शिवसेनेच्या धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या नेर परसोपंत तालुका अध्यक्षपदी गजानन पापळकर महाराज नेर :-शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी यांनी दिलेल्या जबादारी नुसार आज एक महत्त्वपूर्ण घोषणा यवतमाळ जिल्हा समन्वयक अण्णाजी फुलभोगे यांनी शिवसेनेच्या धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या नेर परसोपंत तालुका अध्यक्षपदी गजानन पापळकर (महाराज ) नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी अन्नाजी फुलभोगे यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे सूचना दिले कि हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांची शिकवण प्रचारित करण्याचा निर्धार केला. ते म्हणाले, "शिवसेना प्रमुख ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार डॉ. श्रीकांतदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिवसेनेचा प्रसार करत राहू, तसेच सर्वांना एकत्र करून कार्य करु." नवनियुक्त तालुका अध्यक्ष गजानन पापळकर (महाराज )यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...
शिवसेनेच्या धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या नेर परसोपंत तालुका अध्यक्षपदी गजानन पापळकर महाराज नेर :-शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी यांनी दिलेल्या जबादारी नुसार आज एक महत्त्वपूर्ण घोषणा यवतमाळ जिल्हा समन्वयक अण्णाजी फुलभोगे यांनी शिवसेनेच्या धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या नेर परसोपंत तालुका अध्यक्षपदी गजानन पापळकर (महाराज ) नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी अन्नाजी फुलभोगे यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे सूचना
दिले कि हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांची शिकवण प्रचारित करण्याचा निर्धार केला. ते म्हणाले, "शिवसेना प्रमुख ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार डॉ. श्रीकांतदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिवसेनेचा प्रसार करत राहू, तसेच सर्वांना एकत्र करून कार्य करु." नवनियुक्त तालुका अध्यक्ष गजानन पापळकर (महाराज )यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...