Shuru
Apke Nagar Ki App…
*प्रभाग ०४ मधून उमेदवारी नाही दिली म्हणून श्रिमंत गणपती कांबळे हे भाजपा वर नाराज असून पक्षाने मझा विचार न करता नवख्या उमेदवाराला टिकिट देवून माझ्यासारख्या निष्ठावंताला पक्षाने डावलून आन्याय केला आहे* https://youtube.com/shorts/MDDiDfDQdGE?feature=share
फोटो क्राईम न्यूज
*प्रभाग ०४ मधून उमेदवारी नाही दिली म्हणून श्रिमंत गणपती कांबळे हे भाजपा वर नाराज असून पक्षाने मझा विचार न करता नवख्या उमेदवाराला टिकिट देवून माझ्यासारख्या निष्ठावंताला पक्षाने डावलून आन्याय केला आहे* https://youtube.com/shorts/MDDiDfDQdGE?feature=share
More news from महाराष्ट्र and nearby areas
- महानगरपालिका निवडणुकी च्या अनुषंगाने सर्व पक्षांमार्फत उमेदवारांना तिकीट देण्यात आले मात्र भाजपमध्ये नाराजीचा स्वर पहावयास मिळत आहे1
- लोकल ट्रैन के महिला डिब्बे में चढ़ा पुरुष यात्री1
- जनावरे कर्नाटकात घेऊन जाणारा कंटेनर चंदनापुरी घाटात पकडला संगमनेर : कत्तलीसाठी गोवंश जनावरे कंटेनरमधून कर्नाटक राज्यात कित्तूर येथे नेण्यात येत होती. हा कंटेनर पोलिसांनी पकडत २८ गोवंश जनावरांना जीवदान दिले. ही कारवाई आज पहाटे नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाट परिसरात करण्यात आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कंटेनर चालक सय्यद रिजवान दस्तगीर (वय ३२, रा. वॉर्ड नं. १७, रा. नरसिम्हा नायकनगर, कर्नाटक) आणि अरबाज राजू शेख (रा. कुरण, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. कंटेनर चालक दस्तगीर हा त्याच्या ताब्यातील दहाचाकी कंटेनरमध्ये (केए ५१-बी ८९२०) गोवंश जनावरे दाटीवाटीने भरून कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आला. दस्तगीर आणि शेख यांच्या विरोधात संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दस्तगीर याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गोवंश जनावरे कुरण येथील शेख याच्या मालकीची असल्याचे सांगितले. ही कारवाई पोलिस नाईक बापूसाहेब हांडे, पोलिस कॉन्स्टेबल सुनील ढाकणे, सारबंदे यांनी केली.1
- हम जीत के आ रहें', Javed Qureshi ने कह दी बड़ी बात | Gallinews Bharat1
- *सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसरामध्ये एका तरुणावर खुनी हल्ल्याचा प्रकार* https://youtu.be/LhSmkd0R8Xk ================== बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001 आपल्या Whasapp ग्रुप मध्ये आमचा नंबर 9689696001 ऍड करा आणि राहा अपडेट आमच्या Youtube Channel ला Subscribe करा आणि रहा अपडेट https://www.youtube.com/@A1UpdateNews1
- 50 वर्षापासून आपल्या सेवेत किर्ती गोल्ड तर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा1
- पहा प्रभाग क्रमांक 10ची अवस्था1
- संगमनेर बाजारात कांद्याची मोठी आवक; भावात मात्र अपेक्षित वाढ नाही, शेतकरी हतबल संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली. जवळपास २० हजारांहून अधिक कांद्याच्या गोण्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणल्या होत्या. मात्र, इतकी मोठी आवक होऊनही कांद्याच्या दरात अपेक्षित वाढ झालेली दिसून आली नाही. भारत–बांगलादेशमधील व्यापार संबंधांवर परिणाम झाल्याने बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात सध्या ठप्प आहे. याचा थेट फटका स्थानिक बाजारभावांवर बसत असून कांद्याच्या दरात सुधारणा होत नाही. आज बाजारात कांद्याला सरासरी ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. आवक वाढलेली असताना बाजारात मागणी मात्र कमी असल्याचे चित्र आहे. पुढील काळात भाव वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना असली तरी सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. आधी झालेला अतिवृष्टीचा फटका, त्यानंतर रोगराईचा धोका यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. तरीही शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून, कष्टाने कांद्याचे पीक उभे केले. मात्र, उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर अपुरा ठरत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याउलट कांद्याच्या रिकाम्या गोण्यांचे बाजारभाव मात्र गगनाला भिडले असून, शेतकऱ्यांचा खर्च आणखी वाढला आहे. एकूणच, संगमनेर बाजारात कांद्याची भरपूर आवक असूनही दरवाढ न झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत. शासनाने निर्यात व बाजारभावाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.1
- https://youtube.com/shorts/ILM4r8mZuaQ?si=PzO-4rci6Ct-wLN61