Shuru
Apke Nagar Ki App…
कन्नड–चाळीसगाव घाटात भीषण अपघात; चारचाकी दरीत कोसळली ! कन्नड–चाळीसगाव घाटात भीषण अपघात; चारचाकी दरीत कोसळली कन्नड ते चाळीसगाव घाटामध्ये एक गाडी दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात गाडीत नेमके किती जण होते, तसेच अपघात कसा झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या गाडीत मुंबईतील पोलीस अधिकारी यांचे कुटुंब असल्याचे प्राथमिक माहिती हाती येत आहे.
पत्रकार ओमप्रकाश उढाण
कन्नड–चाळीसगाव घाटात भीषण अपघात; चारचाकी दरीत कोसळली ! कन्नड–चाळीसगाव घाटात भीषण अपघात; चारचाकी दरीत कोसळली कन्नड ते चाळीसगाव घाटामध्ये एक गाडी दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात गाडीत नेमके किती जण होते, तसेच अपघात कसा झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या गाडीत मुंबईतील पोलीस अधिकारी यांचे कुटुंब असल्याचे प्राथमिक माहिती हाती येत आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- बार्शीत भक्तीरसाचा महापूर..... शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाला महिलांचा विक्रमी प्रतिसाद..!1
- वार्ड क्रमांक 18 में सड़क और नाली निर्माण कार्य का उद्घाटन समारोह उत्साह के साथ संपन्न1
- फटाफट खबरें: 2 मिनट में 20 बड़ी खबरें | 26 अप्रैल 2026 | आज की ताजा खबरें | बीड न्यूज़ आपतक1
- 📚 अभ्यासासाठी शांत आणि योग्य ठिकाण शोधताय? Saraswati Abhyasika मध्ये मिळवा शांत, स्वच्छ आणि एकाग्रतेसाठी योग्य वातावरण. 👉 आजच Admission घ्या! Call 93720036441
- Post by Jansagar 9 Marathi1
- पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆1
- कन्नड–चाळीसगाव घाटात भीषण अपघात; चारचाकी दरीत कोसळली कन्नड ते चाळीसगाव घाटामध्ये एक गाडी दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात गाडीत नेमके किती जण होते, तसेच अपघात कसा झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या गाडीत मुंबईतील पोलीस अधिकारी यांचे कुटुंब असल्याचे प्राथमिक माहिती हाती येत आहे.1
- Post by राजश्री दत्तात्रय गवळी1
- भोकरदन नगरपरिषदेचा निर्दयी कारभार! १५ वर्षांपासून 'वनवास', रस्ता झाला, पाईपलाईन आली, पण पाणी मिळेना भोकरदन: एकीकडे देश डिजिटल क्रांतीच्या गप्पा मारत असताना, जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातून प्रशासकीय अनास्थेचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील कन्या शाळेच्या पाठीमागे राहणाऱ्या नागरिकांना गेल्या १५ वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. रस्ते झाले, पाईपलाईनही टाकली गेली, पण नळाला पाणी मात्र आलेच नाही. अखेर या 'तहानलेल्या' वस्तीतील महिलांचा संयम सुटला असून, नगरपरिषदेच्या ढिम्म कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाईपलाईन असूनही पाणी का नाही? मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात नागरी सुविधांच्या नावाखाली कागदावर घोडे नाचवले जात आहेत. रस्ता आणि पाईपलाईनची कामे पूर्ण झाली असली, तरी केवळ नगरपरिषदेच्या नियोजित दुर्लक्षामुळे या पाईपलाईनमध्ये पाणी सोडले जात नाहीये. परिणामी, इथल्या कष्टकरी नागरिकांना गेल्या दीड दशकापासून दररोज पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. महागाईच्या काळात पाण्यासाठी खिशातून पैसे मोजताना सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. प्रशासन निर्दयी, नगरसेवक 'कुंभकर्ण' झोपेत? या भागातील महिलांनी पाण्यासाठी आजवर अनेकवेळा नगरपरिषदेवर 'हंडा मोर्चा' काढला. प्रशासनाच्या दारात रिकामे हंडे वाजवून आपला रोष व्यक्त केला. मात्र, प्रत्येक वेळी आश्वासनापलीकडे नागरिकांच्या हाती काहीही लागले नाही. यावरून भोकरदन नगरपरिषदेचे प्रशासन किती 'निर्दयी' झाले आहे, याची प्रचिती येते. विशेष म्हणजे, ज्यांच्यावर प्रभागाच्या विकासाची जबाबदारी आहे, ते नगरसेवक जणू कुंभकर्णाच्या झोपेत असल्याची टीका आता स्थानिक नागरिक उघडपणे करत आहेत. "आम्ही पंधरा वर्षे झाली पाणी विकत घेतोय. निवडून येण्यापूर्वी हात जोडणारे लोकप्रतिनिधी आता आमचा आवाज ऐकायला तयार नाहीत. नगरपरिषदेला आमच्या हालअपेष्टांचे काहीच देणेघेणे उरले नाहीये का?" — संतप्त महिला रहिवासी नागरिकांचा इशारा जर येत्या काही दिवसांत या परिसरात नियमित पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर केवळ मोर्चावर न थांबता तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. आता तरी या कुंभकर्ण झोपेत असलेल्या प्रशासनाला जाग येणार की नागरिक पुन्हा तहानेने व्याकुळ राहणार, हाच मोठा प्रश्न आहे.1