Shuru
Apke Nagar Ki App…
अकोला जिल्ह्यामध्ये 45 टेंपरेचर नोंदवले आहे तरी आपल्या जिल्ह्यात मधील नागरिकांना तीन दिवस आपली व आरोग्याची काळजी घ्या काम असेल तर घराबाहेर पळा अन्यथा घराबाहेर निघू नका कारण येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये 45 टेंपरेचर हे वाढण्याची शक्यता आहे तरी आपण भरपूर पोट पाणी लिंबू पाणी लस्सी ताप यासारखे थंड पदार्थ घ्यावे जेणेकरून शरीराला त्याचा फायदा होईल आणि उन्हापासून आपलं शरीफ थंड राहील,,
रवी दादाराव सरदार
अकोला जिल्ह्यामध्ये 45 टेंपरेचर नोंदवले आहे तरी आपल्या जिल्ह्यात मधील नागरिकांना तीन दिवस आपली व आरोग्याची काळजी घ्या काम असेल तर घराबाहेर पळा अन्यथा घराबाहेर निघू नका कारण येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये 45 टेंपरेचर हे वाढण्याची शक्यता आहे तरी आपण भरपूर पोट पाणी लिंबू पाणी लस्सी ताप यासारखे थंड पदार्थ घ्यावे जेणेकरून शरीराला त्याचा फायदा होईल आणि उन्हापासून आपलं शरीफ थंड राहील,,
More news from Buldhana and nearby areas
- नमस्कार मित्रांनो, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यातील काही वादग्रस्त वक्तव्यांवर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. तसेच संबंधित प्रकरणांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, असेही पक्षाने म्हटले आहे. या विषयावर पुढे काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- बुलढाणा येथील स्थानिक जयस्तंभ चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिकांनी एकत्र येऊन आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक केला. गेल्या काही दिवसांपासून संजय गायकवाड त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. त्यांना होत असलेल्या विरोधाला प्रत्युत्तर म्हणून हे समर्थन देण्यात आले.आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या वक्तव्यावर आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, त्यानंतरही राज्यातील अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात आले आणि त्यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले. या 'गलीच्छ' शब्दांचा वापर करणाऱ्यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे.समर्थकांनी सांगितले की, बुलढाणा शहरात पहिली शिवजयंती साजरी करण्याचे श्रेय आमदार संजय गायकवाड यांना जाते. तसेच त्यांनी भारतातले पहिले शिवाजी महाराजांचे मंदिर बुलढाण्यात उभारले आणि संभाजी महाराजांचा पुतळाही बसवला. सर्व जाती-धर्माच्या महापुरुषांचे पुतळे उभारण्याचे काम त्यांनी केल्याचे समर्थकांनी नमूद केले.एका पुस्तकाच्या संदर्भात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी केल्यामुळे आमदारांनी संताप व्यक्त केला होता. "माझ्या महाराजांचा उच्चार एकेरी करू नका, तर 'छत्रपती' असा सन्मानाने करा," असे त्यांनी सुनावले होते. या दरम्यान त्यांच्याकडून अनावधानाने काही अपशब्द निघाले, ज्याबद्दल त्यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी माफी मागितली होतीत्यांना उत्तर देण्यासाठी आणि आमदारांप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी हा दुग्धाभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.1
- Post by Amravati News Update1
- Post by वैजनाथ पावडे1
- ओवरब्रिज के ऊपर सिविल लाइन की ओर कार से कार की टक्कर। बीच सड़क में मारपीट,लगा जाम।1
- जालना शहरातील चोर बाजार परिसरात डिपिला अचानक आग1
- हेरिटेज किचन समोर बस आणि कारची धडक 🚨 अपघातानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल 👮♂️1
- Post by Amravati News Update1
- मुंह से लिख डाली अपने होंसले की कहानी , 100 प्रतिशत दिव्यांग छात्र मो. फैजानुल्लाह बने जिला टॉपर - 469 अंक के साथ दिव्यांग वर्ग में टॉप - संघर्ष, जज्बे और मेहनत का मिसाल बना गोड्डा का बेटा जिले के शिवाजी नगर निवासी 100 प्रतिशत दिव्यांग (सेरेब्रल पाल्सी) छात्र मो. फैजानुल्लाह ने 10वीं बोर्ड परीक्षा में 93.80 प्रतिशत अंक हासिल कर शानदार सफलता प्राप्त की है। उन्होंने कुल 500 अंकों में 469 अंक लाकर दिव्यांग वर्ग में जिला टॉपर बनने के साथ अपने विद्यालय यूपीजी गवर्नमेंट हाई स्कूल, शिवाजी नगर के स्कूल टॉपर बनने का गौरव भी हासिल किया है। उनकी इस उपलब्धि से परिवार, विद्यालय और जिले में खुशी की लहर है। जन्म से शारीरिक रूप से अक्षम मो. फैजानुल्लाह हाथों से लिख पाने में असमर्थ हैं। विशेष बात यह है कि वे मुंह से लिखकर पढ़ाई और परीक्षा की तैयारी करते हैं, जिसने उनकी सफलता को और भी असाधारण बना दिया है। उन्होंने कभी अपनी दिव्यांगता को अपनी राह की बाधा नहीं बनने दिया। कठिन परिस्थितियों के बावजूद उन्होंने मेहनत, आत्मविश्वास और मजबूत इच्छाशक्ति के बल पर यह मुकाम हासिल किया। दिव्यांग वर्ग में जिला टॉपर बनना उनके संघर्ष और लगन की बड़ी मिसाल माना जा रहा है। मो. फैजानुल्लाह को होम बेस्ड एजुकेशन के तहत शिक्षा दी जाती थी। इस व्यवस्था के अंतर्गत शिक्षकों द्वारा उनके घर जाकर नियमित पढ़ाई कराई जाती थी, जिससे उनकी शिक्षा निर्बाध जारी रह सकी। सीमित संसाधनों और शारीरिक चुनौतियों के बावजूद पढ़ाई के प्रति उनकी लगन बनी रही। इसी का परिणाम है कि उन्होंने झारखंड एकेडमिक काउंसिल (जैक) की 10वीं परीक्षा में उर्दू में 96, हिंदी में 90, गणित में 98, विज्ञान में 93, सामाजिक विज्ञान में 92 तथा अंग्रेजी में 84 अंक प्राप्त कर सभी विषयों में ए+ ग्रेड हासिल किया। इस सफलता के पीछे परिवार और शिक्षकों की भूमिका भी अहम रही। पिता मो. अनवर आलम और माता नजीमा ने हर कदम पर बेटे का हौसला बढ़ाया। वहीं रिसोर्स शिक्षक जीतेन्द्र कुमार भगत (प्रखंड संसाधन केंद्र, गोड्डा) नियमित रूप से घर जाकर उन्हें पढ़ाते थे। विशेष शिक्षण सहयोग और व्यक्तिगत मार्गदर्शन ने छात्र की सफलता की मजबूत नींव रखी। बताया गया कि जिला प्रशासन की पहल पर डीडीसी के माध्यम से छात्र को एक लैपटॉप भी उपलब्ध कराया गया, जिससे पढ़ाई में काफी मदद मिली। तकनीकी सहयोग और शिक्षकों के समर्पण ने उनकी शिक्षा को नई दिशा दी। मो. फैजानुल्लाह की उपलब्धि न केवल दिव्यांग बच्चों के लिए प्रेरणा है, बल्कि यह संदेश भी देती है कि सही मार्गदर्शन, संसाधन और दृढ़ संकल्प से कोई भी मंजिल पाई जा सकती है। उनकी सफलता पर स्थानीय लोगों, शिक्षकों और शुभचिंतकों ने प्रसन्नता व्यक्त करते हुए उज्ज्वल भविष्य की कामना की है। गोड्डा के लिए यह उपलब्धि गर्व और प्रेरणा दोनों बन गई है।4