खुलताबाद तालुक्यातील नंद्राबादजवळ भीषण अपघात; बाप-लेकाचा जागीच मृत्यू *खुलताबाद तालुक्यातील* *नंद्राबाद गावाजवळ आयशर ट्रक* *आणि दुचाकीचा भीषण* *अपघात झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे* *या अपघातात *दुचाकीवरील किशोर छबू सोनवणे आणि त्यांचा अवघ्या ११ महिन्यांचा मुलगा शिवा सोनवणे या बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. तर किशोर यांच्या पत्नी कोमल सोनवणे या गंभीर जखमी झाल्या आहेत* *मिळालेल्या माहितीनुसार, किशोर सोनवणे हे मूळचे* *गंगापूर* *तालुक्यातील रायपूर येथील रहिवासी असून, सध्या* *कागजीपुरा येथे वीटभट्टीवर* *कामगार म्हणून कार्यरत होते* *आपल्या कुटुंबासह खुलताबाद येथील आठवडी बाजारासाठी ते *दुचाकीवरून जात असताना* *समोरून येणाऱ्या आयशर *ट्रकने त्यांच्या दुचाकीला* *जोराची धडक दिली* *ही धडक इतकी भीषण होती* *की दुचाकीचा अक्षरशः* *चकनाचूर झाला. अपघातात पिता-पुत्राचा जागीच अंत झाला, तर गंभीर जखमी कोमल* *सोनवणे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या* घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
खुलताबाद तालुक्यातील नंद्राबादजवळ भीषण अपघात; बाप-लेकाचा जागीच मृत्यू *खुलताबाद तालुक्यातील* *नंद्राबाद गावाजवळ आयशर ट्रक* *आणि दुचाकीचा भीषण* *अपघात झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे* *या अपघातात *दुचाकीवरील किशोर छबू सोनवणे आणि त्यांचा अवघ्या ११ महिन्यांचा मुलगा शिवा सोनवणे या बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. तर किशोर यांच्या पत्नी कोमल सोनवणे या गंभीर जखमी झाल्या आहेत* *मिळालेल्या माहितीनुसार, किशोर सोनवणे हे मूळचे* *गंगापूर* *तालुक्यातील रायपूर येथील रहिवासी
असून, सध्या* *कागजीपुरा येथे वीटभट्टीवर* *कामगार म्हणून कार्यरत होते* *आपल्या कुटुंबासह खुलताबाद येथील आठवडी बाजारासाठी ते *दुचाकीवरून जात असताना* *समोरून येणाऱ्या आयशर *ट्रकने त्यांच्या दुचाकीला* *जोराची धडक दिली* *ही धडक इतकी भीषण होती* *की दुचाकीचा अक्षरशः* *चकनाचूर झाला. अपघातात पिता-पुत्राचा जागीच अंत झाला, तर गंभीर जखमी कोमल* *सोनवणे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या* घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- राजनगाव येथे चार ते पाच जणांच्या टोळक्याने एक जनास बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे1
- सिल्लोड : पालोद येथील माणिकराव पालोदकर महाविद्यालयातील प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न, आजी-माजी शिक्षक विद्यार्थी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती1
- पत्रकार रामेश्वर दरेकर साहेब यांच्यावरील कारवाई आणि त्याविरोधात 'ऑल इंडिया पँथर सेने'ने घेतलेली आक्रमक भूमिका हा विषय सध्या लोकशाहीतील 'चौथ्या स्तंभा'च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी प्रश्नांची भीती वाटते का? एखाद्या पत्रकाराने शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तर ते 'गुन्हा' कसे ठरतात? सरकारला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा प्रश्न विचारणाऱ्याचा आवाज दाबणे सोपे वाटते का? लोकशाही की हुकूमशाही? संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करण्याऐवजी, कायद्याचा धाक दाखवून पत्रकारांना गप्प करणे ही अघोषित आणीबाणी नाही का? कारवाईचा निकष काय? ज्या वेगाने पत्रकारांवर गुन्हे दाखल होतात, त्याच वेगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा कष्टकऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी सरकार पावले का उचलत नाही? कारवाईचा रोख नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांकडेच का असतो? दडपशाहीने प्रश्न सुटतील का? रामेश्वर दरेकर यांच्यासारख्या पत्रकाराला कायदेशीर कचाट्यात अडकवून तुम्ही प्रश्न संपवू पाहत आहात की ते अधिक प्रखर करू पाहत आहात? ही दडपशाही जनतेचा असंतोष वाढवणारी ठरणार नाही का? पोलिस प्रशासनाचा राजकीय वापर? सामान्यांचा आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध पोलिस यंत्रणेचा वापर करणे हा सत्तेचा दुरुपयोग नाही का? ऑल इंडिया पँथर सेनेने उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ एका संघटनेचे नसून संपूर्ण लोकशाही प्रेमी जनतेचे आहेत, त्याचे उत्तर सरकार कधी देणार? लोकशाहीत टीका सहन करण्याची क्षमता हा सत्तेचा दागिना असतो. जेव्हा लेखणीवर निर्बंध येतात, तेव्हा समाज अधोगतीकडे जातो. रामेश्वर दरेकर यांच्यावरील कारवाईचा निषेध करणे हा केवळ एका व्यक्तीचा बचाव नसून, तो 'बोलण्याच्या स्वातंत्र्याचा' बचाव आहे. या प्रकरणात सरकारने केवळ कारवाई मागे न घेता, पत्रकारांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 1
- रिपोर्टर सिल्लोड मुजीब शेख1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- किरकोळ वादातून रांजणगाव येथे टोळक्याकडून लाकडी बॅटने मारहाण; गुन्हा दाखल रांजणगाव (ता. पैठण) येथे किरकोळ वादातून एका व्यक्तीवर टोळक्याने लाकडी बॅटने हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.1
- Post by Jansagar 9 Marathi1
- अशोक खरात के ऑफिस से मिला 20 फीट लंबा सांप, रिमोट से होता था कंट्रोल महाराष्ट्र के नासिक में खुद को 'गॉडमैन' बताने वाले अशोक खरात के मामले में चौंकाने वाला खुलासा हुआ है. उसके ऑफिस से 20 फीट लंबा रिमोट कंट्रोल से चलने वाला सांप बरामद किया गया है, जिसका इस्तेमाल वह लोगों को अपनी कथित अलौकिक शक्तियों का विश्वास दिलाने के लिए करता था. इस खुलासे के बाद मामले ने और गंभीर रूप ले लिया है. दुष्कर्म के आरोपों में घिरे अशोक खरात को कोर्ट ने 14 दिन की न्यायिक हिरासत में भेज दिया है. सत्र न्यायाधीश बी. एन. इचपुरानी की अदालत ने उसे 14 अप्रैल तक जेल में रखने का आदेश दिया है. फिलहाल उसे नासिक रोड सेंट्रल जेल में रखा जाएगा.1