Shuru
Apke Nagar Ki App…
Rakesh Kumar
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Rakesh Kumar1
- आई सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन माहिला साठी शिक्षण खुले माहिला व पाहिली शिक्षिका महाराष्ट्र राज्य तसेच देशातील माहिला समान मिळवून देणा-यार आई सावित्री अभिवादन1
- Post by Amravati News Update1
- yah gandgi ki vajah se bahut pareshani ho rahi hai aur bimari bhi bahut ho rahi hai prashasan se gujarish hai iske bare mein kuchh kiya jaaye4
- मेळघाट संघर्ष यात्रा आज सलोना येथून पुढे जात चिखलदरा येथे पोहोचली आहे. मेळघाटातील विविध गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारमार्फत शिष्टमंडळ बैठक घेण्यासाठी प्रतिनिधी येणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु, या बैठकीत तात्काळ आणि ठोस उपाययोजना जाहीर झाल्या नाहीत, तर मेळघाटातील नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता चिखलदरा येथे मोठा जनआक्रोश उसळू शकतो. त्यामुळे प्रशासनाने विलंब न करता मेळघाटातील पाणी, वीज, रस्ते, आरोग्य आणि वनहक्क यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.4
- Post by Sharad Dayedar1
- रोहणा : येथील जि.प. हायस्कूल शाळेत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाळेच्या प्रांगणात 'जागतिक महिला दिन' आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रास्ताविक मध्ये मुख्याध्यापिका सौ. पुष्पा कोळी यांनी आपले विचार व्यक्त केले स्त्री ही केवळ घराची नाही तर समाजाचीही शक्ती आहे. आजच्या वैज्ञानिक युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहे.अशा काही रोहणा पंचक्रोशीतील कर्तुत्वान महिलांचा या शाळेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने "जागतिक महीला दिनी" महिलांचा साडी ,चोळी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गिताने महिलांचे स्वागत केले. सदर कार्यक्रमाला गावच्या प्रथम नागरिक सरपंच सविता ताई गव्हाळे , दिवठाणा सरपंच सौ.हेलोडेताई, वर्णा सरपंच सौ.संगीताताई राणा, निमकोहळा सरपंच सौ. राठोडताई,कोंन्टी सरपंच सौ. इंगळेताई, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकारी यांचे साडी,चोळी व पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापिका सौ.पुष्पा कोळी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच. शाळेसाठी सहकार्य करणाऱ्या माता पालक संघअध्यक्षा अर्चनाताई टाले आणि शाळेच्या गेटसाठी भरीव निधी देणाऱ्या सौ. लिलाबाई लक्ष्मण आमले यांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच एन,एम, एम,एस परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल ७ विद्यार्थी व त्यांच्या आईंचा साडीचोळी देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंद सर्वश्री- राणे, निकस, जाधव, सावळे,चव्हाण, धुरंधर,खेळकर, हिवराळे, कळमकर,गर्गे,सौ. तेलगोटे मॅडम आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पवार शिक्षक यांनी तर आभार प्रदर्शन दीपक शेजुळसर यांनी केले.4
- Post by Amravati News Update1