जिल्हा आपत्ती व्यवस्थापन वाशिम यांच्यावतीने मार्गदर्शन शिबिर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पूणे आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग वाशिम यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात मार्गदर्शन शिबीर संपन्न वाशीम :-आपत्तीला न घाबरता त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे, या संदर्भात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पूणे आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग वाशिम यांच्यावतीने मार्गदर्शन शिबीर संपूर्ण जिल्हाभरामध्ये राबविण्यात येत असून आपदा मित्र आपदा सखी अधिकारी यांना आपत्तीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले यामध्ये राज्य प्रतिसाद दलाचे पोलीस उपनिरीक्षक एस.पी.बोदर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी मार्गदर्शनाखाली एकबुर्जी धरणातून बोटीचे प्रात्यक्षिक करून दाखवित सीपीआर प्रात्यक्षिक पूर परिस्थिती नियंत्रण ,सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार विषारी, निम विषारी, बिन विषारी सापाचे प्रकार,रस्ते अपघात झाल्यास लोकांचे प्राण कसे वाचवावे. प्रथमोचार कसे करावे.अग्निशमन यंत्र कसे हाताळावे. आग लागल्यास ती कशी विझवावी. घरगुती गॅस कसा हाताळावा., विजे पासून नागरिकांनी स्वतःचे प्राण कसे वाचवावे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले. या प्रशिक्षणासाठी विशेष परिश्रम वाशिम तालुका आपत्ती व्यवस्थापन आपदा मित्र अनिल वाघ, प्रदीप पत्तेबहादूर,किशीर वाघमारे,शिवाजी जावळे महादेव गोरे,खुशाल खडसे,सागर इंगोले,गजानन बोरकर,पुष्कर टोलमारे,मंगेश गैवर्कर,अजय हिवराळे,अनिल साठे,अनिल वाघ,कपिल सोळंके यांनी घेतले. टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी जिल्हा प्रतिनिधी सारनाथ अवचार यांचा रिपोर्ट

- Post by Sharad Dayedar1
- दारव्हा तालुक्यातील हातगाव, शेलोडी व वघळ परिसरात शनिवारी (ता.७) सायंकाळच्या सुमारास पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याची चर्चा परिसरात पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी शेतशिवाराजवळ वाघ दिसल्याचा दावा केला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर शेती असल्याने शेतकरी सकाळ-सायंकाळ शेतात जात असतात. त्यामुळे ग्रामस्थांनी खबरदारी म्हणून रात्री बाहेर पडणे टाळण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून संशयित मार्गांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. वन विभागाचे पथक परिसरात पाहणी करत असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चहाटे यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.1
- Post by Amravati News Update1
- yah gandgi ki vajah se bahut pareshani ho rahi hai aur bimari bhi bahut ho rahi hai prashasan se gujarish hai iske bare mein kuchh kiya jaaye4
- आई सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन माहिला साठी शिक्षण खुले माहिला व पाहिली शिक्षिका महाराष्ट्र राज्य तसेच देशातील माहिला समान मिळवून देणा-यार आई सावित्री अभिवादन1
- Post by Rakesh Kumar1
- जागतीक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये एकता महिला मंडळ आणि यशस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमामध्ये नगर परीषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी होम मिनीस्टर,खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.1
- Post by Amravati News Update1