logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नीट परीक्षा केंद्रावर विद्यार्थी व पालकांचे बेहाल बारावी बोर्डात विद्यार्थ्यांचा घसरता निकाल. कडक उन्हामुळे पालकांनी घेतला वृक्षचा अश्रय. नीट परीक्षा केंद्रावर विद्यार्थी व पालकांचे बेहाल बारावी बोर्डात विद्यार्थ्यांचा घसरता निकाल. कडक उन्हामुळे पालकांनी घेतला वृक्षचा अश्रय. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. रविवार दिनांक 3 मे 2026. लातूर शहरात नीट (NEET) परीक्षेच्या काळात कडाक्याच्या उन्हामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाल्याचे समोर आले आहे. मे महिन्याच्या भीषण उकाड्यात, दुपारच्या सत्रात परीक्षा केंद्रावर पोहोचताना आणि परीक्षा देताना विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांचा सोबत आलेल्या पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आज रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी लातूर शहरातील विविध परीक्षा केंद्रावर नीट परीक्षेला आलेल्या विद्यार्थी व पालकांत पाहायला दिसून येत होते. आज लातूर शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर नीट परीक्षांचे अयोजन करण्यात आले होते. नीट ( NEET )परीक्षा केंद्रावर परीक्षा प्रत्यक्ष दुपारी 2 pm वाजता सुरू होणार होती पण विद्यार्थ्यांना सकाळी परीक्षा केंद्रावर 11 : 00 वाजता प्रवेश दिला जाणार असल्याने विद्यार्थ्यां सोबत लातूर शहरासह बाहेर गावच्या पालकांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाकडून परीक्षा केंद्र परिसरात विद्यार्थी व पालकांना थांबण्याकरिता उन्हाच्या झळा लागू नये म्हणून सावलीची व पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात बेहाल झाले असल्याचे चित्र पहायला दिसून येत होते. पालकांनी वृक्षांच्या सावलीचा सहारा घेत गर्दी केली होती. शिवाय पोलीस यंत्रणेकडून परिक्षा केंद्र परिसरातील दुकाने व थंड पेयाचे गाडे सक्तीने बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यां सोबत आलेल्या पालकांचे उन्हाच्या झळा लागून बेहाल झाले असल्याचे प्रत्यक्ष चित्र पाहायला दिसत होते. यात उन्हाच्या तीव्रतेच्या उष्माघाताच्या आजाराने बळी गेल्यास याची जबाबदारी प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना घेणार का? मोठी शोकांतिका की, शहरातील विविध विद्यार्थी संघटना, पक्ष, विविध क्लासेस, सेवाभावी संस्था यांच्याकडून कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आल्याचे चीत्र दिसून आले नाही हाच का लातूर पॅटर्न? यामुळेच की काय? नावाला प्रवेश घेऊन नीट (NEET) सीईटी पूर्व परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा घसरता निकाल दिसून येतो आहे.

5 hrs ago
user_Nitin Chalak
Nitin Chalak
Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•

More news from Maharashtra and nearby areas
  • परभणी शहर मे वार्ड 7 मे गुरु बाबा मैदान में नाली का पानी सड़क पर; “वोट चाहिए तब आते हैं, अब कहां हैं नगरसेवक?” वॉर्ड 7 के नागरिकों का सवाल
    1
    परभणी शहर मे वार्ड 7 मे गुरु बाबा मैदान में नाली का पानी सड़क पर; “वोट चाहिए तब आते हैं, अब कहां हैं नगरसेवक?” वॉर्ड 7 के नागरिकों का सवाल
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    10 hrs ago
  • Post by Rahul dhabale
    1
    Post by Rahul dhabale
    user_Rahul dhabale
    Rahul dhabale
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Sanjhsuyog News Channel
    1
    Post by Sanjhsuyog News Channel
    user_Sanjhsuyog News Channel
    Sanjhsuyog News Channel
    Beed, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    29 min ago
  • Post by Rahul dhabale
    1
    Post by Rahul dhabale
    user_Rahul dhabale
    Rahul dhabale
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.