logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Ek Hi Mard Nazar Aa Raha’ 🤣 — Owaisi ka viral savage moment 🔥 Ek Hi Mard Nazar Aa Raha’ 🤣 — Owaisi ka viral savage moment 🔥

3 hrs ago
user_Haq Ki Baat
Haq Ki Baat
Voice of people सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
3 hrs ago

Ek Hi Mard Nazar Aa Raha’ 🤣 — Owaisi ka viral savage moment 🔥 Ek Hi Mard Nazar Aa Raha’ 🤣 — Owaisi ka viral savage moment 🔥

More news from Maharashtra and nearby areas
  • 📚 अभ्यासासाठी शांत आणि योग्य ठिकाण शोधताय? Saraswati Abhyasika मध्ये मिळवा शांत, स्वच्छ आणि एकाग्रतेसाठी योग्य वातावरण. 👉 आजच Admission घ्या! Call 9372003644
    1
    📚 अभ्यासासाठी शांत आणि योग्य ठिकाण शोधताय?
Saraswati Abhyasika मध्ये मिळवा शांत, स्वच्छ आणि एकाग्रतेसाठी योग्य वातावरण.
👉 आजच Admission घ्या! Call 9372003644
    user_User9650
    User9650
    Education Centre Aurangabad, Maharashtra•
    5 hrs ago
  • मोटरसायकल जास्त वेळ उन्हात उभी असेल तर तीचे झाकण तिथे उघडू नका . जर गरम असतांनाच झाकण उघडले तर काय होते बघा व काळजी घ्या... 🙏
    1
    मोटरसायकल जास्त वेळ उन्हात उभी असेल तर तीचे झाकण तिथे उघडू नका .
जर गरम असतांनाच झाकण उघडले तर काय होते बघा व काळजी घ्या...  🙏
    user_R k News
    R k News
    भडगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • भगवंत महोत्सवात डिजिटल मीडिया पत्रकार संघ असोसिएशनचा सेवाभाव: भाविकांच्या मोफत पाणी वाटप
    1
    भगवंत महोत्सवात डिजिटल मीडिया पत्रकार संघ असोसिएशनचा सेवाभाव: भाविकांच्या  मोफत पाणी वाटप
    user_राजश्री दत्तात्रय गवळी
    राजश्री दत्तात्रय गवळी
    Advertising agency सिंदखेड राजा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • चिखली तालुक्यातील धोत्रा . भंनगोजी येथे. दगडूबा शिंदे यांच्या घराला, रात्री आग,, लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवित हानी टळली,
    1
    चिखली तालुक्यातील धोत्रा . भंनगोजी येथे. दगडूबा शिंदे यांच्या घराला, रात्री आग,, लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवित हानी टळली,
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सुरक्षित प्रवास, एसटीचा प्रवास' असं ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात एका धावत्या एसटी बसचे चाक निखळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.हरणखेड ते मलकापूर मार्ग, जिल्हा बुलढाणामलकापूर आगाराची एक बस हनवतखेडवरून प्रवाशांना घेऊन परत येत होती. बस पूर्ण वेगात असताना अचानक चालकाच्या बाजूचे किंवा मागील बाजूचे चाक निखळून बाहेर पडले.धावत्या बसचे चाक निखळल्याचे लक्षात येताच, बसचालकाने अत्यंत संयमाने आणि कौशल्याने बस रस्त्याच्या कडेला नियंत्रित करून थांबवली. चालकाच्या या प्रसंगावधानतेमुळे बस उलटली नाही किंवा मोठा अपघात झाला नाही.सुदैवाने, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.या घटनेमुळे एसटी महामंडळाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे खालील महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत एसटीच्या ताफ्यात नादुरुस्त आणि भंगार बसेसची संख्या वाढत आहे का? बस डेपोमध्ये गाड्यांचे वेळोवेळी मेंटेनन्स (देखभाल) केले जात नाही का? प्रवाशांच्या जीवाशी असा खेळ कधीपर्यंत सुरू राहणार? निष्कर्ष: बुलढाणा जिल्ह्यातील या घटनेने एसटीच्या सुरक्षित प्रवासाच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने जुन्या बसेसची दुरुस्ती करावी किंवा नवीन बसेस ताफ्यात सामील कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे
    1
    सुरक्षित प्रवास, एसटीचा प्रवास' असं ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात एका धावत्या एसटी बसचे चाक निखळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.हरणखेड ते मलकापूर मार्ग, जिल्हा बुलढाणामलकापूर आगाराची एक बस हनवतखेडवरून प्रवाशांना घेऊन परत येत होती. बस पूर्ण वेगात असताना अचानक चालकाच्या बाजूचे किंवा मागील बाजूचे चाक निखळून बाहेर पडले.धावत्या बसचे चाक निखळल्याचे लक्षात येताच, बसचालकाने अत्यंत संयमाने आणि कौशल्याने बस रस्त्याच्या कडेला नियंत्रित करून थांबवली. चालकाच्या या प्रसंगावधानतेमुळे बस उलटली नाही किंवा मोठा अपघात झाला नाही.सुदैवाने, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.या घटनेमुळे एसटी महामंडळाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे खालील महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत
एसटीच्या ताफ्यात नादुरुस्त आणि भंगार बसेसची संख्या वाढत आहे का?
बस डेपोमध्ये गाड्यांचे वेळोवेळी मेंटेनन्स (देखभाल) केले जात नाही का?
प्रवाशांच्या जीवाशी असा खेळ कधीपर्यंत सुरू राहणार?
निष्कर्ष:
बुलढाणा जिल्ह्यातील या घटनेने एसटीच्या सुरक्षित प्रवासाच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने जुन्या बसेसची दुरुस्ती करावी किंवा नवीन बसेस ताफ्यात सामील कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • अनोखा विवाह सोहळा; स्पिंकलरमुळे पाहुण्यांना दिलासा.. हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील गोजेगाव येथे पार पडलेल्या विवाह सोहळ्यात नवरीच्या वडिलांनी पाहुण्यांसाठी भन्नाट व्यवस्था केली. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी मंडपाच्या बाजूला शेतातील स्पिंकलर लावून थंडगार वातावरण निर्माण करण्यात आले. या अनोख्या कल्पनेमुळे पाहुणे सुखावले असून लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
    1
    अनोखा विवाह सोहळा; स्पिंकलरमुळे पाहुण्यांना दिलासा..
हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील गोजेगाव येथे पार पडलेल्या विवाह सोहळ्यात नवरीच्या वडिलांनी पाहुण्यांसाठी भन्नाट व्यवस्था केली. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी मंडपाच्या बाजूला शेतातील स्पिंकलर लावून थंडगार वातावरण निर्माण करण्यात आले. या अनोख्या कल्पनेमुळे पाहुणे सुखावले असून लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    12 min ago
  • एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येतेय खामगाव शहरातून. जिथे केवळ नाचताना धक्का लागला म्हणून एका तरुणाला आपली सोन्यासारखी आयुष्याची किंमत मोजावी लागली आहे.खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरात २५ एप्रिलच्या मध्यरात्री एका लग्न समारंभाचा उत्साह सुरू होता. डीजेचा कडकडाट आणि तरुणांचा जल्लोष सुरू असतानाच नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. मृत तरुण, २३ वर्षीय शोएब खान अमीन खान, हा आपल्या मित्रांसोबत डीजेवर नाचत होता.नाचण्याच्या नादात त्याचा धक्का तिथेच असलेल्या एका दुसऱ्या तरुणाला लागला. खरं तर हे कारण अतिशय शुल्लक होतं, पण या धक्क्यामुळे अहंकाराची ठिणगी पडली आणि वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, काही क्षणातच ४ ते ५ जणांच्या टोळीने संगनमत करून शोएबवर हल्ला चढवला.आरोपींनी केवळ हातघाईवर न थांबता धारदार शस्त्रे आणि फायटरचा वापर केला. अत्यंत निर्घृणपणे शोएबवर वार करण्यात आले. या अचानक झालेल्या हल्ल्यात शोएब रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्या लग्नात काही वेळापूर्वी आनंदाचे वातावरण होते, तिथे आता फक्त किंकाळ्या आणि रक्ताचा सडा पाहायला मिळत होता.या घटनेमुळे संपूर्ण बर्डे प्लॉट परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे. स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. एका तरुणाचा अशा प्रकारे बळी गेल्याने खामगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    1
    एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येतेय खामगाव शहरातून. जिथे केवळ नाचताना धक्का लागला म्हणून एका तरुणाला आपली सोन्यासारखी आयुष्याची किंमत मोजावी लागली आहे.खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरात २५ एप्रिलच्या मध्यरात्री एका लग्न समारंभाचा उत्साह सुरू होता. डीजेचा कडकडाट आणि तरुणांचा जल्लोष सुरू असतानाच नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. मृत तरुण, २३ वर्षीय शोएब खान अमीन खान, हा आपल्या मित्रांसोबत डीजेवर नाचत होता.नाचण्याच्या नादात त्याचा धक्का तिथेच असलेल्या एका दुसऱ्या तरुणाला लागला. खरं तर हे कारण अतिशय शुल्लक होतं, पण या धक्क्यामुळे अहंकाराची ठिणगी पडली आणि वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, काही क्षणातच ४ ते ५ जणांच्या टोळीने संगनमत करून शोएबवर हल्ला चढवला.आरोपींनी केवळ हातघाईवर न थांबता धारदार शस्त्रे आणि फायटरचा वापर केला. अत्यंत निर्घृणपणे शोएबवर वार करण्यात आले. या अचानक झालेल्या हल्ल्यात शोएब रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्या लग्नात काही वेळापूर्वी आनंदाचे वातावरण होते, तिथे आता फक्त किंकाळ्या आणि रक्ताचा सडा पाहायला मिळत होता.या घटनेमुळे संपूर्ण बर्डे प्लॉट परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे. स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. एका तरुणाचा अशा प्रकारे बळी गेल्याने खामगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • बार्शीत भक्तीरसाचा महापूर..... शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाला महिलांचा विक्रमी प्रतिसाद..!
    1
    बार्शीत भक्तीरसाचा महापूर..... शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाला महिलांचा विक्रमी प्रतिसाद..!
    user_राजश्री दत्तात्रय गवळी
    राजश्री दत्तात्रय गवळी
    Advertising agency सिंदखेड राजा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • कन्नड–चाळीसगाव घाटात भीषण अपघात; चारचाकी दरीत कोसळली कन्नड ते चाळीसगाव घाटामध्ये एक गाडी दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात गाडीत नेमके किती जण होते, तसेच अपघात कसा झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या गाडीत मुंबईतील पोलीस अधिकारी यांचे कुटुंब असल्याचे प्राथमिक माहिती हाती येत आहे.
    1
    कन्नड–चाळीसगाव घाटात भीषण अपघात; चारचाकी दरीत कोसळली
कन्नड ते चाळीसगाव घाटामध्ये एक गाडी दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात गाडीत नेमके किती जण होते, तसेच अपघात कसा झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या गाडीत मुंबईतील पोलीस अधिकारी यांचे कुटुंब असल्याचे प्राथमिक माहिती हाती येत आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.