Shuru
Apke Nagar Ki App…
छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी मध्यवर्ती जागेच्या मागणीवरून छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी मध्यवर्ती जागेच्या मागणीवरून हिमायतनगरमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडकडून तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू, प्रशासनाच्या भूमिकेवर संताप उसळला! “शहराच्या मध्यभागीच जागा हवी, अन्यथा उपोषण सुरूच!” – आंदोलनकर्त्यांचा इशारा २४ एप्रिल रोजी हिमायतनगर बंदची हाक प्रकरण आता जनआंदोलनाच्या दिशेने पुढील काही दिवसांत परिस्थिती चिघळण्याची शक्यता #Himayatnagar #ShivajiMaharaj #MarathaPride #Andolan #CityBandh BreakingNews MaharashtraNews SambhajiBrigade Prahar LocalNews
ALM Network

More news from महाराष्ट्र and nearby areas
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण तापलं! नगरपंचायतीकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत प्रसिद्ध रील स्टार भाऊ कदम यांनी तीव्र इशारा दिला आहे. “यावेळी विषय टाळण्याचा प्रयत्न करू नका… अन्यथा अशी आग लागेल की विझवणे कठीण जाईल आणि आमच्यासमोर उभं राहणंही अवघड होईल,” असा संतप्त इशारा त्यांनी दिला. स्थानिक नागरिकांमध्येही नाराजी वाढताना दिसत असून, लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाची शक्यता व्यक्त होत आहे. #छत्रपतीशिवाजीमहाराज #भाऊकदम #नगरपंचायत #महाराष्ट्रन्यूज #शिवराय लोकआक्रोश BreakingNews1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- अभिनंदन1
- Post by Today One Live1
- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची संत नामदेव कॉटन मार्केट यार्डात पाहणी; शेतकरी व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संत नामदेव कॉटन मार्केट यार्ड, हळद मार्केट येथे भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी बाजारातील एकूण परिस्थितीचा आढावा घेत शेतकरी तसेच व्यापाऱ्यांशी संवाद साधला. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, मालाच्या विक्री प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांची माहिती घेतली. तसेच व्यापाऱ्यांनी मांडलेल्या समस्याही त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या. बाजारातील सुविधा, व्यवस्थापन आणि व्यवहारातील पारदर्शकता याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि बाजारातील व्यवहार सुरळीत पार पडावेत यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्य करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. या पाहणीमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.4
- Post by वैजनाथ पावडे1
- छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी मध्यवर्ती जागेच्या मागणीवरून हिमायतनगरमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडकडून तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू, प्रशासनाच्या भूमिकेवर संताप उसळला! “शहराच्या मध्यभागीच जागा हवी, अन्यथा उपोषण सुरूच!” – आंदोलनकर्त्यांचा इशारा २४ एप्रिल रोजी हिमायतनगर बंदची हाक प्रकरण आता जनआंदोलनाच्या दिशेने पुढील काही दिवसांत परिस्थिती चिघळण्याची शक्यता #Himayatnagar #ShivajiMaharaj #MarathaPride #Andolan #CityBandh BreakingNews MaharashtraNews SambhajiBrigade Prahar LocalNews1