Shuru
Apke Nagar Ki App…
अमरावती शहरात प्रतिबंधात्मक कलम 37 (1) व (3) लागू आहे
Amravati News Update
अमरावती शहरात प्रतिबंधात्मक कलम 37 (1) व (3) लागू आहे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- B. R. Gavai यांच्या Bageshwar Dham भेटीवरून वाद; Shyam Manav यांची तीव्र टीका. #BRGawai #bageshwardhamsarkar1
- Post by Amravati News Update1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Sandeep Sonkar1
- annakolanewsnetwork नागपुरात भररस्त्यात कारला भीषण आग ! लक्ष्मी नगर चौकात खळबळ नागपूरच्या लक्ष्मी नगर चौकात भरदुपारी एका कारला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. ! इंजिनमधून धूर निघताच काही क्षणात भडकल्या ज्वाला त्रिमूर्ती नगर अग्निशमन दलाची तातडीची धाव वेळीच कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला दुपारी अडीचच्या सुमारास घडली घटना परिसरात काही काळ भीतीचे वातावरण आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही तुमच्या परिसरातील बातम्या आम्हाला WhatsApp करा: 7720990022 तुम्हाला काय वाटतं? वाहनांची नियमित तपासणी बंधनकारक व्हायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा ! ANN Akola News Network #NagpurNews #CarFire #BreakingNews #FireIncident #ViralNews less 1 hour ago See translation1
- Post by रवी दादाराव सरदार1
- ओवरब्रिज के ऊपर सिविल लाइन की ओर कार से कार की टक्कर। बीच सड़क में मारपीट,लगा जाम।1
- अमरावती : ‘गो सन्मान’ अभियानांतर्गत भव्य पदयात्रा आयोजित अमरावती, दि. 27 : सकल हिंदू समाजतर्फे ‘गो सन्मान अभियान’ अंतर्गत अमरावती येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोमातेच्या सन्मान व संवर्धनासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही पदयात्रा सकल हिंदू समाज यांच्या वतीने दुपारी 4 वाजता इर्विन चौक, अमरावती येथून सुरू होऊन ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे समाप्त होणार आहे. गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा मिळावा या मागणीसाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.1