logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राशिभविष्य – गुरुवार, २ एप्रिल २०२६ 🔯 चैत्र पौर्णिमा | वसंत ऋतू | पराभव नाम संवत्सर 🔯 राशिभविष्य – गुरुवार, २ एप्रिल २०२६ 🔯 चैत्र पौर्णिमा | वसंत ऋतू | पराभव नाम संवत्सर ⏰ राहुकाळ – दुपारी १.३० ते ३.०० 🌕 विशेष दिवस – हनुमान जन्मोत्सव | वैशाख स्नान आरंभ 🌙 नक्षत्र – हस्त (संध्याकाळी ५.३९ नंतर चित्रा) 👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या ✨ आजचा संदेश 👉 "आज उत्तम दिवस आहे" – सकारात्मक ऊर्जा आणि नवीन संधींचा लाभ घ्या. 🎂 २ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये चंद्र आणि मंगळ ग्रहांचा प्रभाव असलेल्या या व्यक्ती भावनाशील, स्पष्टवक्ते आणि ध्येयवादी असतात. निर्णयक्षम आणि नैतिक धैर्य असलेले मित्रांप्रती निष्ठावान आणि मदतीस तत्पर नवकल्पनांचा सतत शोध ३० नंतर भाग्योदय, ४० नंतर आर्थिक सुधारणा 📌 योग्य क्षेत्रे – लेखन, वक्तृत्व, वैद्यकीय, इंजिनिअरिंग, रसायनशास्त्र, उद्योग 🔮 राशीनुसार भविष्य ♈ मेष जोडीदाराकडून अपेक्षित साथ कमी मिळेल. नवीन ओळखी आणि शुभ वार्ता मिळतील. ♉ वृषभ व्यवसायात प्रगती होईल. आरोग्य व वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. ♊ मिथुन बुद्धिमत्तेचा उत्कृष्ट वापर करून अडचणी दूर कराल. अधिकार वाढेल. ♋ कर्क घरगुती व धार्मिक कामात वेळ जाईल. मान-सन्मान वाढेल. ♌ सिंह पराक्रम वाढेल. जुने वाद मिटतील. मन एकाग्र राहील. ♍ कन्या चंद्र राशीत असल्याने व्यक्तिमत्व खुलून दिसेल. कलाकारांना यश मिळेल. ♎ तुळ संमिश्र दिवस. समाजकार्याची संधी मिळेल. खर्चावर नियंत्रण आवश्यक. ♏ वृश्चिक अनुकूल ग्रहमान. यश मिळेल. मोठे निर्णय संयमाने घ्या. ♐ धनु चंद्र-गुरू योगामुळे लाभ. नवीन संधी व भागीदारीत यश. ♑ मकर कामात सातत्य ठेवा. यंत्र हाताळताना सावधगिरी आवश्यक. ♒ कुंभ अष्टम चंद्रामुळे अडचणी येतील पण दूर होतील. प्रवासाचे योग. ♓ मीन संयम आवश्यक. कामात बदल संभवतो. वाहन चालवताना काळजी घ्या. 📞 ज्योतिषी – मंगेश पंचाक्षरी संपर्क: 8087520521

8 hrs ago
user_E city news network
E city news network
Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
8 hrs ago
302be899-cb83-4dee-858f-f11b9735fbbf

राशिभविष्य – गुरुवार, २ एप्रिल २०२६ 🔯 चैत्र पौर्णिमा | वसंत ऋतू | पराभव नाम संवत्सर 🔯 राशिभविष्य – गुरुवार, २ एप्रिल २०२६ 🔯 चैत्र पौर्णिमा | वसंत ऋतू | पराभव नाम संवत्सर ⏰ राहुकाळ – दुपारी १.३० ते ३.०० 🌕 विशेष दिवस – हनुमान जन्मोत्सव | वैशाख स्नान आरंभ 🌙 नक्षत्र – हस्त (संध्याकाळी ५.३९ नंतर चित्रा) 👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या ✨ आजचा संदेश 👉 "आज उत्तम दिवस आहे" – सकारात्मक ऊर्जा आणि नवीन संधींचा लाभ घ्या. 🎂 २ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये चंद्र आणि मंगळ ग्रहांचा प्रभाव असलेल्या या व्यक्ती भावनाशील, स्पष्टवक्ते आणि ध्येयवादी असतात. निर्णयक्षम आणि नैतिक धैर्य असलेले मित्रांप्रती निष्ठावान आणि मदतीस तत्पर नवकल्पनांचा सतत शोध ३० नंतर भाग्योदय, ४० नंतर आर्थिक सुधारणा 📌 योग्य क्षेत्रे – लेखन, वक्तृत्व, वैद्यकीय, इंजिनिअरिंग, रसायनशास्त्र, उद्योग 🔮 राशीनुसार भविष्य ♈ मेष जोडीदाराकडून अपेक्षित साथ कमी मिळेल. नवीन ओळखी आणि शुभ वार्ता मिळतील. ♉ वृषभ व्यवसायात प्रगती होईल. आरोग्य व वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. ♊ मिथुन बुद्धिमत्तेचा उत्कृष्ट वापर करून अडचणी दूर कराल. अधिकार वाढेल. ♋ कर्क घरगुती व धार्मिक कामात वेळ जाईल. मान-सन्मान वाढेल. ♌ सिंह पराक्रम वाढेल. जुने वाद मिटतील. मन एकाग्र राहील. ♍ कन्या चंद्र राशीत असल्याने व्यक्तिमत्व खुलून दिसेल. कलाकारांना यश मिळेल. ♎ तुळ संमिश्र दिवस. समाजकार्याची संधी मिळेल. खर्चावर नियंत्रण आवश्यक. ♏ वृश्चिक अनुकूल ग्रहमान. यश मिळेल. मोठे निर्णय संयमाने घ्या. ♐ धनु चंद्र-गुरू योगामुळे लाभ. नवीन संधी व भागीदारीत यश. ♑ मकर कामात सातत्य ठेवा. यंत्र हाताळताना सावधगिरी आवश्यक. ♒ कुंभ अष्टम चंद्रामुळे अडचणी येतील पण दूर होतील. प्रवासाचे योग. ♓ मीन संयम आवश्यक. कामात बदल संभवतो. वाहन चालवताना काळजी घ्या. 📞 ज्योतिषी – मंगेश पंचाक्षरी संपर्क: 8087520521

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • स्टोरी bye - रविराज कांबळे देशभरातील विविध कला, परंपरा आणि हस्तकलेचा अद्भुत संगम आता श्री सिद्धगिरी संस्थान कणेरी मठ येथे पाहायला मिळणार आहे. कारागीर महाकुंभात 17 राज्यांतील कारागीर सहभागी झाले असून विविध प्रकारच्या हस्तकला, पारंपरिक वस्तू, कलाकुसर आणि आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. हा महाकुंभ आजपासून 4 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.
    1
    स्टोरी bye - रविराज कांबळे 
देशभरातील विविध कला, परंपरा आणि हस्तकलेचा अद्भुत संगम आता श्री सिद्धगिरी संस्थान कणेरी मठ येथे पाहायला मिळणार आहे. कारागीर महाकुंभात 17 राज्यांतील कारागीर सहभागी झाले असून विविध प्रकारच्या हस्तकला, पारंपरिक वस्तू, कलाकुसर आणि आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. हा महाकुंभ आजपासून 4 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.
    user_Raviraj kamble
    Raviraj kamble
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • कोल्हापूर - गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. आज त्यांचे रुपांतर मुसळधार पावसामध्ये झाले. विजांच्या कडकडाटासह गारांचा वर्षाव देखील झाला
    1
    कोल्हापूर - गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. आज त्यांचे रुपांतर मुसळधार पावसामध्ये झाले. विजांच्या कडकडाटासह गारांचा वर्षाव देखील झाला
    user_Journalist Ajay
    Journalist Ajay
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर येथे जुन्या वादातून एका व्यापाऱ्याला अडवून धमकावण्यात आले आणि त्याच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
    1
    कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर येथे जुन्या वादातून एका व्यापाऱ्याला अडवून धमकावण्यात आले आणि त्याच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • सुषमा अंधारे यांनी खरात व दीपक आबा साळुंखे यांच्या संबंधाबद्दल वक्तव्य केले होते त्याला दीपक आबा साळुंखे यांनी प्रत्युत्तर दिले.
    1
    सुषमा अंधारे यांनी  खरात व दीपक आबा साळुंखे यांच्या संबंधाबद्दल वक्तव्य केले होते त्याला दीपक आबा साळुंखे यांनी प्रत्युत्तर दिले.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • जावली तालुक्यात विज व वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा धुरंधर पाउस. नागरिकांचे जनजीवन विस्कळित.
    1
    जावली तालुक्यात विज व वादळी वाऱ्यासह 
जोरदार गारांचा धुरंधर पाउस.
नागरिकांचे जनजीवन विस्कळित.
    user_महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    Salesperson जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • BARAMATI BREAKING : बारामती तालुक्यात आज गारांसह जोरदार पावसानं हजेरी लावली.. यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे.. त्यामुळं शेतकरी धास्तावले असून शासन आता काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलं आहे..
    1
    BARAMATI BREAKING : बारामती तालुक्यात आज गारांसह जोरदार पावसानं हजेरी लावली.. यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे.. त्यामुळं शेतकरी धास्तावले असून शासन आता काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलं आहे..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • थोपटे वाडी येथे पाण्याची पाईपलाईन व रस्त्याच्या कामाचे पाणी करून ते तात्काळ दुरुस्त करून काम पूर्ण करण्याचे सभापती किरण तावरे यांनी दिले आदेश
    1
    थोपटे वाडी येथे पाण्याची पाईपलाईन व रस्त्याच्या कामाचे पाणी करून ते तात्काळ दुरुस्त करून काम पूर्ण करण्याचे सभापती किरण तावरे यांनी दिले आदेश
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Conversation with Gemini You said बोगस डॉक्टरवर कारवाईची मागणी; चुकीच्या उपचारामुळे रुग्णाला अपंगत्व आल्याचा आरोप कोल्हापूर, दि. 30 मार्च 2026 : खालसा कोळींद्रे (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मण कांबळे यांच्यावर चुकीचे उपचार करून त्यांना अपंगत्व येण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप गोवा रोड, चंदगड येथील हेल्थ क्लब परिसरात राहणारे कथित बोगस डॉक्टर जी. एम. पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, कोल्हापूर जिल्हा व शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने सोमवारी (दि. 30 मार्च 2026) सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर येथे निवेदन देण्यात आले. हे निवेदन मा. जिल्हा शल्यचिकित्सक, सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर तसेच मा. अधिष्ठाता, सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर यांना सादर करण्यात आले. निवेदनामध्ये जी. एम. पाटील यांनी लक्ष्मण कांबळे यांच्यावर चुकीचे उपचार केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला असून, त्यांना अपंगत्व येण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टरची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, जिल्हा उपाध्यक्ष समाधान बनसोडे, जिल्हा सचिव रघुनाथ कांबळे, जिल्हा सल्लागार संभाजी कागलकर, जिल्हा सल्लागार अर्जुन वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश दुधगावकर, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश बनगे, शहर सचिव बाबासाहेब कांबळे, जिल्हा सदस्य शिवाजी कांबळे, शहराध्यक्ष उत्तर भारत कोकाटे, शहराध्यक्ष दक्षिण गणेश कुचेकर, महिला अध्यक्षा सलमा मेमन, जिल्हा महिला अध्यक्ष फर्जना नदाफ, हातकणंगले तालुकाध्यक्ष सुहासिनी माने, रुग्ण लक्ष्मण कांबळे, राजू कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा संघटनेच्या वतीने पुढील तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. ही स्क्रिप्ट काही इंग्लिश शब्दांसह ब्लही स्क्रिप्ट काही इंग्लिश शब्दांसह ब्लॉगर seo friendly banva Gemini said येथे तुमच्या बातमीसाठी एक SEO-friendly आणि वाचायला सोपी ठरेल अशी ब्लॉग पोस्ट तयार केली आहे. यामध्ये योग्य Headings आणि Keywords चा वापर केला आहे. कोल्हापुरात बोगस डॉक्टरवर कारवाईची मागणी; चुकीच्या उपचारामुळे रुग्णाला आले अपंगत्व! कोल्हापूर (प्रतिनिधी): वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी एक घटना समोर आली असून, चंदगड तालुक्यातील एका बोगस डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे एका निष्पाप रुग्णाला अपंगत्व आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. जी. एम. पाटील असे या कथित डॉक्टरचे नाव असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने आक्रमक पाऊल उचलले आहे. काय आहे नेमके प्रकरण? (The Incident) चंदगड (जि. कोल्हापूर) येथील खालसा कोळींद्रे गावातील लक्ष्मण कांबळे हे उपचारासाठी गोवा रोडवरील हेल्थ क्लब परिसरात प्रॅक्टिस करणाऱ्या जी. एम. पाटील यांच्याकडे गेले होते. मात्र, या कथित डॉक्टरने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे (Medical Negligence) लक्ष्मण कांबळे यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी ती अधिकच बिघडली. या प्रकरणाचा सर्वात धक्कादायक परिणाम म्हणजे, चुकीच्या ट्रीटमेंटमुळे त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. CPR हॉस्पिटलमध्ये निवेदन सादर या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सोमवारी (दि. ३० मार्च २०२६) कोल्हापूरच्या सीपीआर (CPR) हॉस्पिटलमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक आणि अधिष्ठाता यांना निवेदन देण्यात आले. संघटनेने याप्रकरणाची सखोल चौकशी (Inquiry) करून संबंधित बोगस डॉक्टरवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी वंचित बहुजन माथाडी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला बजावले की, जर या बोगस डॉक्टरवर तात्काळ कायदेशीर कारवाई झाली नाही, तर संपूर्ण जिल्हाभरात तीव्र आंदोलन (Protest) छेडण्यात येईल.
    4
    Conversation with Gemini
You said
बोगस डॉक्टरवर कारवाईची मागणी; चुकीच्या उपचारामुळे रुग्णाला अपंगत्व आल्याचा आरोप
कोल्हापूर, दि. 30 मार्च 2026 : खालसा कोळींद्रे (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मण कांबळे यांच्यावर चुकीचे उपचार करून त्यांना अपंगत्व येण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप गोवा रोड, चंदगड येथील हेल्थ क्लब परिसरात राहणारे कथित बोगस डॉक्टर जी. एम. पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, कोल्हापूर जिल्हा व शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने सोमवारी (दि. 30 मार्च 2026) सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर येथे निवेदन देण्यात आले.
हे निवेदन मा. जिल्हा शल्यचिकित्सक, सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर तसेच मा. अधिष्ठाता, सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर यांना सादर करण्यात आले. निवेदनामध्ये जी. एम. पाटील यांनी लक्ष्मण कांबळे यांच्यावर चुकीचे उपचार केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला असून, त्यांना अपंगत्व येण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टरची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, जिल्हा उपाध्यक्ष समाधान बनसोडे, जिल्हा सचिव रघुनाथ कांबळे, जिल्हा सल्लागार संभाजी कागलकर, जिल्हा सल्लागार अर्जुन वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश दुधगावकर, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश बनगे, शहर सचिव बाबासाहेब कांबळे, जिल्हा सदस्य शिवाजी कांबळे, शहराध्यक्ष उत्तर भारत कोकाटे, शहराध्यक्ष दक्षिण गणेश कुचेकर, महिला अध्यक्षा सलमा मेमन, जिल्हा महिला अध्यक्ष फर्जना नदाफ, हातकणंगले तालुकाध्यक्ष सुहासिनी माने, रुग्ण लक्ष्मण कांबळे, राजू कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा संघटनेच्या वतीने पुढील तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
ही स्क्रिप्ट काही इंग्लिश शब्दांसह ब्लही स्क्रिप्ट काही इंग्लिश शब्दांसह ब्लॉगर seo friendly banva
Gemini said
येथे तुमच्या बातमीसाठी एक SEO-friendly आणि वाचायला सोपी ठरेल अशी ब्लॉग पोस्ट तयार केली आहे. यामध्ये योग्य Headings आणि Keywords चा वापर केला आहे.
कोल्हापुरात बोगस डॉक्टरवर कारवाईची मागणी; चुकीच्या उपचारामुळे रुग्णाला आले अपंगत्व!
कोल्हापूर (प्रतिनिधी): वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी एक घटना समोर आली असून, चंदगड तालुक्यातील एका बोगस डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे एका निष्पाप रुग्णाला अपंगत्व आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. जी. एम. पाटील असे या कथित डॉक्टरचे नाव असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने आक्रमक पाऊल उचलले आहे.
काय आहे नेमके प्रकरण? (The Incident)
चंदगड (जि. कोल्हापूर) येथील खालसा कोळींद्रे गावातील लक्ष्मण कांबळे हे उपचारासाठी गोवा रोडवरील हेल्थ क्लब परिसरात प्रॅक्टिस करणाऱ्या जी. एम. पाटील यांच्याकडे गेले होते. मात्र, या कथित डॉक्टरने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे (Medical Negligence) लक्ष्मण कांबळे यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी ती अधिकच बिघडली. या प्रकरणाचा सर्वात धक्कादायक परिणाम म्हणजे, चुकीच्या ट्रीटमेंटमुळे त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे.
CPR हॉस्पिटलमध्ये निवेदन सादर
या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सोमवारी (दि. ३० मार्च २०२६) कोल्हापूरच्या सीपीआर (CPR) हॉस्पिटलमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक आणि अधिष्ठाता यांना निवेदन देण्यात आले. संघटनेने याप्रकरणाची सखोल चौकशी (Inquiry) करून संबंधित बोगस डॉक्टरवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा
यावेळी वंचित बहुजन माथाडी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला बजावले की, जर या बोगस डॉक्टरवर तात्काळ कायदेशीर कारवाई झाली नाही, तर संपूर्ण जिल्हाभरात तीव्र आंदोलन (Protest) छेडण्यात येईल.
    user_Raviraj kamble
    Raviraj kamble
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.