logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

प्रसिद्ध दंत रोग तज्ञ डॉक्टर वृषाली पाटील यांनी शहापुरात सुरू केला आद्ययावत दातांचा दवाखाना शहापूर शहरात दातांचे दवाखाने अनेक असले तरी अत्याधुनिक पद्धतीने रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून प्रसिद्ध दंत रोगतज्ञ डॉक्टर ऋषाली रोहन पाटील यांनी शहापूर शहरात आद्ययावत असा फॅमिली क्लिनिक नावाचा दातांचा दवाखाना सुरू केला आहे. या दवाखान्यामध्ये अत्याधुनिक पद्धतीने खालील प्रमाणे सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रमुख दंतोपचार सेवा (Dental Treatment Services ): रूट कॅनाल ट्रीटमेंट (RCT) दातांचे फिलिंग (Dental Filling/Composite Filling) दात काढणे (Extraction) डेंटल क्राउन (Dental Cap/Crown) स्माईल डिझायनिंग (Cosmetic Dentistry) दात पांढरे करणे (Bleaching) डेंटल व्हीनियर (Veneers) दात साफ करणे (Scaling/Cleaning) इम्प्लांट्स (Dental Implants)

4 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
4 hrs ago

प्रसिद्ध दंत रोग तज्ञ डॉक्टर वृषाली पाटील यांनी शहापुरात सुरू केला आद्ययावत दातांचा दवाखाना शहापूर शहरात दातांचे दवाखाने अनेक असले तरी अत्याधुनिक पद्धतीने रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून प्रसिद्ध दंत रोगतज्ञ डॉक्टर ऋषाली रोहन पाटील यांनी शहापूर शहरात आद्ययावत असा फॅमिली क्लिनिक नावाचा दातांचा दवाखाना सुरू केला आहे. या दवाखान्यामध्ये अत्याधुनिक पद्धतीने खालील प्रमाणे सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रमुख दंतोपचार सेवा (Dental Treatment Services ): रूट कॅनाल ट्रीटमेंट (RCT) दातांचे फिलिंग (Dental Filling/Composite Filling) दात काढणे (Extraction) डेंटल क्राउन (Dental Cap/Crown) स्माईल डिझायनिंग (Cosmetic Dentistry) दात पांढरे करणे (Bleaching) डेंटल व्हीनियर (Veneers) दात साफ करणे (Scaling/Cleaning) इम्प्लांट्स (Dental Implants)

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शहापूर शहरात दातांचे दवाखाने अनेक असले तरी अत्याधुनिक पद्धतीने रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून प्रसिद्ध दंत रोगतज्ञ डॉक्टर ऋषाली रोहन पाटील यांनी शहापूर शहरात आद्ययावत असा फॅमिली क्लिनिक नावाचा दातांचा दवाखाना सुरू केला आहे. या दवाखान्यामध्ये अत्याधुनिक पद्धतीने खालील प्रमाणे सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रमुख दंतोपचार सेवा (Dental Treatment Services ): रूट कॅनाल ट्रीटमेंट (RCT) दातांचे फिलिंग (Dental Filling/Composite Filling) दात काढणे (Extraction) डेंटल क्राउन (Dental Cap/Crown) स्माईल डिझायनिंग (Cosmetic Dentistry) दात पांढरे करणे (Bleaching) डेंटल व्हीनियर (Veneers) दात साफ करणे (Scaling/Cleaning) इम्प्लांट्स (Dental Implants)
    1
    शहापूर शहरात दातांचे दवाखाने अनेक असले तरी अत्याधुनिक पद्धतीने रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून प्रसिद्ध दंत रोगतज्ञ डॉक्टर ऋषाली रोहन पाटील यांनी शहापूर शहरात आद्ययावत असा फॅमिली क्लिनिक नावाचा दातांचा दवाखाना सुरू केला आहे. या दवाखान्यामध्ये अत्याधुनिक पद्धतीने खालील प्रमाणे सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
प्रमुख दंतोपचार सेवा (Dental Treatment Services ):
रूट कॅनाल ट्रीटमेंट (RCT)
दातांचे फिलिंग (Dental Filling/Composite Filling)
दात काढणे (Extraction)
डेंटल क्राउन (Dental Cap/Crown)
स्माईल डिझायनिंग (Cosmetic Dentistry)
दात पांढरे करणे (Bleaching)
डेंटल व्हीनियर (Veneers)
दात साफ करणे (Scaling/Cleaning)
इम्प्लांट्स (Dental Implants)
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Dhiraj
    1
    Dhiraj
    user_Dhiraj Kumar
    Dhiraj Kumar
    शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • शिव सिंह राजपूत दहिया जर्नलिस्ट अमरपाटन सतना मैहर मध्य प्रदेश भोपाल 9974778863
    1
    शिव सिंह राजपूत दहिया जर्नलिस्ट अमरपाटन सतना मैहर मध्य प्रदेश भोपाल 9974778863
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Shahapur, Thane•
    20 hrs ago
  • जनहित न्यूज महाराष्ट्र 9960504729 मुख्य संपादक हरी आल्हाट
    1
    जनहित न्यूज महाराष्ट्र 
9960504729
मुख्य संपादक हरी आल्हाट
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by GBK news
    1
    Post by GBK news
    user_GBK news
    GBK news
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Amrut
    1
    Post by Amrut
    user_Amrut
    Amrut
    इगतपुरी, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • कल्यान बीएमसी ची हद्दीत विठ्ठलवाडी एसटी डेपो च्या बाजूला बस स्टॉप
    2
    कल्यान बीएमसी ची हद्दीत विठ्ठलवाडी एसटी डेपो च्या बाजूला बस स्टॉप
    user_Datta Padwal
    Datta Padwal
    Grain Wholesaler कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • ठाणे:नुकताच झालेल्या मंथन सामान्यज्ञान परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोशेपाडा येथील कुमार अन्वय जगदीश शिरोशे इयत्ता २ री तील विद्यार्थ्याने १५० पैकी ११२ गुण मिळवून राज्यात २०वा तर जिल्ह्यात १५ वा क्रमांक मिळवला आहे तर कुमारी. सिद्धी संदीप गोष्टे इयत्ता 4 थी मधील विद्यार्थिनी हिने ३०० पैकी २४० गुण मिळवून राज्यात ३१ वा तर जिल्ह्यात २३ वा क्रमांक मिळवला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते विद्यार्थी सुद्धा या परीक्षेत चमकू शकतात हे शिरोशे पाडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    1
    ठाणे:नुकताच झालेल्या मंथन सामान्यज्ञान परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोशेपाडा येथील 
कुमार अन्वय जगदीश शिरोशे इयत्ता २ री तील विद्यार्थ्याने १५० पैकी ११२ गुण मिळवून राज्यात २०वा तर जिल्ह्यात १५ वा क्रमांक मिळवला आहे तर कुमारी. सिद्धी संदीप गोष्टे इयत्ता 4 थी मधील विद्यार्थिनी हिने ३०० पैकी २४० गुण मिळवून राज्यात ३१ वा तर जिल्ह्यात २३ वा क्रमांक मिळवला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते विद्यार्थी सुद्धा या परीक्षेत चमकू शकतात हे शिरोशे  पाडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.
मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.