Shuru
Apke Nagar Ki App…
धुळे जिल्ह्यात भीषण अपघात: वऱ्हाडींची क्रुझर उलटली; 4 ठार, 12 हून अधिक जखमी साक्री तालुक्यातील तामसवाडी परिसरात वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Dhule News 24
धुळे जिल्ह्यात भीषण अपघात: वऱ्हाडींची क्रुझर उलटली; 4 ठार, 12 हून अधिक जखमी साक्री तालुक्यातील तामसवाडी परिसरात वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- शहरात कुंटणखाना चालू होणाऱ्या तीन आरोपींना वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगार चौकातील एका लॉज परिसरातून गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात आली आहे.1
- Post by Shaha News Marathi1
- नाशिक : शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आडगाव येथील महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. १ जानेवारी २०११ पूर्वी सरकारी जागेवर राहणाऱ्यांना कायदेशीर मालकीचा पुरावा मिळणार आहे. या कार्डमुळे कर्ज, शासकीय योजना व नोंदणी प्रक्रिया सुलभ होणार आहे. ‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पनेमुळे नागरिकांना जिल्ह्यात कुठेही मालमत्ता नोंदणीची सुविधा मिळणार आहे.1
- नालंदा दुष्कर्म में न्याय दिलाने पहुंचे पासवान नेता और पुलिस में हुई भिड़ंत,पीड़ित से मिलने को रोका.1
- Post by Santosh Bahekar PRESS1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर पांडवलेणी परिसरातील सुविधा अधिक दर्जेदार करण्याच्या सूचना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिल्या. त्रिरश्मी डोंगरावरील लेणींची पाहणी करत त्यांनी स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रवेशमार्ग व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पार्किंग, मार्गदर्शक फलक, प्रकाशयोजना व डिजिटल माहिती प्रणाली विकसित करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.1
- अशोक खरातांना वाचवणारे सत्तेत बसलेत, हर्षवर्धन सपकाळांचा सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा1