Shuru
Apke Nagar Ki App…
गॅस सिलेंडर टंचाई; एचपी बुकिंग नंबर स्विच ऑफ पुण्यात गॅस सिलेंडर साठी नागरिकांची धावपळ गॅस सिलेंडर टंचाई; एचपी बुकिंग नंबर स्विच ऑफ अमेरिका-इरान युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असताना, पुणे परिसरात गॅस सिलेंडर टंचाईची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच एचपी गॅस बुकिंगचा फोन नंबर अनेकदा स्विच ऑफ लागत असल्याने ग्राहकांना बुकिंग करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. नागरिकांनी तातडीने बुकिंग सेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
Raju Bawdiwale
गॅस सिलेंडर टंचाई; एचपी बुकिंग नंबर स्विच ऑफ पुण्यात गॅस सिलेंडर साठी नागरिकांची धावपळ गॅस सिलेंडर टंचाई; एचपी बुकिंग नंबर स्विच ऑफ अमेरिका-इरान युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असताना, पुणे परिसरात गॅस सिलेंडर टंचाईची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच एचपी गॅस बुकिंगचा फोन नंबर अनेकदा स्विच ऑफ लागत असल्याने ग्राहकांना बुकिंग करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. नागरिकांनी तातडीने बुकिंग सेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पिंपरी चिंचवड वाकड, तपास पथकाची कामगिरी ४८ तासांत चेन स्नॅचर जेरबंद; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त.1
- शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24}: श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील प्रीतम प्रकाश नगर परिसरात भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात आली. “स्वामी समर्थ महाराज की जय”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. प्रीतम प्रकाश नगरमधील विविध रस्त्यांवरून पालखी मिरवणूक पार पडली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरासह संपूर्ण भाग आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. भक्तांच्या उपस्थितीमुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मिरवणुकीनंतर आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध गायक श्रीहरी विठ्ठल मेहंदरकर यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. यावेळी सादर झालेल्या भजन व भक्तीगीतांनी आध्यात्मिक अनुभूती दिली. कार्यक्रमाची सुरुवात “खेळ मांडियेला” या अभंगाने होत “रूपे सुंदर”, “ॐ ओंकार प्रधान” आणि “ग सारेगमप” यांसारख्या सादरीकरणांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. त्यानंतर “रचिला ऋषीमुनींनी”, “विठू माऊली” व “सेवा धर्मी पुण्य आहे” या गीतांनी श्रद्धेची उंची वाढवली, तर “धाव पाव स्वामी” आणि “हरी म्हणा” या गजरांनी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. पुढे “मन लागो रे”, “स्वामी समर्था सदगुरु समर्था”, “कानडा राजा पंढरीचा” आणि “वृंदावनी वेणु” या सादरीकरणांनी कार्यक्रम रंगत गेला. “शाम तेरी बंसी” व “धरिला ला पंढरीचा चोर” यानंतर “माझी रेणुका माऊली” आणि “सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा” ही गीते सादर करण्यात आली “घागर घेऊन”, “भवरा भवरा” व “अबीर गुलाल” “तीर्थ विठ्ठल”, “अवघे गर्जे पंढरपूर” या गीतांनी वातावरण अधिकच भारावले . कार्यक्रमाची सांगता “निघालो घेऊन दत्ताची पालखी” या भक्तिगीताने होत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव देत सोहळ्याचा समारोप करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूर यांच्या वतीने करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष योगेश वाळकीकर, उपाध्यक्ष अॅड. नारायण पवार, सचिव दीपक वर्मा, खजिनदार गणेश घाडगे यांच्यासह संपत लोखंडे, प्रमोद पवार, विष्णू वेताळ, मंगला बागमार, भूषण कडेकर, चंद्रकांत निघोजकर आदी पदाधिकारी आहेत. दरम्यान, संस्थेच्या वतीने प्रीतम प्रकाश नगर येथे स्वामी समर्थ मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून येथे नियमित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. तसेच गरजूंना वॉकर, वॉटर बेड आदी वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याचे सामाजिक कार्यही सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष योगेश वाळकीकर व श्यामसुंदर चिखलीकर यांनी दिली. गरजूंनी या बाबत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे3
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीचे ग्रामदेवता सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेतले यावेळी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.1
- #news #trending news1
- Post by GBK news1
- *वाराणसी:राजातालाब कपड़े की दुकान में बिजली की शार्ट सर्किट से लगी भीषण आग लाखों का सामान जलकर हुआ राख,सूचना पाकर मौके पर पहुंचे उच्च अधिकारी एवं फायर ब्रिगेड की चार गाड़ियां कड़ी मशक्कत से लगभग तीन घंटे बाद फायर ब्रिगेड के जवानों ने पाया आग पर काबू।*1
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने चिखली येथील आदित्य लॉजवर छापा टाकून एका मोठ्या देहविक्रय व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे... या कारवाईत ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यात एका बांगलादेशी तरुणीचा समावेश आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार, चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील आदित्य लॉजवर ही धाड टाकण्यात आली. या ठिकाणी लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुटका करण्यात आलेल्या ९ महिलांपैकी एका तरुणीला आरोपींनी बांगलादेशातून तस्करी करून आणले होते. तिला पुन्हा मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लॉज मॅनेजर अशोक बाबुराव बाबर आणि कामगार अकिबुल खालेक मुल्ला या दोघांना अटक केली आहे. तसेच लॉज चालक सुदर्शन पवार, जागा मालक नाना बोराटे आणि साहिल ऊर्फ शाहीन मंडल यांच्याविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे... #चिखली #पिंपरीचिंचवड #पोलीसकारवाई #देहविक्रयप्रकरण #मानवीतस्करी #रेस्क्यूऑपरेशन #महिलांचीसुटका #गुन्हेगारी #क्राईमन्यूज #पोलिसछापा #बांगलादेशीपीडित #आदित्यलॉज #Chikhali #PimpriChinchwad #PoliceRaid #SexRacketBusted #HumanTrafficking #RescueOperation #CrimeNews #WomenRescued #BangladeshiVictim #IllegalActivities #LodgeRaid #AdityaLodge1
- भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषद आमदार चित्रा वाघ ह्या आज बारामती मध्ये आल्या होत्या.. करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे बारामतीतील मेंढपाळांना बेदम मारहाण झाली होती.. चार मेंढपाळ बांधवांच्या भेटीसाठी चित्रा वाघ आल्या होत्या यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला...1
- *लखनऊ: कालाबाजारी कहां रुकने वाली...* राजधानी में इंडेन गैस डिलीवरी मैन कैसे ब्लैक में सिलेंडर बेचकर डिलीवरी का कोटा पूरा करते हैं, इस दृश्य से पता चल जाएगा। राजधानी लखनऊ में थाना विकास नगर क्षेत्र के गुलाचीन मंदिर के पास गैस सिलेंडर में पानी भरने का यह मामला राजधानी के इंडेन गैस एजेंसी के डिलीवरी मैन की ब्लैक एंड व्हाइट सिलेंडर की सेल को दर्शाता है। वीडियो में देख सकते हैं कैसे सिलेंडर से छेड़छाड़ करते हैं डिलीवरी मैन नजर आ रहा हैं। यह छेड़छाड़ का कारण सिलेंडर गैस कटिंग के बाद वजन बारबार करने पर है... सिलेंडर के साथ छेड़छाड़ कर उसमें पानी भर रहे यह न सिर्फ उपभोक्ताओं के साथ धोखाधड़ी है, बल्कि इससे गैस सिलेंडर की सुरक्षा पर भी गंभीर खतरा पैदा करता है। विशेषज्ञों के मुताबिक इस तरह की हरकत से सिलेंडर के फटने या लीक होने का खतरा बढ़ जाता है, जिससे बड़ा हादसा हो सकता है... मामला राजधानी में हर हिस्से से संबंधित है। सरकार ने कहा सिलेंडर की कमी नहीं, गैस एजेंसी ने कहा बुकिंग के 24 घंटे में सिलेंडर उपलब्ध होगा, डिलीवरी मैन पहले सिलेंडर से गैस कटिंग करवाता है, फिर वजन भरपाई के लिए क्या करेगा, देखिए...1