logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अमरावती : ‘गो सन्मान’ अभियानांतर्गत भव्य पदयात्रा आयोजित अमरावती, दि. 27 : सकल हिंदू समाजतर्फे ‘गो सन्मान अभियान’ अंतर्गत अमरावती येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोमातेच्या सन्मान व संवर्धनासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही पदयात्रा सकल हिंदू समाज यांच्या वतीने दुपारी 4 वाजता इर्विन चौक, अमरावती येथून सुरू होऊन ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे समाप्त होणार आहे. गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा मिळावा या मागणीसाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.

2 hrs ago
user_Purn borse
Purn borse
अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
2 hrs ago

अमरावती : ‘गो सन्मान’ अभियानांतर्गत भव्य पदयात्रा आयोजित अमरावती, दि. 27 : सकल हिंदू समाजतर्फे ‘गो सन्मान अभियान’ अंतर्गत अमरावती येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोमातेच्या सन्मान व संवर्धनासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही पदयात्रा सकल हिंदू समाज यांच्या वतीने दुपारी 4 वाजता इर्विन चौक, अमरावती येथून सुरू होऊन ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे समाप्त होणार आहे. गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा मिळावा या मागणीसाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • B. R. Gavai यांच्या Bageshwar Dham भेटीवरून वाद; Shyam Manav यांची तीव्र टीका. #BRGawai #bageshwardhamsarkar
    1
    B. R. Gavai यांच्या Bageshwar Dham भेटीवरून वाद; Shyam Manav यांची तीव्र टीका.
#BRGawai  #bageshwardhamsarkar
    user_Purn borse
    Purn borse
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Sandeep Sonkar
    1
    Post by Sandeep Sonkar
    user_Sandeep Sonkar
    Sandeep Sonkar
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • annakolanewsnetwork नागपुरात भररस्त्यात कारला भीषण आग ! लक्ष्मी नगर चौकात खळबळ नागपूरच्या लक्ष्मी नगर चौकात भरदुपारी एका कारला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. ! इंजिनमधून धूर निघताच काही क्षणात भडकल्या ज्वाला त्रिमूर्ती नगर अग्निशमन दलाची तातडीची धाव वेळीच कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला दुपारी अडीचच्या सुमारास घडली घटना परिसरात काही काळ भीतीचे वातावरण आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही तुमच्या परिसरातील बातम्या आम्हाला WhatsApp करा: 7720990022 तुम्हाला काय वाटतं? वाहनांची नियमित तपासणी बंधनकारक व्हायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा ! ANN Akola News Network #NagpurNews #CarFire #BreakingNews #FireIncident #ViralNews less 1 hour ago See translation
    1
    annakolanewsnetwork नागपुरात भररस्त्यात कारला भीषण आग ! लक्ष्मी नगर चौकात खळबळ
नागपूरच्या लक्ष्मी नगर चौकात भरदुपारी एका कारला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे.
! इंजिनमधून धूर निघताच काही क्षणात भडकल्या ज्वाला
त्रिमूर्ती नगर अग्निशमन दलाची तातडीची धाव
वेळीच कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला
दुपारी अडीचच्या सुमारास घडली घटना
परिसरात काही काळ भीतीचे वातावरण
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही
तुमच्या परिसरातील बातम्या आम्हाला WhatsApp करा: 7720990022
तुम्हाला काय वाटतं? वाहनांची नियमित तपासणी बंधनकारक व्हायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा !
ANN Akola News Network
#NagpurNews #CarFire #BreakingNews #FireIncident #ViralNews less
1 hour ago
See translation
    user_Rasika Aatish chavare
    Rasika Aatish chavare
    Custom label printer अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by रवी दादाराव सरदार
    1
    Post by रवी दादाराव सरदार
    user_रवी दादाराव सरदार
    रवी दादाराव सरदार
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • ओवरब्रिज के ऊपर सिविल लाइन की ओर कार से कार की टक्कर। बीच सड़क में मारपीट,लगा जाम।
    1
    ओवरब्रिज के ऊपर सिविल लाइन की ओर कार से कार की टक्कर। बीच सड़क में मारपीट,लगा जाम।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Arni, Yavatmal•
    9 hrs ago
  • अमरावती : ‘गो सन्मान’ अभियानांतर्गत भव्य पदयात्रा आयोजित अमरावती, दि. 27 : सकल हिंदू समाजतर्फे ‘गो सन्मान अभियान’ अंतर्गत अमरावती येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोमातेच्या सन्मान व संवर्धनासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही पदयात्रा सकल हिंदू समाज यांच्या वतीने दुपारी 4 वाजता इर्विन चौक, अमरावती येथून सुरू होऊन ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे समाप्त होणार आहे. गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा मिळावा या मागणीसाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
    1
    अमरावती : ‘गो सन्मान’ अभियानांतर्गत भव्य पदयात्रा आयोजित
अमरावती, दि. 27 : सकल हिंदू समाजतर्फे ‘गो सन्मान अभियान’ अंतर्गत अमरावती येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोमातेच्या सन्मान व संवर्धनासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ही पदयात्रा सकल हिंदू समाज यांच्या वतीने दुपारी 4 वाजता इर्विन चौक, अमरावती येथून सुरू होऊन ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे समाप्त होणार आहे.
गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा मिळावा या मागणीसाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
    user_Purn borse
    Purn borse
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.