे," असा विश्वास दिला. ​या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत आनंद शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला निलेश परदेशी, वीरेंद्र मोहारे, मयूर कुमावत व इतर मान्यवर उपस्थित होते. बिरो रिपोर्ट सचिन वखारे येवला

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत 'गणेश चतुर्थी उत्सव भत्ता' योजनेअंतर्गत येवल्यासह राज्यातील २१०० विणकरांना २ कोटी ७१ लाख रुपयांचा लाभ प्राप्त झाला. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येवला येथील विणकर बांधवांनी मंत्रालयात जाऊन वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. संजयजी सावकारे यांचा पैठणी फेटा, शेला आणि श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन विशेष सत्कार केला. यावेळी नाशिक कुंभमेळा मंत्री मा.ना.श्री. गिरीशजी महाजन यांचाही सन्मान करण्यात आला. ​भाजपा जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे यांनी यावेळी मंत्र्यांना निवेदन देऊन, मागील तीन वर्षांपासून निधीअभावी वंचित राहिलेल्या ३५० पात्र विणकरांना तातडीने लाभ देण्याची आणि नवीन लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याची मागणी केली. मंत्री सावकारे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत, "पारंपारिक कला जपणाऱ्या विणकरांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे," असा विश्वास दिला. ​या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत आनंद शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला निलेश परदेशी, वीरेंद्र मोहारे, मयूर कुमावत व इतर मान्यवर उपस्थित होते. बिरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    2
    महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत 'गणेश चतुर्थी उत्सव भत्ता' योजनेअंतर्गत येवल्यासह राज्यातील २१०० विणकरांना २ कोटी ७१ लाख रुपयांचा लाभ प्राप्त झाला. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येवला येथील विणकर बांधवांनी मंत्रालयात जाऊन वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. संजयजी सावकारे यांचा पैठणी फेटा, शेला आणि श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन विशेष सत्कार केला. यावेळी नाशिक कुंभमेळा मंत्री मा.ना.श्री. गिरीशजी महाजन यांचाही सन्मान करण्यात आला.
​भाजपा जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे यांनी यावेळी मंत्र्यांना निवेदन देऊन, मागील तीन वर्षांपासून निधीअभावी वंचित राहिलेल्या ३५० पात्र विणकरांना तातडीने लाभ देण्याची आणि नवीन लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याची मागणी केली. मंत्री सावकारे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत, "पारंपारिक कला जपणाऱ्या विणकरांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे," असा विश्वास दिला.
​या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत आनंद शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला निलेश परदेशी, वीरेंद्र मोहारे, मयूर कुमावत व इतर मान्यवर उपस्थित होते.
बिरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    1
    Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • चांदवडच्या जेआरजी विद्यालयात श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान श्रीमंत कोकाटे शिव शाहु फुले आंबेडकर साहित्याचे व्याख्याते
    2
    चांदवडच्या जेआरजी विद्यालयात श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान
श्रीमंत कोकाटे शिव शाहु फुले आंबेडकर साहित्याचे व्याख्याते
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    1
    Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Love Kush Saket Rampur khadda vyavhari Thana
    1
    Love Kush Saket Rampur khadda vyavhari Thana
    user_Luv Kush saketJila shehdol
    Luv Kush saketJila shehdol
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • मनमाड शहरात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार उत्साहात पार पडला. यावेळी आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी मनोगत व्यक्त करत विकासकामे, सामाजिक समता आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली. आठवले यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेत मनमाडसाठी अधिक विकासाची ग्वाही दिली, तर कांदे यांनी स्थानिक पातळीवरील कामांवर प्रकाश टाकत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
    1
    मनमाड शहरात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार उत्साहात पार पडला. यावेळी आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी मनोगत व्यक्त करत विकासकामे, सामाजिक समता आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली. आठवले यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेत मनमाडसाठी अधिक विकासाची ग्वाही दिली, तर कांदे यांनी स्थानिक पातळीवरील कामांवर प्रकाश टाकत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Durgesh Kshirsagar
    1
    Post by Durgesh Kshirsagar
    user_Durgesh Kshirsagar
    Durgesh Kshirsagar
    Filtration plant नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी रोहित पवारांचे जंगी स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी नुकताच येवला दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. एडवोकेट माणिकराव शिंदे आणि प्रसिद्ध मका व्यापारी गोरख आबा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात पवारांचे स्वागत केले. ​या दौऱ्यातील मुख्य कार्यक्रम माणिकराव शिंदे यांच्या ‘रायगड’ निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी रोहित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा केली. मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवर आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. ​यावेळी माणिकराव शिंदे आणि गोरख आबा पवार यांनी रोहित पवारांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. रोहित पवारांच्या या दौऱ्यामुळे येवला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शरद पवार गटाने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी रोहित पवारांचे  जंगी स्वागत
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी नुकताच येवला दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. एडवोकेट माणिकराव शिंदे आणि प्रसिद्ध मका व्यापारी गोरख आबा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात पवारांचे स्वागत केले.
​या दौऱ्यातील मुख्य कार्यक्रम माणिकराव शिंदे यांच्या ‘रायगड’ निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी रोहित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा केली. मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवर आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
​यावेळी माणिकराव शिंदे आणि गोरख आबा पवार यांनी रोहित पवारांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. रोहित पवारांच्या या दौऱ्यामुळे येवला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शरद पवार गटाने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.