म्हाडा देत आहे हक्काच्या घराबरोबरच आलिशान सुविधांची भेट! म्हाडा 'पहाडी गोरेगाव' येथे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 12,00,000/- पर्यंत असलेल्या मध्यम उत्पन्न गटासाठी 2 बीएचके सदनिकांचा शानदार गृहप्रकल्प उभारत आहे. या सदनिकांचा कार्पेट एरिया 794.31 चौरस फूट आहे. या गृहप्रकल्पामध्ये पुढील अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 1. स्विमिंग पूल 2. ग्रँड लॉबी 3. जिम 4. क्लब हाऊस 5. योगा सेंटर 6. पोडियम पार्किंग 7. EV चार्जिंग पॉईंट 8. रेन वॉटर हार्वेस्टिंग 9. अग्निशमन यंत्रणा 10. इमर्जन्सी पॉवर जनरेटर शिवाय इतरही अनेक सुविधा या प्रकल्पात असणार आहेत. तसेच हा प्रकल्प रेल्वे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, मेट्रो स्टेशन आणि इतर सामाजिक पायाभूत सुविधांद्वारे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. या गृहप्रकल्पातील नमुना सदनिकेची झलक खास तुमच्यासाठी. या गृहप्रकल्पाच्या लॉटरी संदर्भातील अपडेट्ससाठी आमचे सोशल मीडिया पेज पहात रहा. . . .

- मंडळी नमस्कार दिनांक . 30-06-2024 वार रविवार वेळ सकाळी 11 . 00 दरम्यान साक्षरता मिशन :- वछलाबाई अपंग सेवा संस्था द्वारे हेल्प ॲड फाउंडेशन यांच्या सहाय्याने गरजू दिव्यांग विद्यार्थी गरजू विद्यार्थी व दिव्यांगांच्या मुला मुलींसाठी. मोफत मोठ्या आकाराच्या वह्या ,पेन ,पेन्सिल, एकूण 140 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना वह्या, पेन व देण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे हावभाव दिसू लागले . प्रमुख अतिथी म्हणून हेल्प ॲड चे वरिष्ठ सक्रिय मेंबर श्रीमती शारदा देवी यांनी उपस्थिती दिली संस्थेच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला . संपूर्ण लहान मुलांकरता फराळाचे आयोजन श्रीमान गुलाबचंद जैन यांच्या वतीने असून. संपूर्ण कार्यक्रम आधारस्तंभ श्री,महावीर भाई देशलहरा यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहर एज्युकेशन ( सोसायटी ) जव्हार इंग्रजी मीडियम स्कूल गोरेगाव ( वेस्ट ) येथे संपन्न झाला. संपूर्ण कार्यक्रमासाठी समस्त कार्यकारी मंडळ शिस्त मंडळ समिती मंडळ समस्त जनानी मेहनत घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली या संपूर्ण वच्छलाबाई अपंग सेवा संस्थेचे कार्यकर्ते यांचे आभार . आठवणीचे क्षण म्हणून सोबत व्हिडिओ छायाचित्रे सोडले आहेत आठवणीत. जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय जवान !जय किसान !!1
- July 1, 2024 स्पेशल येवलेचाय गोरेगाव वेस्ट महाराष्ट्र1
- Mumbai Goregaon Dindoshi Friday weekly Market1
- मित्रानो तुम्हाला बघायचंय पावसाळ्यमदे आमच गोरेगाव कस दिसत बघा 👌😍🥰1
- बहुमताच्या जोरावर काँग्रेस ने संविधानात बदल केले आणि आज काँग्रेस संविधान रक्षणाचे ढोंग करत आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओमजी बिरला यांनी आणीबाणीचा निषेध करणारा ठराव मांडला तेव्हा पण काँग्रेस मुग गिळून गप्प बसली होती.निषेध !!!!!-संजय पुराममाजी आमदार आमगाव देवरी विधानसभा1
- २०२३ श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती | भवभूती महाविद्यालय आमगाव | रामकृष्ण विद्यालय कुऱ्हाडी1
- 15 मे 2024 ला आमगाव तालुक्यातील मौजा घाटटेमनी अंतर्गत बनियाटोला येथे शेतकऱ्यांशी चर्चा करून1
- cin- भंडारा - गोंदिया जिले की खबरे1