Shuru
Apke Nagar Ki App…
अपहरण केलेल्या २ वर्षाच्या मुलीची धाराशीव जिल्हयातुन सुखरुप सुटका, भिक मागण्यासाठी अपहरण केलेल्या टोळीचा पर्दाफाश.. दिनांक २५/०७/२०२५ रोजी रात्रौ ०९.०० वा तेदिनांक २६/०७/२०२५ रोजी रात्रौ ०१.३० वा चेदरम्यान वंडर सिटीझोपडपट्टी, पाण्याचे टाकीजवळ, कात्रज, पुणे या ठिकाणाहुन फिर्यादी नामे धनसिंग हनुमंत काळे, वय २५ वर्षे, धंदा मजुरी, रा. वंडरसिटी झोपडपट्टी, पाण्याचे टाकीजवळ, कात्रज, पुणे यांची पिडीत मुलगी वय २ वर्षे हिस कोणीतरी झोपेतुन उचलुन पळवुन नेले म्हणुन दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिनंबर ३५३/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम १३७ (२) अन्वयेदिनांक २६/०७/२०२५ रोजी ०७.५४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष तपास

More news from Maharashtra and nearby areas
- Shah Sameer Ahmed on Aimim: Aimim के साथ गठबंधन को लेकर Shah Sameer Ahmed का बड़ा बयान | Gallinews Bharat1
- *सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसरामध्ये एका तरुणावर खुनी हल्ल्याचा प्रकार* https://youtu.be/LhSmkd0R8Xk ================== बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001 आपल्या Whasapp ग्रुप मध्ये आमचा नंबर 9689696001 ऍड करा आणि राहा अपडेट आमच्या Youtube Channel ला Subscribe करा आणि रहा अपडेट https://www.youtube.com/@A1UpdateNews1
- happy new year 2026 azamgarh up,mintlal yadav 👍1
- लोकल ट्रैन के महिला डिब्बे में चढ़ा पुरुष यात्री1
- Post by YUVA JALNA NEWS1
- *लातूर मध्ये 'भाजपा' विरूद्ध 'भाजपा' चित्र; प्रभाग 8ब मधून निष्ठावान नाराज भाजपा आघडी होणार...नाव 'नमो' आघाडी* https://youtube.com/shorts/BL8ZQat2kac?feature=share1
- https://youtube.com/shorts/ILM4r8mZuaQ?si=PzO-4rci6Ct-wLN61
- *प्रभाग ०४ मधून उमेदवारी नाही दिली म्हणून श्रिमंत गणपती कांबळे हे भाजपा वर नाराज असून पक्षाने मझा विचार न करता नवख्या उमेदवाराला टिकिट देवून माझ्यासारख्या निष्ठावंताला पक्षाने डावलून आन्याय केला आहे* https://youtube.com/shorts/MDDiDfDQdGE?feature=share1
- महानगरपालिका निवडणुकी च्या अनुषंगाने सर्व पक्षांमार्फत उमेदवारांना तिकीट देण्यात आले मात्र भाजपमध्ये नाराजीचा स्वर पहावयास मिळत आहे1