logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मेळघाट संघर्ष यात्रा आज सलोना येथून पुढे जात चिखलदरा येथे पोहोचली आहे. मेळघाट संघर्ष यात्रा आज सलोना येथून पुढे जात चिखलदरा येथे पोहोचली आहे. मेळघाटातील विविध गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारमार्फत शिष्टमंडळ बैठक घेण्यासाठी प्रतिनिधी येणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु, या बैठकीत तात्काळ आणि ठोस उपाययोजना जाहीर झाल्या नाहीत, तर मेळघाटातील नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता चिखलदरा येथे मोठा जनआक्रोश उसळू शकतो. त्यामुळे प्रशासनाने विलंब न करता मेळघाटातील पाणी, वीज, रस्ते, आरोग्य आणि वनहक्क यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.

23 hrs ago
user_Gaurishankar Dhikar
Gaurishankar Dhikar
Local News Reporter धारणी, अमरावती, महाराष्ट्र•
23 hrs ago
fa2e65d3-cceb-491d-b93b-b411cdd938d1
4d053004-1b00-4817-96f8-7be5dd89e920
26284bc6-ff0d-47c2-a6a6-44bc639b3537

मेळघाट संघर्ष यात्रा आज सलोना येथून पुढे जात चिखलदरा येथे पोहोचली आहे. मेळघाट संघर्ष यात्रा आज सलोना येथून पुढे जात चिखलदरा येथे पोहोचली आहे. मेळघाटातील विविध गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारमार्फत शिष्टमंडळ बैठक घेण्यासाठी प्रतिनिधी येणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु, या बैठकीत तात्काळ आणि ठोस उपाययोजना जाहीर झाल्या नाहीत, तर मेळघाटातील नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता चिखलदरा येथे मोठा जनआक्रोश उसळू शकतो. त्यामुळे प्रशासनाने विलंब न करता मेळघाटातील पाणी, वीज, रस्ते, आरोग्य आणि वनहक्क यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मेळघाट संघर्ष यात्रा आज सलोना येथून पुढे जात चिखलदरा येथे पोहोचली आहे. मेळघाटातील विविध गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारमार्फत शिष्टमंडळ बैठक घेण्यासाठी प्रतिनिधी येणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु, या बैठकीत तात्काळ आणि ठोस उपाययोजना जाहीर झाल्या नाहीत, तर मेळघाटातील नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता चिखलदरा येथे मोठा जनआक्रोश उसळू शकतो. त्यामुळे प्रशासनाने विलंब न करता मेळघाटातील पाणी, वीज, रस्ते, आरोग्य आणि वनहक्क यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.
    4
    मेळघाट संघर्ष यात्रा आज सलोना येथून पुढे जात चिखलदरा येथे पोहोचली आहे. मेळघाटातील विविध गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारमार्फत शिष्टमंडळ बैठक घेण्यासाठी प्रतिनिधी येणार असल्याची माहिती मिळत आहे.
परंतु, या बैठकीत तात्काळ आणि ठोस उपाययोजना जाहीर झाल्या नाहीत, तर मेळघाटातील नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता चिखलदरा येथे मोठा जनआक्रोश उसळू शकतो. त्यामुळे प्रशासनाने विलंब न करता मेळघाटातील पाणी, वीज, रस्ते, आरोग्य आणि वनहक्क यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.
    user_Gaurishankar Dhikar
    Gaurishankar Dhikar
    Local News Reporter धारणी, अमरावती, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • आई सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन माहिला साठी शिक्षण खुले माहिला व‌ पाहिली शिक्षिका महाराष्ट्र राज्य तसेच देशातील माहिला समान मिळवून देणा-यार आई सावित्री अभिवादन
    1
    आई सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन माहिला साठी शिक्षण खुले माहिला व‌ पाहिली शिक्षिका महाराष्ट्र राज्य तसेच देशातील माहिला समान मिळवून देणा-यार आई सावित्री अभिवादन
    user_Ishvar Nimkar
    Ishvar Nimkar
    अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Rakesh Kumar
    1
    Post by Rakesh Kumar
    user_Rakesh Kumar
    Rakesh Kumar
    Astrologer अंजनगाव सुर्जी, अमरावती, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • रोहणा : येथील जि.प. हायस्कूल शाळेत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाळेच्या प्रांगणात 'जागतिक महिला दिन' आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रास्ताविक मध्ये मुख्याध्यापिका सौ. पुष्पा कोळी यांनी आपले विचार व्यक्त केले स्त्री ही केवळ घराची नाही तर समाजाचीही शक्ती आहे. आजच्या वैज्ञानिक युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहे.अशा काही रोहणा पंचक्रोशीतील कर्तुत्वान महिलांचा या शाळेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने "जागतिक महीला दिनी" महिलांचा साडी ,चोळी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गिताने महिलांचे स्वागत केले. सदर कार्यक्रमाला गावच्या प्रथम नागरिक सरपंच सविता ताई गव्हाळे , दिवठाणा सरपंच सौ.हेलोडेताई, वर्णा सरपंच सौ.संगीताताई राणा, निमकोहळा सरपंच सौ. राठोडताई,कोंन्टी सरपंच सौ. इंगळेताई, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकारी यांचे साडी,चोळी व पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापिका सौ.पुष्पा कोळी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच. शाळेसाठी सहकार्य करणाऱ्या माता पालक संघअध्यक्षा अर्चनाताई टाले आणि शाळेच्या गेटसाठी भरीव निधी देणाऱ्या सौ. लिलाबाई लक्ष्मण आमले यांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच एन,एम, एम,एस परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल ७ विद्यार्थी व त्यांच्या आईंचा साडीचोळी देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंद सर्वश्री- राणे, निकस, जाधव, सावळे,चव्हाण, धुरंधर,खेळकर, हिवराळे, कळमकर,गर्गे,सौ. तेलगोटे मॅडम आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पवार शिक्षक यांनी तर आभार प्रदर्शन दीपक शेजुळसर यांनी केले.
    4
    रोहणा : येथील जि.प. हायस्कूल शाळेत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाळेच्या प्रांगणात  'जागतिक महिला दिन' आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रास्ताविक मध्ये मुख्याध्यापिका सौ. पुष्पा कोळी यांनी आपले विचार व्यक्त केले स्त्री ही केवळ घराची नाही तर समाजाचीही शक्ती आहे. आजच्या वैज्ञानिक युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहे.अशा काही रोहणा पंचक्रोशीतील कर्तुत्वान महिलांचा या शाळेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने "जागतिक महीला दिनी" महिलांचा साडी ,चोळी व पुष्पगुच्छ देऊन  सन्मान करण्यात आला. सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गिताने महिलांचे स्वागत केले. सदर कार्यक्रमाला गावच्या प्रथम नागरिक सरपंच सविता ताई गव्हाळे , दिवठाणा सरपंच सौ.हेलोडेताई, वर्णा सरपंच सौ.संगीताताई राणा,  निमकोहळा सरपंच सौ. राठोडताई,कोंन्टी सरपंच सौ. इंगळेताई, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकारी यांचे साडी,चोळी व पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापिका सौ.पुष्पा कोळी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच. शाळेसाठी सहकार्य करणाऱ्या माता पालक संघअध्यक्षा अर्चनाताई टाले आणि शाळेच्या गेटसाठी भरीव निधी देणाऱ्या सौ. लिलाबाई लक्ष्मण आमले यांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच एन,एम, एम,एस परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल ७ विद्यार्थी व त्यांच्या आईंचा साडीचोळी देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंद सर्वश्री- राणे, निकस, जाधव, सावळे,चव्हाण, धुरंधर,खेळकर, हिवराळे, कळमकर,गर्गे,सौ. तेलगोटे मॅडम आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पवार शिक्षक यांनी तर आभार प्रदर्शन दीपक शेजुळसर यांनी केले.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • एकता नगर वार्ड क्रमांक 2 बाशिटाकळी मधील पिण्याच्या पाणी चिंता जनक परिस्थिती आहे नगरपंचायत बाशिटाकळीमधील कर्मचारी काय करतात अनेक निवेदन दिले असुन याकडे शासनाच दुर्लक्ष बाशिटाकळी नगरपंचायत हातपंपाचे पाणी पिण्या साठी भरता येत नसुन बाशिटाकळीमधील परिस्थिती आहे
    1
    एकता नगर  वार्ड क्रमांक 2 बाशिटाकळी मधील पिण्याच्या पाणी चिंता जनक परिस्थिती आहे
नगरपंचायत बाशिटाकळीमधील 
कर्मचारी काय करतात अनेक निवेदन दिले असुन याकडे शासनाच दुर्लक्ष बाशिटाकळी नगरपंचायत हातपंपाचे पाणी पिण्या साठी भरता येत नसुन बाशिटाकळीमधील परिस्थिती आहे
    user_Samrat Dhole
    Samrat Dhole
    Tailor बार्शीटाकळी, अकोला, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer Karanja, Washim•
    4 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.