logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर : संत गजानन महाराज मंदिराजवळील हॅन्ड पंप दोन महिन्यांपासून बंद मानोरा (प्रतिनिधी) : शहरातील वार्ड क्रमांक ८ मध्ये पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून संत गजानन महाराज मंदिराजवळील हॅन्ड पंप गेल्या दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. या गंभीर समस्येकडे नगरपंचायत प्रशासन तसेच संबंधित नगरसेवकांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. सदर हॅन्ड पंप हा परिसरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत होता. मात्र, तो बंद पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या तीव्रतेत पाण्याची टंचाई अधिकच जाणवत असून महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हॅन्ड पंप सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

22 hrs ago
user_कु.मोनाली अनिल राठोड
कु.मोनाली अनिल राठोड
पत्रकार मानोरा, वाशिम, महाराष्ट्र•
22 hrs ago
678f34ea-5066-424e-b0c0-2e1f41b4c309

पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर : संत गजानन महाराज मंदिराजवळील हॅन्ड पंप दोन महिन्यांपासून बंद मानोरा (प्रतिनिधी) : शहरातील वार्ड क्रमांक ८ मध्ये पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून संत गजानन महाराज मंदिराजवळील हॅन्ड पंप गेल्या दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. या गंभीर समस्येकडे नगरपंचायत प्रशासन तसेच संबंधित नगरसेवकांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. सदर हॅन्ड पंप हा परिसरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत होता. मात्र, तो बंद पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या तीव्रतेत पाण्याची टंचाई अधिकच जाणवत असून महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हॅन्ड पंप सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी मध्यवर्ती जागेच्या मागणीवरून हिमायतनगरमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडकडून तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू, प्रशासनाच्या भूमिकेवर संताप उसळला! “शहराच्या मध्यभागीच जागा हवी, अन्यथा उपोषण सुरूच!” – आंदोलनकर्त्यांचा इशारा २४ एप्रिल रोजी हिमायतनगर बंदची हाक प्रकरण आता जनआंदोलनाच्या दिशेने पुढील काही दिवसांत परिस्थिती चिघळण्याची शक्यता #Himayatnagar #ShivajiMaharaj #MarathaPride #Andolan #CityBandh BreakingNews MaharashtraNews SambhajiBrigade Prahar LocalNews
    1
    छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी मध्यवर्ती जागेच्या मागणीवरून हिमायतनगरमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडकडून तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू, प्रशासनाच्या भूमिकेवर संताप उसळला!
“शहराच्या मध्यभागीच जागा हवी, अन्यथा उपोषण सुरूच!” – आंदोलनकर्त्यांचा इशारा
२४ एप्रिल रोजी हिमायतनगर बंदची हाक
प्रकरण आता जनआंदोलनाच्या दिशेने
पुढील काही दिवसांत परिस्थिती चिघळण्याची शक्यता
#Himayatnagar #ShivajiMaharaj #MarathaPride #Andolan #CityBandh BreakingNews MaharashtraNews SambhajiBrigade Prahar LocalNews
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Sachin kadukar
    1
    Post by Sachin kadukar
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    3 hrs ago
  • कार्यक्रम समाप्ती सत्ता दत्त मंदिर बेंद्री तालुका भोकर जिल्हा नांदेड
    1
    कार्यक्रम समाप्ती सत्ता दत्त मंदिर बेंद्री तालुका भोकर जिल्हा नांदेड
    user_Kailas R K
    Kailas R K
    Bhokar, Nanded•
    4 hrs ago
  • जिंतुर शहर का भाजी माड़ाई प्रश्न है नगर परिषद ने रोड खाली करने को कह हैं
    2
    जिंतुर शहर का भाजी माड़ाई प्रश्न है नगर परिषद ने रोड खाली करने को कह हैं
    user_फेरोज भैया
    फेरोज भैया
    जिंतूर, परभणी, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Varsha fuse mundgoun grampanchayat image
    4
    Post by Varsha fuse mundgoun grampanchayat image
    user_Varsha fuse mundgoun grampanchayat image
    Varsha fuse mundgoun grampanchayat image
    अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • अभिनंदन
    1
    अभिनंदन
    user_Kailas R K
    Kailas R K
    Bhokar, Nanded•
    19 hrs ago
  • Post by Varsha fuse mundgoun grampanchayat image
    1
    Post by Varsha fuse mundgoun grampanchayat image
    user_Varsha fuse mundgoun grampanchayat image
    Varsha fuse mundgoun grampanchayat image
    अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • शेतकऱ्यांच्या हितासाठी..... राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष रिंगणात
    1
    शेतकऱ्यांच्या हितासाठी..... राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष रिंगणात
    user_Gajanan Dhandare
    Gajanan Dhandare
    News Anchor खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.