*नाशिकच्या द्वारका परिसरात घरफोडी; जय शंकर नगरात चोरट्यांचा धाडसी डाव* नाशिक प्रतिनिधी सचिन देवरे नाशिक शहरातील द्वारका परिसरातील जय शंकर नगर, टाकळी रोड येथे आज पहाटे घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दुकानाचे शटर दोन्ही कुलपांच्या मधून अडीच ते तीन फूट वर उचलून दुकानातील रोख रक्कम व इतर महागड्या वायर वस्तूंवर हात साफ केल्याची प्राथमिक माहिती अंदाजे स्थानिक नागरिकांच्या चर्चेतून समोर आली आहे. त्यातील एक दुकान इलेक्ट्रॉनिक्स व एक जनरल स्टोअर्स असे दोन्ही दुकाने शेजारीच असून टाकळी रोड मोठ्या रस्त्यालगत होती. आज सकाळी ही घटना लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे. चोरी नेमकी किती रकमेची झाली, तसेच कोणकोणत्या वस्तू चोरीला गेल्या याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, या घरफोडीमागे सराईत चोरट्यांचा सहभाग आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

- अशोका मेडीकव्हर हाॅस्पीटलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन डॉक्टरांनी आधुनिक नेत्ररोग उपचार पद्धती बाबत माहिती दिली मेडिकल क्षेत्रात मोठी क्रांती! ईएनटी आणि नेत्ररोगाच्या रुग्णांसाठी अशोका मेडिकव्हर ठरतेय वरदान, पत्रकार परिषदेत डॉ माहिती1
- भिवंडी ग्रामीण मतदारसंघात महाराजस्व समाधान शिबीर संपन्न भिवंडी (ग्रामीण) विधानसभा मतदारसंघातील रेणुका विद्यालय, झिडके येथे दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर पार पडले. या शिबिराला ग्रामस्थ, विद्यार्थी व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची पार्श्वभूमी हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक मतदारसंघात आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमासाठी मा. तहसीलदार अभिजीत खोले साहेब, निवासी नायब तहसीलदार विशाल इंदुलकर, उपअधीक्षक भूमिअभिलेख अधिकारी तसेच जितेंद्र डाकी, प्रकाश म्हात्रे, कैलास जाधव, चंद्रकांत भोईर, छोटु धोडी उपस्थित होते. मंडळ अधिकारी अंबाडी भुरकुड भाऊसाहेब, रवि काळे, गणेश विशे यांच्यासह तलाठी दिनकर तात्या, विकास खरात, सागर खुताडे, अविनाश चव्हाण, योगिता झडे, चित्रा विशे, भावना मरकड, तुगावे तात्या, पवार तात्या, मनोज नवले तात्या, लोहकरे तात्या, अंकुश गावंडे, मोरे तात्या, वाघे तात्या यांनी सहभाग घेतला. तहसीलदार कार्यालयातील मेघा चौधरी, भगत भाऊसाहेब, केदार भाऊसाहेब, पाटील भाऊसाहेब, प्रविण चव्हाण व इतर कर्मचारी, उपअधीक्षक कार्यालय, कृषी विभाग, आदिवासी विकास विभागातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच स्थानिक पोलिस पाटील महेंद्र शिंदे, मनिष जाधव, कमलाकर भोईर यांनीही सहभाग नोंदवला. या शिबिरात आरोग्य विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते. नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच विविध आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या. 📌 जनतेचा लाभ एकूण २७५७ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. महसूल विभागाच्या विविध सेवांसह वैद्यकीय तपासणी व इतर कामे तात्काळ पूर्ण करून नागरिकांना सेवा देण्यात आल्या. सिएससी सेंटर, आधार सेंटर हितेश पाटील व इतरांनीही सेवा पुरवली. सर्वसामान्य नागरिकांना सर्व सरकारी कागदपत्रे एकाच छताखाली मिळाल्यामुळे मोठा फायदा झाला. 📌 जनतेची मागणी या शिबिरामुळे प्रशासन आणि जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला. ग्रामस्थांनी अशा शिबिरांचे वारंवार आयोजन व्हावे अशी मागणी केली. हा उपक्रम म्हणजे जनतेच्या हितासाठी प्रशासनाची खरी बांधिलकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे प्रत्यक्ष दर्शन आहे.1
- मुंब्रा की एंबुलेंस पर सियासत! 'डेढ़ साल से मेहनत मैं कर रही हूं, क्रेडिट कोई और क्यों ले रहा है?' – आफरीन शेख का बड़ा बयान"1
- 'पुलिस मार खाए?' अभिजीत दीपके के सवाल पर निलेश राणे का जोरदार प्रत्युत्तर #NileshRane #AbhijitDeepke #MaharashtraPolitics #Sindhudurg #SindhuDarpan #PoliceNews #BreakingNews #MaharashtraNews1
- *नाशिकच्या द्वारका परिसरात घरफोडी; जय शंकर नगरात चोरट्यांचा धाडसी डाव* नाशिक प्रतिनिधी सचिन देवरे नाशिक शहरातील द्वारका परिसरातील जय शंकर नगर, टाकळी रोड येथे आज पहाटे घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दुकानाचे शटर दोन्ही कुलपांच्या मधून अडीच ते तीन फूट वर उचलून दुकानातील रोख रक्कम व इतर महागड्या वायर वस्तूंवर हात साफ केल्याची प्राथमिक माहिती अंदाजे स्थानिक नागरिकांच्या चर्चेतून समोर आली आहे. त्यातील एक दुकान इलेक्ट्रॉनिक्स व एक जनरल स्टोअर्स असे दोन्ही दुकाने शेजारीच असून टाकळी रोड मोठ्या रस्त्यालगत होती. आज सकाळी ही घटना लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे. चोरी नेमकी किती रकमेची झाली, तसेच कोणकोणत्या वस्तू चोरीला गेल्या याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, या घरफोडीमागे सराईत चोरट्यांचा सहभाग आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.1