logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*दर्गा खादीम जमात तर्फे खिरीचे महाप्रसादाचे आयोजन* https://youtube.com/shorts/YRq1h83y1C4 ================== बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001 आपल्या Whasapp ग्रुप मध्ये आमचा नंबर 9689696001 ऍड करा आणि राहा अपडेट आमच्या Youtube Channel ला Subscribe करा आणि रहा अपडेट https://www.youtube.com/@A1UpdateNews

2 hrs ago
user_A1 update news
A1 update news
Journalist Jat, Sangli•
2 hrs ago

*दर्गा खादीम जमात तर्फे खिरीचे महाप्रसादाचे आयोजन* https://youtube.com/shorts/YRq1h83y1C4 ================== बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001 आपल्या Whasapp ग्रुप मध्ये आमचा नंबर 9689696001 ऍड करा आणि राहा अपडेट आमच्या Youtube Channel ला Subscribe करा आणि रहा अपडेट https://www.youtube.com/@A1UpdateNews

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by Aai Lonche
    1
    Post by Aai Lonche
    user_Aai Lonche
    Aai Lonche
    Salesperson Aurangabad, Maharashtra•
    18 hrs ago
  • आगरा – मुंबई की रुचिका गाड़ेकर फैमिली के साथ फतेहपुर सीकरी (आगरा) घूमने आईं। 2 गाइड ने पहले तो एंट्री फीस ज्यादा ली, फिर जबरदस्ती 5100 रुपए वसूलकर दरगाह पर चादर चढ़वा दी। पुलिस ने 2 गाइड राजा कुरैशी और विश्वनाथ उपाध्याय अरेस्ट किए। पैसा भी वापस करवाया।
    1
    आगरा –
मुंबई की रुचिका गाड़ेकर फैमिली के साथ फतेहपुर सीकरी (आगरा) घूमने आईं। 2 गाइड ने पहले तो एंट्री फीस ज्यादा ली, फिर जबरदस्ती 5100 रुपए वसूलकर दरगाह पर चादर चढ़वा दी। पुलिस ने 2 गाइड राजा कुरैशी और विश्वनाथ उपाध्याय अरेस्ट किए। पैसा भी वापस करवाया।
    user_MAKKI TV NEWS
    MAKKI TV NEWS
    Journalist Mumbai, Maharashtra•
    57 min ago
  • दुनिया का सबसे लंबा जगह का नाम किसी शहर या देश का नहीं, बल्कि न्यूज़ीलैंड की एक अकेली पहाड़ी का है। इस पहाड़ी का नाम 85 अक्षरों का है, जो माओरी संस्कृति से जुड़ा हुआ है। यह नाम एक योद्धा की कहानी बताता है, जिसने अपने भाई की याद में यहां बांसुरी बजाई थी। नाम जितना लंबा है, इतिहास उतना ही गहरा। #DidYouKnow #WorldFacts #AmazingFacts #Knowledge #TrendingReels #GK #ViralFacts #IncredibleWorld
    1
    दुनिया का सबसे लंबा जगह का नाम किसी शहर या देश का नहीं, बल्कि न्यूज़ीलैंड की एक अकेली पहाड़ी का है। इस पहाड़ी का नाम 85 अक्षरों का है, जो माओरी संस्कृति से जुड़ा हुआ है। यह नाम एक योद्धा की कहानी बताता है, जिसने अपने भाई की याद में यहां बांसुरी बजाई थी। नाम जितना लंबा है, इतिहास उतना ही गहरा।
#DidYouKnow #WorldFacts #AmazingFacts #Knowledge #TrendingReels #GK #ViralFacts #IncredibleWorld
    user_द संक्षेप
    द संक्षेप
    Media company Mumbai, Maharashtra•
    6 hrs ago
  • Post by Peoples News 24
    1
    Post by Peoples News 24
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • महापालिकेत महायुती होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... #DevendraFadnavis #CMOMaharashtra #BJPNEWS #muncipalcouncil #viralreelschallenge #जागरमराठी
    1
    महापालिकेत महायुती होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
#DevendraFadnavis #CMOMaharashtra #BJPNEWS #muncipalcouncil #viralreelschallenge #जागरमराठी
    user_Shrikant Nathe
    Shrikant Nathe
    Journalist Anjangaon Surji, Amravati•
    8 hrs ago
  • वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 25 तारखेला मनस्मृती दहन दिवस साजरा केला
    1
    वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 25 तारखेला मनस्मृती दहन दिवस साजरा केला
    user_Anand sahebrav bachhav
    Anand sahebrav bachhav
    Journalist Nandurbar, Maharashtra•
    11 hrs ago
  • #दर्यापूर-#अंजनगाव सुर्जी येथे नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उबाठा गटाचे आमदार गजानन लवटे हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा वृत्तवाहिन्यांवर झळकत असून, खासदार अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीमुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत आमदार लवटे किंवा संबंधित पक्षाकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. तरीही या चर्चेमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. #BJPNEWS #Shivsena #shivsenamaharashtra #shivsenauddhavbalasahebthackeray #UBT #maharashtra #public #viralpost2025シ #muncipalcouncil #anjangaonsurji #जागरमराठी
    1
    #दर्यापूर-#अंजनगाव सुर्जी येथे नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उबाठा गटाचे आमदार गजानन लवटे हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा वृत्तवाहिन्यांवर झळकत असून, खासदार अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीमुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत आमदार लवटे किंवा संबंधित पक्षाकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. तरीही या चर्चेमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
#BJPNEWS #Shivsena #shivsenamaharashtra #shivsenauddhavbalasahebthackeray #UBT #maharashtra #public #viralpost2025シ #muncipalcouncil #anjangaonsurji #जागरमराठी
    user_Shrikant Nathe
    Shrikant Nathe
    Journalist Anjangaon Surji, Amravati•
    11 hrs ago
  • कीटकनाशक पिऊन तरुणाची आत्महत्या
    2
    कीटकनाशक पिऊन तरुणाची आत्महत्या
    user_चंद्रकला हेमंत वळवी
    चंद्रकला हेमंत वळवी
    Nurse Nandurbar, Maharashtra•
    17 hrs ago
  • वर्धा एआयने तयार केलेल्या फोटोमुळे वर्ध्याचे हिंगणघाट शहर वाघाच्या दहशती हिंगणघाट शहरात वाघ असल्याची माहिती खोटी वाघ असलेल्या अफवांना हिंगणघाट शहरात उधाण गेल्या आठ दिवसांपासून वर्ध्याच्या हिंगणघाट शहरात वाघ असल्याची माहिती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होती. विविध ग्रुपमध्ये फिरत असलेल्या फोटोमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वन विभागाने घटनास्थळी भेट देत परिसराची बारकाईने पाहणी सुरू केली. आज सकाळी संत तुकडोजी वॉर्ड परिसरात पुन्हा वाघ असल्याची अफवा पसरली. याची दखल घेत वन विभाग आणि पोलीस ११२ पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. प्रत्यक्ष पाहणीत कुठल्याही प्रत्यक्षदर्शीने वाघ पाहिल्याचे स्पष्ट झाले नाही. केवळ सोशल मीडियावर फिरत असलेल्या फोटोवर विश्वास ठेवून अफवा पसरवण्यात आल्याचे समोर आले. वन विभागाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, हिंगणघाट परिसरात कुठेही वाघ आढळलेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो हा एआयच्या माध्यमातून तयार केलेला बनावट फोटो असल्याचे निष्पन्न झाले आहे. वन विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
    3
    वर्धा
एआयने तयार केलेल्या फोटोमुळे वर्ध्याचे हिंगणघाट शहर वाघाच्या दहशती 
हिंगणघाट शहरात वाघ असल्याची माहिती खोटी
वाघ असलेल्या अफवांना हिंगणघाट शहरात उधाण 
गेल्या आठ दिवसांपासून वर्ध्याच्या हिंगणघाट शहरात वाघ असल्याची माहिती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होती. विविध ग्रुपमध्ये फिरत असलेल्या फोटोमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वन विभागाने घटनास्थळी भेट देत परिसराची बारकाईने पाहणी सुरू केली.
आज सकाळी संत तुकडोजी वॉर्ड परिसरात पुन्हा वाघ असल्याची अफवा पसरली. याची दखल घेत वन विभाग आणि पोलीस ११२ पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. प्रत्यक्ष पाहणीत कुठल्याही प्रत्यक्षदर्शीने वाघ पाहिल्याचे स्पष्ट झाले नाही. केवळ सोशल मीडियावर फिरत असलेल्या फोटोवर विश्वास ठेवून अफवा पसरवण्यात आल्याचे समोर आले.
वन विभागाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, हिंगणघाट परिसरात कुठेही वाघ आढळलेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो हा एआयच्या माध्यमातून तयार केलेला बनावट फोटो असल्याचे निष्पन्न झाले आहे. वन विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.