Shuru
Apke Nagar Ki App…
माल उतरून घेणारच नाही - गोडाऊन कीपर पवनसिंग बिघोट यांची माहिती! नेवाश्याच्या सरकारी गोदामात पुन्हा एकदा आला पाणी मारून उबट गहू! वास अन दुर्गंधीमुळे गोडाऊन किपरने माल उतरून घेण्यास दिला नकार! गोडाऊनसमोर आलेला माल उतरून न घेतल्यामुळे माल ट्रक उभाच!
Rajendra Waghmare
माल उतरून घेणारच नाही - गोडाऊन कीपर पवनसिंग बिघोट यांची माहिती! नेवाश्याच्या सरकारी गोदामात पुन्हा एकदा आला पाणी मारून उबट गहू! वास अन दुर्गंधीमुळे गोडाऊन किपरने माल उतरून घेण्यास दिला नकार! गोडाऊनसमोर आलेला माल उतरून न घेतल्यामुळे माल ट्रक उभाच!
More news from Maharashtra and nearby areas
- छत्रपती संभाजी नगर मधील पीर बाजार ते शान दर्गा रोडवरील अतिक्रमणे काढणे सुरू केले तसेच भाजीवाली बाई पुतळे जवळी अतिक्रमणे पाठवण्यात सुरू आहे मनपाची थेट कारवाई सुरू नागरिकांना रोजचा ट्रॅफिकचा कंटाळा दूर होणार रोड दुरुस्ती करणे व रोड मोठा करणे सुरू मनपाचा पुढील उद्दिष्टे व अतिक्रमणे हटवणे सुरू आहे तेथील रहिवाशांना दिलासा मिळणार वाहनांची गर्दी होणार नाही या अनुषंगाने रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे सुरू आहे4
- Post by Shravan Deore2
- श्री नरसिंह जयंती उत्सव: नगरसुल येवला तालुक्यातील नगरसुल येथील जागृत देवस्थान, श्री नरसिंह मंदिर येथे नरसिंह जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भक्तांचे रक्षण आणि अधर्माचा नाश करणाऱ्या भगवान नरसिंहाच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांना नरसिंह जयंतीच्या मंगलमयी शुभेच्छा!1
- मैहर नगर में तेज रफ्तार वाहन का कहर देखने को मिला। जानकारी के अनुसार, कल शाम करीब 7 बजे कटनी मोड़ के पास एक तेज रफ्तार चार पहिया वाहन ने सड़क किनारे खड़े भदनपुर निवासी अमित जायसवाल को जोरदार टक्कर मार दी। टक्कर इतनी भीषण थी कि अमित जायसवाल गंभीर रूप से घायल हो गए। स्थानीय लोगों ने तत्काल उन्हें उपचार के लिए अस्पताल पहुंचाया। घटना के बाद क्षेत्र में आक्रोश का माहौल है और लोगों ने तेज रफ्तार वाहनों पर सख्त कार्रवाई की मांग की है।1
- railway station Nariman Nagar1
- पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने जाहीर आवाहन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे1
- तीन-मुले मुली असताना वारस हक्कामध्ये फक्त दोघांचे नाव असल्याने पठ्ठे परिवारातील शिंदेफळ येथील पती पत्नी व दोन मुलांनी सिल्लोड तहसील समोर अमरन उपोषण सुरू केले आहे त्यांनी दिलेले माध्यमांना प्रतिक्रिया1
- शहरातील मुख्य रहदारीच्या विंचूर चौफुलीवरील सिग्नल गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटोतकर यांनी 'गांधीगिरी' मार्गाचा अवलंब करत बंद सिग्नलचे पूजन केले. विंचूर चौफुली हा शहरातील अतिशय गजबजलेला परिसर आहे. मात्र, सिग्नल यंत्रणा बंद असल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि वारंवार वाहतूक कोंडी होते. या प्रलंबित प्रश्नाबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल न घेतल्याने पाटोतकर यांनी अभिनव पद्धतीने आंदोलन केले. "प्रशासन झोपले असेल, तर त्यांना जागे करण्यासाठी हे पूजन केले आहे," असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी उपस्थित राहून आपला संताप व्यक्त केला. आता तरी प्रशासन जागे होऊन हे सिग्नल पूर्ववत करणार का? असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत.1