logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बुलडाणा/*संजय गायकवाड यांच्या समर्थनार्थ बुलढाण्यात शिवसैनिकांनी आमदारांच्या प्रतिमेला घातला दुधाचा अभिषेक* बुलढाणा येथील स्थानिक जयस्तंभ चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिकांनी एकत्र येऊन आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक केला. गेल्या काही दिवसांपासून संजय गायकवाड त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. त्यांना होत असलेल्या विरोधाला प्रत्युत्तर म्हणून हे समर्थन देण्यात आले.आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या वक्तव्यावर आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, त्यानंतरही राज्यातील अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात आले आणि त्यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले. या 'गलीच्छ' शब्दांचा वापर करणाऱ्यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे.समर्थकांनी सांगितले की, बुलढाणा शहरात पहिली शिवजयंती साजरी करण्याचे श्रेय आमदार संजय गायकवाड यांना जाते. तसेच त्यांनी भारतातले पहिले शिवाजी महाराजांचे मंदिर बुलढाण्यात उभारले आणि संभाजी महाराजांचा पुतळाही बसवला. सर्व जाती-धर्माच्या महापुरुषांचे पुतळे उभारण्याचे काम त्यांनी केल्याचे समर्थकांनी नमूद केले.एका पुस्तकाच्या संदर्भात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी केल्यामुळे आमदारांनी संताप व्यक्त केला होता. "माझ्या महाराजांचा उच्चार एकेरी करू नका, तर 'छत्रपती' असा सन्मानाने करा," असे त्यांनी सुनावले होते. या दरम्यान त्यांच्याकडून अनावधानाने काही अपशब्द निघाले, ज्याबद्दल त्यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी माफी मागितली होतीत्यांना उत्तर देण्यासाठी आणि आमदारांप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी हा दुग्धाभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

10 hrs ago
user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
10 hrs ago

बुलडाणा/*संजय गायकवाड यांच्या समर्थनार्थ बुलढाण्यात शिवसैनिकांनी आमदारांच्या प्रतिमेला घातला दुधाचा अभिषेक* बुलढाणा येथील स्थानिक जयस्तंभ चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिकांनी एकत्र येऊन आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक केला. गेल्या काही दिवसांपासून संजय गायकवाड त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. त्यांना होत असलेल्या विरोधाला प्रत्युत्तर म्हणून हे समर्थन देण्यात आले.आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या वक्तव्यावर आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, त्यानंतरही राज्यातील अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात आले आणि त्यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले. या 'गलीच्छ' शब्दांचा वापर करणाऱ्यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे.समर्थकांनी सांगितले की, बुलढाणा शहरात पहिली शिवजयंती साजरी करण्याचे श्रेय आमदार संजय गायकवाड यांना जाते. तसेच त्यांनी भारतातले पहिले शिवाजी महाराजांचे मंदिर बुलढाण्यात उभारले आणि संभाजी महाराजांचा पुतळाही बसवला. सर्व जाती-धर्माच्या महापुरुषांचे पुतळे उभारण्याचे काम त्यांनी केल्याचे समर्थकांनी नमूद केले.एका पुस्तकाच्या संदर्भात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी केल्यामुळे आमदारांनी संताप व्यक्त केला होता. "माझ्या महाराजांचा उच्चार एकेरी करू नका, तर 'छत्रपती' असा सन्मानाने करा," असे त्यांनी सुनावले होते. या दरम्यान त्यांच्याकडून अनावधानाने काही अपशब्द निघाले, ज्याबद्दल त्यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी माफी मागितली होतीत्यांना उत्तर देण्यासाठी आणि आमदारांप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी हा दुग्धाभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

More news from Buldhana and nearby areas
  • नमस्कार मित्रांनो, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यातील काही वादग्रस्त वक्तव्यांवर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. तसेच संबंधित प्रकरणांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, असेही पक्षाने म्हटले आहे. या विषयावर पुढे काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    नमस्कार मित्रांनो,
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यातील काही वादग्रस्त वक्तव्यांवर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.
तसेच संबंधित प्रकरणांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, असेही पक्षाने म्हटले आहे.
या विषयावर पुढे काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    5 hrs ago
  • बुलढाणा येथील स्थानिक जयस्तंभ चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिकांनी एकत्र येऊन आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक केला. गेल्या काही दिवसांपासून संजय गायकवाड त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. त्यांना होत असलेल्या विरोधाला प्रत्युत्तर म्हणून हे समर्थन देण्यात आले.आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या वक्तव्यावर आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, त्यानंतरही राज्यातील अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात आले आणि त्यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले. या 'गलीच्छ' शब्दांचा वापर करणाऱ्यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे.समर्थकांनी सांगितले की, बुलढाणा शहरात पहिली शिवजयंती साजरी करण्याचे श्रेय आमदार संजय गायकवाड यांना जाते. तसेच त्यांनी भारतातले पहिले शिवाजी महाराजांचे मंदिर बुलढाण्यात उभारले आणि संभाजी महाराजांचा पुतळाही बसवला. सर्व जाती-धर्माच्या महापुरुषांचे पुतळे उभारण्याचे काम त्यांनी केल्याचे समर्थकांनी नमूद केले.एका पुस्तकाच्या संदर्भात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी केल्यामुळे आमदारांनी संताप व्यक्त केला होता. "माझ्या महाराजांचा उच्चार एकेरी करू नका, तर 'छत्रपती' असा सन्मानाने करा," असे त्यांनी सुनावले होते. या दरम्यान त्यांच्याकडून अनावधानाने काही अपशब्द निघाले, ज्याबद्दल त्यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी माफी मागितली होतीत्यांना उत्तर देण्यासाठी आणि आमदारांप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी हा दुग्धाभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
    1
    बुलढाणा येथील स्थानिक जयस्तंभ चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिकांनी एकत्र येऊन आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक केला. गेल्या काही दिवसांपासून संजय गायकवाड त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. त्यांना होत असलेल्या विरोधाला प्रत्युत्तर म्हणून हे समर्थन देण्यात आले.आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या वक्तव्यावर आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, त्यानंतरही राज्यातील अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात आले आणि त्यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले. या 'गलीच्छ' शब्दांचा वापर करणाऱ्यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे.समर्थकांनी सांगितले की, बुलढाणा शहरात पहिली शिवजयंती साजरी करण्याचे श्रेय आमदार संजय गायकवाड यांना जाते. तसेच त्यांनी भारतातले पहिले शिवाजी महाराजांचे मंदिर बुलढाण्यात उभारले आणि संभाजी महाराजांचा पुतळाही बसवला. सर्व जाती-धर्माच्या महापुरुषांचे पुतळे उभारण्याचे काम त्यांनी केल्याचे समर्थकांनी नमूद केले.एका पुस्तकाच्या संदर्भात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी केल्यामुळे आमदारांनी संताप व्यक्त केला होता. "माझ्या महाराजांचा उच्चार एकेरी करू नका, तर 'छत्रपती' असा सन्मानाने करा," असे त्यांनी सुनावले होते. या दरम्यान त्यांच्याकडून अनावधानाने काही अपशब्द निघाले, ज्याबद्दल त्यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी माफी मागितली होतीत्यांना उत्तर देण्यासाठी आणि आमदारांप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी हा दुग्धाभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर शब्द टिका काढणारे
    1
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर शब्द टिका काढणारे
    user_Gajanan Dhandare
    Gajanan Dhandare
    News Anchor खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • जालना शहरातील चोर बाजार परिसरात डिपिला अचानक आग
    1
    जालना शहरातील चोर बाजार परिसरात डिपिला अचानक आग
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    3 hrs ago
  • शहरात लुटमारीचा थरार! डॉलर एक्सचेंजच्या बहाण्याने व्यापाऱ्यावर हल्ला; ५ लाखांची लूट शहरातील कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यानगर परिसरात एका मनी एक्सचेंज व्यापाऱ्याला दिवसाढवळ्या लुटण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, “डॉलर एक्सचेंज करायचे आहेत” असा बहाणा करून आरोपींनी व्यापाऱ्याला विद्यानगर येथे बोलावले. व्यापारी घटनास्थळी पोहोचताच दोघा आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे व्यापारी गोंधळून गेले. यावेळी त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांच्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळील ५ लाख १७ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली. ही घटना घडल्यानंतर आरोपी तिसऱ्या साथीदारासह दुचाकीवरून फरार झाले. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
    1
    शहरात लुटमारीचा थरार! डॉलर एक्सचेंजच्या बहाण्याने व्यापाऱ्यावर हल्ला; ५ लाखांची लूट
शहरातील कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यानगर परिसरात एका मनी एक्सचेंज व्यापाऱ्याला दिवसाढवळ्या लुटण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, “डॉलर एक्सचेंज करायचे आहेत” असा बहाणा करून आरोपींनी व्यापाऱ्याला विद्यानगर येथे बोलावले. व्यापारी घटनास्थळी पोहोचताच दोघा आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे व्यापारी गोंधळून गेले.
यावेळी त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांच्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळील ५ लाख १७ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली.
ही घटना घडल्यानंतर आरोपी तिसऱ्या साथीदारासह दुचाकीवरून फरार झाले. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • जालना ब्रेकिंग: बदनापूर येथील कॅनरा बँकेत ७.३१ कोटींचा डल्ला; मॅनेजरसह सुवर्णकार गजाआड ​जालना: जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळ्याची चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच, आता बदनापूर येथील कॅनरा बँकेत तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट सोने गहाण ठेवून आणि मूळ सोन्याची चोरी करून ही मोठी फसवणूक करण्यात आली आहे. ​नेमका प्रकार काय? ​बदनापूर येथील कॅनरा बँकेत दागिन्यांच्या बदल्यात कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू असताना हा मोठा गैरव्यवहार झाला. बँकेच्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन (Quarterly Re-evaluation) प्रक्रियेदरम्यान दागिन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी बँकेच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने गायब असल्याचे आणि त्यांच्या जागी बनावट सोने ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. ​असा फुटला घोटाळ्याला वाचा: ​बँकेच्या धोरणानुसार नियमित तपासणी सुरू होती. ​तपासणीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे आणि काही ठिकाणी बनावट सोने असल्याचे आढळले. ​बँकेचे अधिकृत सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे यांनी बनावट सोन्याला 'खरे सोने' असल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणूक करण्यास मदत केली. ​पोलिसांची कारवाई: ​या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आहेत: ​बँक मॅनेजर: पोलिसांच्या ताब्यात. ​सुवर्णकार (प्रवीण बुऱ्हाडे): पोलिसांच्या ताब्यात. ​एक अधिकारी: अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ​"बनावट सोने ठेवून आणि पदाचा गैरवापर करून बँकेचा विश्वासघात करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ७ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली असून, आम्ही दोघांना ताब्यात घेतले आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे." — मच्छिंद्र सुरवसे (पोलीस निरीक्षक, बदनापूर पोलीस ठाणे) ​ब्युरो रिपोर्ट, जालना
    1
    जालना ब्रेकिंग: बदनापूर येथील कॅनरा बँकेत ७.३१ कोटींचा डल्ला; मॅनेजरसह सुवर्णकार गजाआड
​जालना: जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळ्याची चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच, आता बदनापूर येथील कॅनरा बँकेत तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट सोने गहाण ठेवून आणि मूळ सोन्याची चोरी करून ही मोठी फसवणूक करण्यात आली आहे.
​नेमका प्रकार काय?
​बदनापूर येथील कॅनरा बँकेत दागिन्यांच्या बदल्यात कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू असताना हा मोठा गैरव्यवहार झाला. बँकेच्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन (Quarterly Re-evaluation) प्रक्रियेदरम्यान दागिन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी बँकेच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने गायब असल्याचे आणि त्यांच्या जागी बनावट सोने ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
​असा फुटला घोटाळ्याला वाचा:
​बँकेच्या धोरणानुसार नियमित तपासणी सुरू होती.
​तपासणीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे आणि काही ठिकाणी बनावट सोने असल्याचे आढळले.
​बँकेचे अधिकृत सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे यांनी बनावट सोन्याला 'खरे सोने' असल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणूक करण्यास मदत केली.
​पोलिसांची कारवाई:
​या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आहेत:
​बँक मॅनेजर: पोलिसांच्या ताब्यात.
​सुवर्णकार (प्रवीण बुऱ्हाडे): पोलिसांच्या ताब्यात.
​एक अधिकारी: अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
​"बनावट सोने ठेवून आणि पदाचा गैरवापर करून बँकेचा विश्वासघात करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ७ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली असून, आम्ही दोघांना ताब्यात घेतले आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे."
— मच्छिंद्र सुरवसे (पोलीस निरीक्षक, बदनापूर पोलीस ठाणे)
​ब्युरो रिपोर्ट, जालना
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • 🔥 Owaisi Ka Sawaal: ‘Aap Logon Ko Kya Milta Hai?’ – Powerful Moment 😡
    1
    🔥 Owaisi Ka Sawaal: ‘Aap Logon Ko Kya Milta Hai?’ – Powerful Moment 😡
    user_Haq Ki Baat
    Haq Ki Baat
    Voice of people सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • बदनापूर शहरातला कॅनरा बँकेमध्ये चक्क अधिकारीच सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारतानाचा नवा सीसीटीव्ही समोर #viralreelschallenge #jalnakar_mh21 #JalnaNews #jalnakar #जालना #CMO #संभाजीनगर #jalna #sambhajinagar
    1
    बदनापूर शहरातला कॅनरा बँकेमध्ये चक्क अधिकारीच सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारतानाचा नवा सीसीटीव्ही समोर 
#viralreelschallenge #jalnakar_mh21 #JalnaNews #jalnakar #जालना #CMO #संभाजीनगर #jalna #sambhajinagar
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.