logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पाटोदा येथील ह.भ.प.रामकृष्ण रंधवे बापू यांच्या विठ्ठल गड येथील सप्ताह सांगताला आ. सुरेश आण्णा धस यांनी भेट दिली

17 hrs ago
user_Sominath Kolhe
Sominath Kolhe
आष्टी, बीड, महाराष्ट्र•
17 hrs ago

पाटोदा येथील ह.भ.प.रामकृष्ण रंधवे बापू यांच्या विठ्ठल गड येथील सप्ताह सांगताला आ. सुरेश आण्णा धस यांनी भेट दिली

  • user_Sominath Kolhe
    Sominath Kolhe
    आष्टी, बीड, महाराष्ट्र
    जय हरी
    7 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Sominath Kolhe
    1
    Post by Sominath Kolhe
    user_Sominath Kolhe
    Sominath Kolhe
    आष्टी, बीड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by कर्जत लाईव्ह
    1
    Post by कर्जत लाईव्ह
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • घरफोडीचा ‘पहिला वर्धापन दिन’ साजरा; तपास रखडल्याने पीडित कुटुंबाचा संतप्त इशारा पाथर्डी | प्रतिनिधी तालुक्यातील माळीबाभुळगाव येथील वाळके वस्तीवरील घरफोडी प्रकरणाचा तपास एक वर्ष उलटूनही लागला नसल्याने पीडित कुटुंबाने संतप्त भावना व्यक्त करत आपल्या घरफोडीचा “पहिला वर्धापन दिन” साजरा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अनोख्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाच्या तपास प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. श्री भाऊसाहेब नाना वाळके, रा. माळीबाभुळगाव (वाळके वस्ती), ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, दि. २७ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी मोठी घरफोडी केली होती. या घटनेत कष्टाने जमवलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. विशेष म्हणजे हे घर पाथर्डी पोलीस ठाण्यापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असूनही एवढी मोठी चोरी होणे आणि त्यानंतर तब्बल एक वर्ष उलटूनही तपासाचा ठोस निष्कर्ष न लागणे, यामुळे पीडित कुटुंब हताश झाले आहे. दि. २७ एप्रिल २०२६ रोजी या चोरीला एक वर्ष पूर्ण झाल्याने वाळके यांनी उपरोधिक पद्धतीने “पहिला वर्धापन दिन” साजरा केल्याचे जाहीर केले. या निमित्ताने त्यांनी जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रशासन, पोलीस अधिकारी, तपास यंत्रणा आणि संबंधित पदाधिकाऱ्यांचे “मनःपूर्वक अभिनंदन” करत तीव्र नाराजी व्यक्त केली. वाळके यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, चोरीचा तपास तातडीने लावून गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा. अन्यथा स्वतःवर व कुटुंबावर आमरण उपोषण तसेच आत्मदहनाची वेळ येऊ शकते, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास वेळेत न लागल्यास जनतेचा विश्वास ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर दोषींना गजाआड करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: ९४२००२५३९५ / ८०१०११६११५ #दैनिक_जनता_जागृती
    1
    घरफोडीचा ‘पहिला वर्धापन दिन’ साजरा; तपास रखडल्याने पीडित कुटुंबाचा संतप्त इशारा
पाथर्डी | प्रतिनिधी
तालुक्यातील माळीबाभुळगाव येथील वाळके वस्तीवरील घरफोडी प्रकरणाचा तपास एक वर्ष उलटूनही लागला नसल्याने पीडित कुटुंबाने संतप्त भावना व्यक्त करत आपल्या घरफोडीचा “पहिला वर्धापन दिन” साजरा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अनोख्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाच्या तपास प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
श्री भाऊसाहेब नाना वाळके, रा. माळीबाभुळगाव (वाळके वस्ती), ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, दि. २७ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी मोठी घरफोडी केली होती. या घटनेत कष्टाने जमवलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास करण्यात आली होती.
विशेष म्हणजे हे घर पाथर्डी पोलीस ठाण्यापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असूनही एवढी मोठी चोरी होणे आणि त्यानंतर तब्बल एक वर्ष उलटूनही तपासाचा ठोस निष्कर्ष न लागणे, यामुळे पीडित कुटुंब हताश झाले आहे.
दि. २७ एप्रिल २०२६ रोजी या चोरीला एक वर्ष पूर्ण झाल्याने वाळके यांनी उपरोधिक पद्धतीने “पहिला वर्धापन दिन” साजरा केल्याचे जाहीर केले. या निमित्ताने त्यांनी जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रशासन, पोलीस अधिकारी, तपास यंत्रणा आणि संबंधित पदाधिकाऱ्यांचे “मनःपूर्वक अभिनंदन” करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
वाळके यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, चोरीचा तपास तातडीने लावून गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा. अन्यथा स्वतःवर व कुटुंबावर आमरण उपोषण तसेच आत्मदहनाची वेळ येऊ शकते, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे.
या प्रकरणामुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास वेळेत न लागल्यास जनतेचा विश्वास ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर दोषींना गजाआड करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: ९४२००२५३९५ / ८०१०११६११५
#दैनिक_जनता_जागृती
    user_Akshay Waykar
    Akshay Waykar
    Pathardi, Ahmednagar•
    11 hrs ago
  • फटाफट खबरें: 2 मिनट में 20 बड़ी खबरें | 26 अप्रैल 2026 | आज की ताजा खबरें | बीड न्यूज़ आपतक
    1
    फटाफट खबरें: 2 मिनट में 20 बड़ी खबरें | 26 अप्रैल 2026 | आज की ताजा खबरें | बीड न्यूज़ आपतक
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Digital media.
    1
    Post by Digital media.
    user_Digital media.
    Digital media.
    आर्थिक विश्लेषक माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरातील आरापूर–सुलतानाबाद एमआयडीसी संदर्भात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी, २५ एप्रिल रोजी गवळीशिवरा येथील सप्ताह मैदानात पार पडली. या बैठकीला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.एमआयडीसी प्रकल्प, जमीन अधिग्रहण, स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होत असताना आमदार बंब यांनी शिक्षण व्यवस्थेबाबतही कठोर भूमिका मांडली.
    1
    गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरातील आरापूर–सुलतानाबाद एमआयडीसी संदर्भात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी, २५ एप्रिल रोजी गवळीशिवरा येथील सप्ताह मैदानात पार पडली. या बैठकीला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.एमआयडीसी प्रकल्प, जमीन अधिग्रहण, स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होत असताना आमदार बंब यांनी शिक्षण व्यवस्थेबाबतही कठोर भूमिका मांडली.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.