छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बेराड सर यांचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बेराड सर यांचे आवाहन पारध – भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत नागरिकांना विविध शासकीय सेवा त्यांच्या दारी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पारध येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी महेंद्र बेराड सर यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थी महिला वयोवृत्त नागरिक सर्वसामान्य जनता यांना या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. महसूल मंडळ पिंपळगाव रे. अंतर्गत सोमवार, दि. ०६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता रेणुकामाता मंदिरासमोरील सभागृह, पिंपळगाव रे. येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आपल्या दारी” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, निवासी दाखले, जमीनविषयक कागदपत्रे आदी कामे एकाच ठिकाणी तात्काळ पूर्ण करून देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबत बोलताना महेंद्र बेराड म्हणाले की, “शासनाच्या अनेक योजना माहितीअभावी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. हे अभियान म्हणजे शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे पारध परिसरातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, शेतकऱ्यांनी, महिला वर्गांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या प्रलंबित कामांचा निपटारा करून घ्यावा.” या उपक्रमास जिल्हाधिकारी श्रीमती अशीमा मित्तल, उपविभागीय अधिकारी बी. सर्वनन, तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे तसेच मंडळ अधिकारी रमा घेवंदे तसेच मंडळ विभाग अंतर्गत ग्राम महसूल अधिकारी, तलाठी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी पारध- पिंपळगाव रेणुकाई सर्कल मधील परिसरातील सर्व नागरिकांनी या शासकीय अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन श्री महेंद्र बेराड सर सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे प्रसिद्धी पत्रकात करण्यात आले आहे.

- दिंडोरीत भीषण अपघात: उघड्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह 🗞️ सविस्तर बातमी: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका येथे शिवाजीनगर (इंदोरे भाग) परिसरात शुक्रवारी रात्री (३ एप्रिल २०२६) सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. सुनील दरगोडे यांच्या कुटुंबातील एकूण ९ जण कारने (MH15 JS 1053) स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत कार कोसळली. रात्रीचा अंधार आणि विहिरीभोवती कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याने चालकाला विहीर दिसली नाही आणि हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत ६ लहान शालेय मुले, २ महिला आणि १ चालक अशा सर्व ९ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवले. घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अपघाताला “अधिकाऱ्यांची मोठी चूक” ठरवत संताप व्यक्त केला. “रस्त्याच्या मध्यभागी विहीर कशी असू शकते?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी अपघाताला “अत्यंत दुर्दैवी” संबोधत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आणि रस्ता सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर प्रशासनाने विहिरीभोवती तातडीने बॅरिकेडिंग केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता सुरक्षेबाबत आणि उघड्या विहिरींसारख्या धोकादायक ठिकाणांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- धुळे जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधनांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 61 हजार 474 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.1
- Post by Shaha News Marathi1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- अल्पवयीन मुलीला बलात्कार करून गरोदर करणाऱ्या आरोपीला अजिंठा पोलीस यांनी अटक केल्याची माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली असून मोहोळ येथील एका तरुणीला आरोपीने बळजबरीने बलात्कार करून तिला गरोदर करून पाहून गेला होता सदरील आरोपीला आज रोजी अजिंठा पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1
- Post by Santosh Bahekar PRESS1
- साक्री तालुक्यातील तामसवाडी परिसरात वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.1