logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चांदवडच्या जेआरजी विद्यालयात श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान श्रीमंत कोकाटे शिव शाहु फुले आंबेडकर साहित्याचे व्याख्याते

6 hrs ago
user_SUNIL ANNA SONAWANE
SUNIL ANNA SONAWANE
Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
6 hrs ago

चांदवडच्या जेआरजी विद्यालयात श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान श्रीमंत कोकाटे शिव शाहु फुले आंबेडकर साहित्याचे व्याख्याते

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • येथील कोपरगाव रोडवरील 'आसरा लॉन्स' येथे मंगळवारी 'विरात हिंदू संमेलन' मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाले. हिंदू समाजाची एकात्मता आणि धर्मजागृती या उद्देशाने 'हिंदू संमेलन समिती, येवला' यांच्या वतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ​कार्यक्रमाची सुरुवात गीत रामायण, देशभक्तीपर गीते आणि पोवाड्यांनी झाली. भक्तीमय संगीताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी प्रमुख वक्ते श्री. सुनील दत्तात्रय काळे (धर्म जागरण प्रांत मंडळ सदस्य) यांनी हिंदू संस्कृती आणि संघटन या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच श्री. चंद्रकांतदादा अण्णासाहेब मोरे (स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणीत) यांनी उपस्थित जनसमुदायाला शुभाशीर्वाद दिले. ​महिलाशक्तीचे प्रतीक म्हणून ह.भ.प. सुवर्णामाई अनिल म. जमधडे आणि श्रीमती नलिनी रंगनाथ रायजादे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संमेलनात मोठ्या संख्येने नागरिक आपल्या सहपरिवारासह उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक भजनाने झाला, त्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हिंदू समाजाच्या संघटनासाठी असा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
    1
    येथील कोपरगाव रोडवरील 'आसरा लॉन्स' येथे मंगळवारी 'विरात हिंदू संमेलन' मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाले. हिंदू समाजाची एकात्मता आणि धर्मजागृती या उद्देशाने 'हिंदू संमेलन समिती, येवला' यांच्या वतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
​कार्यक्रमाची सुरुवात गीत रामायण, देशभक्तीपर गीते आणि पोवाड्यांनी झाली. भक्तीमय संगीताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी प्रमुख वक्ते श्री. सुनील दत्तात्रय काळे (धर्म जागरण प्रांत मंडळ सदस्य) यांनी हिंदू संस्कृती आणि संघटन या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच श्री. चंद्रकांतदादा अण्णासाहेब मोरे (स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणीत) यांनी उपस्थित जनसमुदायाला शुभाशीर्वाद दिले.
​महिलाशक्तीचे प्रतीक म्हणून ह.भ.प. सुवर्णामाई अनिल म. जमधडे आणि श्रीमती नलिनी रंगनाथ रायजादे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संमेलनात मोठ्या संख्येने नागरिक आपल्या सहपरिवारासह उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक भजनाने झाला, त्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हिंदू समाजाच्या संघटनासाठी असा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • धुळे शहरातील देवपूर भागात जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील आयटीआय कॉलेजसमोर मुख्य रस्त्यावर असलेल्या विद्युत डीपीला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. कडाक्याच्या उन्हामुळे डीपीने क्षणार्धात पेट घेतल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
    1
    धुळे शहरातील देवपूर भागात जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील आयटीआय कॉलेजसमोर मुख्य रस्त्यावर असलेल्या विद्युत डीपीला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. कडाक्याच्या उन्हामुळे डीपीने क्षणार्धात पेट घेतल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • छत्रपती संभाजी नगर शहरातील वाळूज एमआयडीसी पोलिसांनी बजाज नगर परिसरातून एका तरुणीला अटक केली असून तिने प्रियकर यांच्या पत्नीची गळा चिरून हत्या केली आहे याप्रकरणी महिला आरोपीला अटक करण्यात आली ची माहिती आज रोजी पोलिसांनी दिली आहे.
    1
    छत्रपती संभाजी नगर शहरातील वाळूज एमआयडीसी पोलिसांनी बजाज नगर परिसरातून एका तरुणीला अटक केली असून तिने प्रियकर यांच्या पत्नीची गळा चिरून हत्या केली आहे याप्रकरणी महिला आरोपीला अटक करण्यात आली ची माहिती आज रोजी पोलिसांनी दिली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • नारीशक्ति वंदन विधेयक पर घमासान,, ​ छत्रपति संभाजीनगर में 'नारीशक्ति वंदन विधेयक' के विरोध को लेकर कांग्रेस और राहुल गांधी के खिलाफ महिलाओं का जबरदस्त आक्रोश,, ​महिला शक्ति प्रदर्शनकारी महिलाओं ने राहुल गांधी के पोस्टर्स जलाए और कांग्रेस की भूमिका को महिला विरोधी बताते हुए जमकर नारेबाजी की, राहुल गांधी मुर्दाबाद के लगाए नारे, ​​#ChhatrapatiSambhajinagar #NariShaktiVandanAdhiniyam
    1
    नारीशक्ति वंदन विधेयक पर घमासान,,
​ छत्रपति संभाजीनगर में 'नारीशक्ति वंदन विधेयक' के विरोध को लेकर कांग्रेस और राहुल गांधी के खिलाफ महिलाओं का जबरदस्त आक्रोश,,
​महिला शक्ति प्रदर्शनकारी महिलाओं ने राहुल गांधी के पोस्टर्स जलाए और कांग्रेस की भूमिका को महिला विरोधी बताते हुए जमकर नारेबाजी की, राहुल गांधी मुर्दाबाद के लगाए नारे,
​​#ChhatrapatiSambhajinagar #NariShaktiVandanAdhiniyam
    user_Babulal Rathore
    Babulal Rathore
    Aurangabad, Maharashtra•
    12 hrs ago
  • aap ki kya ray hai
    1
    aap ki kya ray hai
    user_Aam Insan
    Aam Insan
    Akkalkuwa, Nandurbar•
    7 hrs ago
  • शहापूर शहरात दातांचे दवाखाने अनेक असले तरी अत्याधुनिक पद्धतीने रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून प्रसिद्ध दंत रोगतज्ञ डॉक्टर ऋषाली रोहन पाटील यांनी शहापूर शहरात आद्ययावत असा फॅमिली क्लिनिक नावाचा दातांचा दवाखाना सुरू केला आहे. या दवाखान्यामध्ये अत्याधुनिक पद्धतीने खालील प्रमाणे सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रमुख दंतोपचार सेवा (Dental Treatment Services ): रूट कॅनाल ट्रीटमेंट (RCT) दातांचे फिलिंग (Dental Filling/Composite Filling) दात काढणे (Extraction) डेंटल क्राउन (Dental Cap/Crown) स्माईल डिझायनिंग (Cosmetic Dentistry) दात पांढरे करणे (Bleaching) डेंटल व्हीनियर (Veneers) दात साफ करणे (Scaling/Cleaning) इम्प्लांट्स (Dental Implants)
    1
    शहापूर शहरात दातांचे दवाखाने अनेक असले तरी अत्याधुनिक पद्धतीने रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून प्रसिद्ध दंत रोगतज्ञ डॉक्टर ऋषाली रोहन पाटील यांनी शहापूर शहरात आद्ययावत असा फॅमिली क्लिनिक नावाचा दातांचा दवाखाना सुरू केला आहे. या दवाखान्यामध्ये अत्याधुनिक पद्धतीने खालील प्रमाणे सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
प्रमुख दंतोपचार सेवा (Dental Treatment Services ):
रूट कॅनाल ट्रीटमेंट (RCT)
दातांचे फिलिंग (Dental Filling/Composite Filling)
दात काढणे (Extraction)
डेंटल क्राउन (Dental Cap/Crown)
स्माईल डिझायनिंग (Cosmetic Dentistry)
दात पांढरे करणे (Bleaching)
डेंटल व्हीनियर (Veneers)
दात साफ करणे (Scaling/Cleaning)
इम्प्लांट्स (Dental Implants)
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आरती हॉटेलजवळ भीषण अपघात घडला असून आयशर वाहनाने रिक्षाला चिरडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात महिलेसह एक युवक जागीच ठार झाले असून पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. मनीषा राजेंद्र पाटील आणि बंटी किसन जाधव अशी मृतांची नावे असून या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
    1
    शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आरती हॉटेलजवळ भीषण अपघात घडला असून आयशर वाहनाने रिक्षाला चिरडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात महिलेसह एक युवक जागीच ठार झाले असून पाच ते सहा जण जखमी झाले आहेत.
मनीषा राजेंद्र पाटील आणि बंटी किसन जाधव अशी मृतांची नावे असून या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ठाणे:नुकताच झालेल्या मंथन सामान्यज्ञान परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोशेपाडा येथील कुमार अन्वय जगदीश शिरोशे इयत्ता २ री तील विद्यार्थ्याने १५० पैकी ११२ गुण मिळवून राज्यात २०वा तर जिल्ह्यात १५ वा क्रमांक मिळवला आहे तर कुमारी. सिद्धी संदीप गोष्टे इयत्ता 4 थी मधील विद्यार्थिनी हिने ३०० पैकी २४० गुण मिळवून राज्यात ३१ वा तर जिल्ह्यात २३ वा क्रमांक मिळवला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते विद्यार्थी सुद्धा या परीक्षेत चमकू शकतात हे शिरोशे पाडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    1
    ठाणे:नुकताच झालेल्या मंथन सामान्यज्ञान परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोशेपाडा येथील 
कुमार अन्वय जगदीश शिरोशे इयत्ता २ री तील विद्यार्थ्याने १५० पैकी ११२ गुण मिळवून राज्यात २०वा तर जिल्ह्यात १५ वा क्रमांक मिळवला आहे तर कुमारी. सिद्धी संदीप गोष्टे इयत्ता 4 थी मधील विद्यार्थिनी हिने ३०० पैकी २४० गुण मिळवून राज्यात ३१ वा तर जिल्ह्यात २३ वा क्रमांक मिळवला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते विद्यार्थी सुद्धा या परीक्षेत चमकू शकतात हे शिरोशे  पाडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.
मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Dhiraj
    1
    Dhiraj
    user_Dhiraj Kumar
    Dhiraj Kumar
    शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.