logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

डा0 मिर्ज़ा मोहम्मद मेहर अब्बास कंसल्टेंट जनरल फिजीशियन एवं हृदय रोग विशेषज्ञ फर्मरली एट: इन्द्रप्स्थ अपोलो हास्पिटल (नई दिल्ली) 103- ए, रिज़वी खा , खोवा मंडी , निकट चहारसू चौराहा , शाही किला रोड जौनपुर -222001 05452-240020 , 9415532786 - 9125734374 !

8 hrs ago
user_Dr.Mirza Md.Meher Abbas
Dr.Mirza Md.Meher Abbas
Doctor India•
8 hrs ago

डा0 मिर्ज़ा मोहम्मद मेहर अब्बास कंसल्टेंट जनरल फिजीशियन एवं हृदय रोग विशेषज्ञ फर्मरली एट: इन्द्रप्स्थ अपोलो हास्पिटल (नई दिल्ली) 103- ए, रिज़वी खा , खोवा मंडी , निकट चहारसू चौराहा , शाही किला रोड जौनपुर -222001 05452-240020 , 9415532786 - 9125734374 !

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुजफ्फरपुर के सकरा थाना क्षेत्र का सकरा वाजिद मंसूरपुर गांव आधी रात अचानक गो'लियों की "थाई-थाई" से कां'प उठा। #Muzaffarpur #BiharNews #viralvideo #viralshorts #virals #aakashpriyadarshi #worldmedianews
    1
    मुजफ्फरपुर के सकरा थाना क्षेत्र का सकरा वाजिद मंसूरपुर गांव आधी रात अचानक गो'लियों की "थाई-थाई" से कां'प उठा।
#Muzaffarpur #BiharNews #viralvideo #viralshorts #virals #aakashpriyadarshi #worldmedianews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    8 hrs ago
  • Post by Punit markam
    1
    Post by Punit markam
    user_Punit markam
    Punit markam
    Voice of people समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • ट्रकचे कारला चिरडले: दैवबलवंत म्हणून कारमधील दोघेही सुखरूप राष्ट्रीय महामार्गावरील घटना हिंगणघाट ..वर्धा तालुक्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील शेडगाव चौरसत्या जवळील वाघाडी नदीच्या पुलावर ट्रकने कारला जबर धडक देऊन चिरडले मात्र नशीब बलवत्तर म्हणून कारमध्ये असलेले दोघेही सुखरूप बचावले असुन इतक्या मोठ्या अपघात त्यांना कोणतीही इजा झाली नाही. प्राप्त माहितीनुसार गुरुवारी १९ जानेवारीला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील प्रमोद शांतीलाल बोरा,पवन प्रकाश संचेती हे दोघेही त्याची ब्रेझा कार क्रमांक एम एच ३१ एफ ई ४१४८ ने वरोरा गावावरून नागपूरला जात होते.याच दरम्यान वाघाडी नदीच्या पुलावर ट्रक क्रमांक एच एच ४० सिएम ५६०८ ने कारला मागून जबर धडकी दिली या अपघातात ट्रक व पुलाची भिंत या दोघांच्या मधोमध कार चपल्या जाऊन जमा झाली. कारमध्ये असलेले प्रमोद शांतीलाल बोरा,पवन प्रकाश संचेती दोघेही अपघातग्रस्त कारमध्ये फसले घटनेची माहिती मिळताच समुद्रपुर पोलीस व जाम महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रमोद शांतीलाल बोरा,पवन प्रकाश संचेती दोघांनाही बाहेर काढले विशेष म्हणजे इतक्या अपघात दैवबलवंत होत म्हणून दोघांनीही कोणतीही इजा झाली नसल्याने पाहुण सर्वांच आचर्य व्यक्त करीत आहे. या अपघातात कार चकनाचुर झाली घटनास्थळी ठाणेदार रविद्र रेवतकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन टेमुर्ण जाम महामार्ग पोलीसचे प्रभारी निरिक्षक दिलीप थाटे, पोलीस उपनिरीक्षक भैय्याजी तोडासे सह पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त कार रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली.यासंबंधी समुद्रपुर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
    1
    ट्रकचे कारला चिरडले: दैवबलवंत म्हणून कारमधील दोघेही सुखरूप 
राष्ट्रीय महामार्गावरील घटना
हिंगणघाट ..वर्धा
तालुक्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील शेडगाव चौरसत्या जवळील वाघाडी नदीच्या पुलावर ट्रकने कारला जबर धडक देऊन चिरडले मात्र नशीब बलवत्तर म्हणून कारमध्ये असलेले दोघेही सुखरूप बचावले असुन इतक्या मोठ्या अपघात त्यांना कोणतीही इजा झाली नाही. 
प्राप्त माहितीनुसार गुरुवारी १९ जानेवारीला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील प्रमोद शांतीलाल बोरा,पवन प्रकाश संचेती हे दोघेही त्याची ब्रेझा कार क्रमांक एम एच ३१ एफ ई ४१४८ ने वरोरा गावावरून नागपूरला जात होते.याच दरम्यान वाघाडी नदीच्या पुलावर ट्रक क्रमांक  एच एच ४० सिएम ५६०८ ने कारला मागून जबर धडकी दिली या अपघातात ट्रक व पुलाची भिंत या दोघांच्या मधोमध कार चपल्या जाऊन जमा झाली. कारमध्ये असलेले प्रमोद शांतीलाल बोरा,पवन प्रकाश संचेती  दोघेही अपघातग्रस्त कारमध्ये फसले घटनेची माहिती मिळताच समुद्रपुर पोलीस व जाम महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रमोद शांतीलाल बोरा,पवन प्रकाश संचेती   दोघांनाही बाहेर काढले विशेष म्हणजे इतक्या  अपघात दैवबलवंत होत म्हणून दोघांनीही कोणतीही इजा झाली नसल्याने पाहुण सर्वांच आचर्य व्यक्त करीत  आहे. या अपघातात कार चकनाचुर झाली घटनास्थळी ठाणेदार रविद्र रेवतकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन टेमुर्ण जाम महामार्ग पोलीसचे प्रभारी निरिक्षक दिलीप थाटे, पोलीस उपनिरीक्षक भैय्याजी तोडासे सह पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त कार रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली.यासंबंधी समुद्रपुर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
    1
    छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • नाशिक जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नाशिक/येवला: (दि १९) शिवसेना पक्षाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवसृष्टी ते टिळक मैदान येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आली. शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान लेझीम, लाठी-काठी तसेच विविध पारंपरिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर माजी आमदार नरेंद्र भाऊ दराडे, शिक्षक आमदार श्री. किशोर भाऊ दराडे, किशोर भाऊ सोनवणे, माजी नगराध्यक्ष रामदास भाऊ दराडे, सचिन भाऊ आहरे, महेश भाऊ काले, शिवसेनेचे गटनेते गणेश भाऊ शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग भाऊ शेळके, शहरप्रमुख विशाल भाऊ परदेशी, नगरसेवक रूपेश भाऊ दराडे, नगरसेवक प्रशांत भाऊ शिंदे, नगरसेवक अक्षय भाऊ राजपूत तसेच शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    नाशिक जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नाशिक/येवला: (दि १९) शिवसेना पक्षाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवसृष्टी ते टिळक मैदान येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आली. शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मिरवणुकीदरम्यान लेझीम, लाठी-काठी तसेच विविध पारंपरिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर 
माजी आमदार नरेंद्र भाऊ दराडे, शिक्षक आमदार श्री. किशोर भाऊ दराडे, किशोर भाऊ सोनवणे, माजी नगराध्यक्ष रामदास भाऊ दराडे, सचिन भाऊ आहरे, महेश भाऊ काले, शिवसेनेचे गटनेते गणेश भाऊ शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग भाऊ शेळके, शहरप्रमुख विशाल भाऊ परदेशी, नगरसेवक रूपेश भाऊ दराडे, नगरसेवक प्रशांत भाऊ शिंदे, नगरसेवक अक्षय भाऊ राजपूत तसेच शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे बाजारभाव कुही(शरद शहारे) कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे कापूस बाजार भाव, तुर, सोयाबीन, चना,तूर विक्री ही करण्यात आली
    1
    कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे बाजारभाव 
कुही(शरद शहारे)
कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे कापूस बाजार भाव, तुर, सोयाबीन, चना,तूर विक्री ही करण्यात आली
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • बेवफाई की इंतहा! 4 मासूम बच्चों और पत्नी को ठुकरा कर पति बना 'दूल्हा'; अब घर आने और बात करने पर भी लगाया बैन।" #viralshorts #Muzaffarpur #viralvideo #BiharNews #virals #worldmedianews #aakashpriyadarshi
    1
    बेवफाई की इंतहा! 4 मासूम बच्चों और पत्नी को ठुकरा कर पति बना 'दूल्हा'; अब घर आने और बात करने पर भी लगाया बैन।"
#viralshorts #Muzaffarpur #viralvideo #BiharNews #virals #worldmedianews #aakashpriyadarshi
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.