logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील ओम नारायण बावणे या विद्यार्थ्याने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) 2026 मध्ये 544 गुण मिळवत एमबीबीएस प्रवेशासाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. जाफराबाद बस स्थानक परिसरात फळविक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतील पालकांच्या मुलाने हे प्रेरणादायी यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र लोखंडे यांच्या हस्ते ओमचा सत्कार करण्यात आला असून उपस्थित मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ओमचे इयत्ता 5 वी ते 12 वीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, जालना येथे झाले असून तो सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होता. त्याने CBSE दहावीच्या परीक्षेत 85 टक्के, तर बारावीत 89.4 टक्के गुण मिळवले होते. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने दोन वर्षे नीट परीक्षेची कठोर तयारी केली आणि एकूण तीन वेळा ही परीक्षा दिली. 2025 मधील पहिल्या प्रयत्नात त्याला 421 गुण मिळाले होते, जे एमबीबीएससाठी अपुरे ठरले. त्यानंतर 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्याने मोठा मानसिक धक्का बसूनही खचून न जाता त्याने पुन्हा एक महिना अभ्यास केला आणि अखेर 21 जून 2026 च्या परीक्षेत 544 गुण मिळवून आपले स्वप्न साकार केले. मोबाईल आणि इतर आकर्षणांपासून दूर राहून केलेले नियोजनबद्ध अध्ययन, जिद्द, नवोदय विद्यालयाच्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कष्टकरी पालकांचा त्याग यांच्या बळावर ओमने हे यशाचे शिखर गाठले आहे. त्याच्या या यशामुळे माहोरा गावासह संपूर्ण जाफराबाद तालुक्यात आनंदाचे वातावरण असून नातेवाईक, मित्र, शिक्षक आणि मान्यवरांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

5 hrs ago
user_विश्वास धसाळ Press
विश्वास धसाळ Press
पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
5 hrs ago
ed681e98-b44b-46a4-87ba-1e524b583b36

जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील ओम नारायण बावणे या विद्यार्थ्याने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) 2026 मध्ये 544 गुण मिळवत एमबीबीएस प्रवेशासाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. जाफराबाद बस स्थानक परिसरात फळविक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतील पालकांच्या मुलाने हे प्रेरणादायी यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र लोखंडे यांच्या हस्ते ओमचा सत्कार करण्यात आला असून उपस्थित मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ओमचे इयत्ता 5 वी ते 12 वीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, जालना येथे झाले असून तो सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होता. त्याने CBSE दहावीच्या परीक्षेत 85 टक्के, तर बारावीत 89.4 टक्के गुण मिळवले होते. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून

त्याने दोन वर्षे नीट परीक्षेची कठोर तयारी केली आणि एकूण तीन वेळा ही परीक्षा दिली. 2025 मधील पहिल्या प्रयत्नात त्याला 421 गुण मिळाले होते, जे एमबीबीएससाठी अपुरे ठरले. त्यानंतर 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्याने मोठा मानसिक धक्का बसूनही खचून न जाता त्याने पुन्हा एक महिना अभ्यास केला आणि अखेर 21 जून 2026 च्या परीक्षेत 544 गुण मिळवून आपले स्वप्न साकार केले. मोबाईल आणि इतर आकर्षणांपासून दूर राहून केलेले नियोजनबद्ध अध्ययन, जिद्द, नवोदय विद्यालयाच्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कष्टकरी पालकांचा त्याग यांच्या बळावर ओमने हे यशाचे शिखर गाठले आहे. त्याच्या या यशामुळे माहोरा गावासह संपूर्ण जाफराबाद तालुक्यात आनंदाचे वातावरण असून नातेवाईक, मित्र, शिक्षक आणि मान्यवरांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील ओम नारायण बावणे या विद्यार्थ्याने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) 2026 मध्ये 544 गुण मिळवत एमबीबीएस प्रवेशासाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. जाफराबाद बस स्थानक परिसरात फळविक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतील पालकांच्या मुलाने हे प्रेरणादायी यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र लोखंडे यांच्या हस्ते ओमचा सत्कार करण्यात आला असून उपस्थित मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ओमचे इयत्ता 5 वी ते 12 वीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, जालना येथे झाले असून तो सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होता. त्याने CBSE दहावीच्या परीक्षेत 85 टक्के, तर बारावीत 89.4 टक्के गुण मिळवले होते. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने दोन वर्षे नीट परीक्षेची कठोर तयारी केली आणि एकूण तीन वेळा ही परीक्षा दिली. 2025 मधील पहिल्या प्रयत्नात त्याला 421 गुण मिळाले होते, जे एमबीबीएससाठी अपुरे ठरले. त्यानंतर 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्याने मोठा मानसिक धक्का बसूनही खचून न जाता त्याने पुन्हा एक महिना अभ्यास केला आणि अखेर 21 जून 2026 च्या परीक्षेत 544 गुण मिळवून आपले स्वप्न साकार केले. मोबाईल आणि इतर आकर्षणांपासून दूर राहून केलेले नियोजनबद्ध अध्ययन, जिद्द, नवोदय विद्यालयाच्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कष्टकरी पालकांचा त्याग यांच्या बळावर ओमने हे यशाचे शिखर गाठले आहे. त्याच्या या यशामुळे माहोरा गावासह संपूर्ण जाफराबाद तालुक्यात आनंदाचे वातावरण असून नातेवाईक, मित्र, शिक्षक आणि मान्यवरांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
    2
    जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील ओम नारायण बावणे या विद्यार्थ्याने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) 2026 मध्ये 544 गुण मिळवत एमबीबीएस प्रवेशासाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. जाफराबाद बस स्थानक परिसरात फळविक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतील पालकांच्या मुलाने हे प्रेरणादायी यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र लोखंडे यांच्या हस्ते ओमचा सत्कार करण्यात आला असून उपस्थित मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ओमचे इयत्ता 5 वी ते 12 वीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, जालना येथे झाले असून तो सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होता. त्याने CBSE दहावीच्या परीक्षेत 85 टक्के, तर बारावीत 89.4 टक्के गुण मिळवले होते. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने दोन वर्षे नीट परीक्षेची कठोर तयारी केली आणि एकूण तीन वेळा ही परीक्षा दिली. 2025 मधील पहिल्या प्रयत्नात त्याला 421 गुण मिळाले होते, जे एमबीबीएससाठी अपुरे ठरले. त्यानंतर 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्याने मोठा मानसिक धक्का बसूनही खचून न जाता त्याने पुन्हा एक महिना अभ्यास केला आणि अखेर 21 जून 2026 च्या परीक्षेत 544 गुण मिळवून आपले स्वप्न साकार केले.

मोबाईल आणि इतर आकर्षणांपासून दूर राहून केलेले नियोजनबद्ध अध्ययन, जिद्द, नवोदय विद्यालयाच्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कष्टकरी पालकांचा त्याग यांच्या बळावर ओमने हे यशाचे शिखर गाठले आहे. त्याच्या या यशामुळे माहोरा गावासह संपूर्ण जाफराबाद तालुक्यात आनंदाचे वातावरण असून नातेवाईक, मित्र, शिक्षक आणि मान्यवरांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील म्हसला खुर्द येथे एका ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे।
    1
    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील म्हसला खुर्द येथे एका ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे।
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • जालना शहर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे आणि सय्यद करीम बिल्डर यांच्या पुढाकाराने खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त जालन्यात फळवाटप आणि वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला आहे.
    1
    जालना शहर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे आणि सय्यद करीम बिल्डर यांच्या पुढाकाराने खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त जालन्यात फळवाटप आणि वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला आहे.
    user_GLOBAL NEWS JALNA
    GLOBAL NEWS JALNA
    सच बोलने की आदत है मुझे जालना, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • जालन्यामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे आणि एससी समाजाला २० टक्के आरक्षण लागू करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी आंबेडकरी समाजाच्या वतीने भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात आला. रिमझिम पाऊस सुरू असतानाही जिल्हाभरातून आंबेडकरी चळवळीतील नागरिक आणि विशेषतः महिला मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झालेला हा मोर्चा गांधीचमन, शनिमंदिर, उड्डाणपूल, नूतन वसाहत, अंबड चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय हा संबंधित राज्यांवर ऐच्छिक ठेवला आहे. मात्र, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या निर्णयाच्या विरोधात आंबेडकरी समाजाच्या वतीने मोर्चे आणि आंदोलने सुरू असतानाही सरकारने जनतेच्या भावनेचा आदर केला नाही, तर आंबेडकरी जनता सरकारचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला. आनंदराज आंबेडकर यांनी सरकारला थेट इशारा देत म्हटले की, 'महाराष्ट्रात जबरदस्तीने उपवर्गीकरण करण्याचा निर्णय फडणवीस सरकार घेत असेल, तर त्याची किंमत फडणवीसांना मोजावी लागेल. सरकारने जनतेच्या भावनांचा आदर केला नाही, तर त्यांना सत्तेतून पायउतार व्हायला वेळ लागणार नाही.' दरम्यान, दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर करत, या प्रकरणी जबाबदार मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे.
    1
    जालन्यामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे आणि एससी समाजाला २० टक्के आरक्षण लागू करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी आंबेडकरी समाजाच्या वतीने भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात आला. रिमझिम पाऊस सुरू असतानाही जिल्हाभरातून आंबेडकरी चळवळीतील नागरिक आणि विशेषतः महिला मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झालेला हा मोर्चा गांधीचमन, शनिमंदिर, उड्डाणपूल, नूतन वसाहत, अंबड चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय हा संबंधित राज्यांवर ऐच्छिक ठेवला आहे. मात्र, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या निर्णयाच्या विरोधात आंबेडकरी समाजाच्या वतीने मोर्चे आणि आंदोलने सुरू असतानाही सरकारने जनतेच्या भावनेचा आदर केला नाही, तर आंबेडकरी जनता सरकारचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला. आनंदराज आंबेडकर यांनी सरकारला थेट इशारा देत म्हटले की, 'महाराष्ट्रात जबरदस्तीने उपवर्गीकरण करण्याचा निर्णय फडणवीस सरकार घेत असेल, तर त्याची किंमत फडणवीसांना मोजावी लागेल. सरकारने जनतेच्या भावनांचा आदर केला नाही, तर त्यांना सत्तेतून पायउतार व्हायला वेळ लागणार नाही.'

दरम्यान, दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर करत, या प्रकरणी जबाबदार मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे.
    user_सय्यद अबरार
    सय्यद अबरार
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • जालना मुस्लिम फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना एसआयआरची मुदत वाढवण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे एसआयआरची मुदत वाढवून मिळण्याची मागणी करण्यात आली आहे।
    1
    जालना मुस्लिम फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना एसआयआरची मुदत वाढवण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे एसआयआरची मुदत वाढवून मिळण्याची मागणी करण्यात आली आहे।
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यात सलग दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार पुनरागमन केले असून खामगाव तालुक्यात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतातील सोयाबीन, तूर आणि कापसाच्या पिकांना मोठे जीवदान मिळणार आहे. ऐनवेळी झालेल्या या दमदार पावसामुळे पिकांचा प्रश्न सुटला असून जिल्ह्यातील बळीराजाची चिंता आता पूर्णपणे मिटली आहे.
    1
    बुलढाणा जिल्ह्यात सलग दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार पुनरागमन केले असून खामगाव तालुक्यात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतातील सोयाबीन, तूर आणि कापसाच्या पिकांना मोठे जीवदान मिळणार आहे. ऐनवेळी झालेल्या या दमदार पावसामुळे पिकांचा प्रश्न सुटला असून जिल्ह्यातील बळीराजाची चिंता आता पूर्णपणे मिटली आहे.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • जालन्यात अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण रद्द करावे आणि एससी समाजाला २० टक्के आरक्षण लागू करावे, या प्रमुख मागण्यांसाठी आंबेडकरी समाजाच्या वतीने भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात आला. रिमझिम पाऊस सुरू असतानाही जिल्हाभरातून आंबेडकरी चळवळीतील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झालेला हा मोर्चा गांधीचमन, शनिमंदिर, उड्डाणपूल, नूतन वसाहत आणि अंबड चौफुली मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या आंदोलनादरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय संबंधित राज्यांवर ऐच्छिक ठेवला आहे. मात्र, या उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंबेडकरी समाजाचे मोर्चे सुरू असतानाही सरकार जनतेच्या भावनांचा आदर करत नसल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. 'महाराष्ट्रात जबरदस्तीने उपवर्गीकरण करण्याचा निर्णय फडणवीस सरकार घेत असेल, तर त्याची किंमत फडणवीसांना मोजावी लागेल. सरकारने जनतेच्या भावनांचा आदर केला नाही, तर सत्तेतून पायउतार व्हायला वेळ लागणार नाही,' असा थेट इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला. तसेच, सरकारने आदर केला नाही तर आंबेडकरी जनता सरकारचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आनंदराज आंबेडकर यांनी आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून, या प्रकरणी जबाबदार असलेल्या मंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
    1
    जालन्यात अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण रद्द करावे आणि एससी समाजाला २० टक्के आरक्षण लागू करावे, या प्रमुख मागण्यांसाठी आंबेडकरी समाजाच्या वतीने भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात आला. रिमझिम पाऊस सुरू असतानाही जिल्हाभरातून आंबेडकरी चळवळीतील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झालेला हा मोर्चा गांधीचमन, शनिमंदिर, उड्डाणपूल, नूतन वसाहत आणि अंबड चौफुली मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या आंदोलनादरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय संबंधित राज्यांवर ऐच्छिक ठेवला आहे. मात्र, या उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंबेडकरी समाजाचे मोर्चे सुरू असतानाही सरकार जनतेच्या भावनांचा आदर करत नसल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. 'महाराष्ट्रात जबरदस्तीने उपवर्गीकरण करण्याचा निर्णय फडणवीस सरकार घेत असेल, तर त्याची किंमत फडणवीसांना मोजावी लागेल. सरकारने जनतेच्या भावनांचा आदर केला नाही, तर सत्तेतून पायउतार व्हायला वेळ लागणार नाही,' असा थेट इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला. तसेच, सरकारने आदर केला नाही तर आंबेडकरी जनता सरकारचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

दरम्यान, दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आनंदराज आंबेडकर यांनी आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून, या प्रकरणी जबाबदार असलेल्या मंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
    user_सय्यद अबरार
    सय्यद अबरार
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथे एका ३ वर्षीय चिमुरडीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ५७ वर्षीय आरोपी उज्वल नाईक याला तात्काळ अटक करण्यात आली आहे.
    1
    औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथे एका ३ वर्षीय चिमुरडीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ५७ वर्षीय आरोपी उज्वल नाईक याला तात्काळ अटक करण्यात आली आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.