logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तुकाराम मुंढे एक आदर्श सनदी अधिकारी - संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे तुकाराम मुंढे एक आदर्श सनदी अधिकारी - संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे भंडारा:- एक ऑगस्ट हा महसूल दिन आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महसूल दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या महसूल दिनानिमित्त कस्तुरबा खादी महिला समिती तसेच कुटीर व सनसाथी यांच्या संयुक्त सहकार्याने सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्री तुकाराम मुंढे यांचा संवाद तरुणांशी या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक १ ऑगस्ट २०२६ ला सायंकाळी ५ वाजता अमरावती येथील कठोरा रोडवरील पोटे टाऊनशिपमधील स्वामी विवेकानंद सभागृहात करण्यात आले आहे. श्री. तुकाराम मुंढे यांच्या जीवनाचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मला असे लक्षात आले की त्यांचे जीवन घडविण्यामध्ये त्यांचे आई-वडील व बंधू अशोकराव यांचा मोलाचा वाटा आहे. आई-वडिलांची व बंधूंची समर्थ साथ मिळाल्यामुळे ते हा पल्ला गाठू शकले. बीड जिल्हा हा मराठवाड्यातील. तसेही मराठवाड्याच्या वाट्याला मागासलेपण आले आहे. मराठवाडा आता विकसनशील होत आहे. पण तुकाराम मुंढे यांचे जेव्हा बालपण होते तेव्हा घरी चांगली जमीन असूनही मनासारखे उत्पन्न होत नव्हते. तोडसोन्ना हे बीड जिल्ह्यातील त्यांचे गाव. वडील हरिभाऊ मुंढे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रचंड मोठा परिणाम श्री तुकाराम मुंढे यांच्या जीवनावर झाला. शालेय जीवनापासूनच तुकाराम शेताच्या कामाला लागले. कारण शेतमजूर ठेवणे वडिलांना परवडत नव्हते. शेताच्या कामाबरोबरच घरचा जनावरांचा गोठा साफ करणे हे देखील कार्य त्यांना करावे लागत होते. वडिलांचे ते कष्ट पाहत होते. त्यामुळे मुकाट्याने वडील सांगतील ते काम ते ऐकत होते. यातूनच त्यांना प्रचंड कष्ट उपसायची सवय लागली. याशिवाय रविवारी बाजारात जाऊन शेतीत पिकलेले वाण त्यांना विकावे लागत होते. पण त्यामध्ये त्यांना कुठे कमीपणा वाटला नाही. तुकाराम लहानपणापासूनच जिद्दी होते. शेतीच्या कामासाठी त्यांनी झोकून दिले होते. कारण तेच एकमेव उत्पन्नाचे साधन होते. शेतीचे काम जरी करीत असला तरी तुकाराम अभ्यासात कमी पडायचा नाही. वर्गात नेहमी पहिला किंवा दुसराच यायचा. तुकाराम यांचे बंधू श्री अशोकराव हे दुरदृष्टी असलेले तरूण होते. तुकारामला शिक्षणासाठी छत्रपती संभाजी नगरला नेण्याचा विचार त्यांच्याच होता. पण वडील हरिभाऊ याला मान्यता देत नव्हते. कारण अशोकराव अगोदरच संभाजीनगरला गेले होते आ

11 hrs ago
user_Anilraav patil अनिलराव पाटील
Anilraav patil अनिलराव पाटील
Artist Haveli, Pune•
11 hrs ago
d30ea3cc-9152-431e-97d6-c7f3a7bf3f34

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे
    1
    पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले      जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Pune -khadakwasla dam, pune flood alert, water discharge, mutha river, pune rain, monsoon update, maharashtra news) Water discharge from Khadakwasla Dam has been increased as all four major dams in the Khadakwasla reservoir system have reached full capacity. Around 43,000 cusecs of water is being released into the Mutha River, raising concerns of possible flood-like situations in parts of Pune city.
    1
    Pune -khadakwasla dam, pune flood alert, water discharge, mutha river, pune rain, monsoon update, maharashtra news)

Water discharge from Khadakwasla Dam has been increased as all four major dams in the Khadakwasla reservoir system have reached full capacity. Around 43,000 cusecs of water is being released into the Mutha River, raising concerns of possible flood-like situations in parts of Pune city.
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Administrative attorney Pune City, Maharashtra•
    14 hrs ago
  • 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए। 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।
    1
    🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳
हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।
🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳
हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Artist Haveli, Pune•
    17 hrs ago
  • “₹५० लाखांचा शेलार रोड प्रस्ताव कोणी रद्द केला? PMC अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; लखन वाघमारे पाण्यात बसून निषेध!”
    1
    “₹५० लाखांचा शेलार रोड प्रस्ताव कोणी रद्द केला? PMC अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; लखन वाघमारे पाण्यात बसून निषेध!”
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • डिंभे धरणातून मोठा विसर्ग; घोडनदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा... जुन्नर पुणे : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाचा जोर वाढल्याने डिंभे धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून आता 09 हजार क्युसेक्स वेगाने घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाचा जोर वाढल्यास डिंभे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग अजून वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय... ड्रोन सौजन्य - सौरभ भोर #जुन्नर #आंबेगाव #डिंभेधरण #डिंभे #घोडनदी #पाण्याचाविसर्ग #9000क्युसेक्स #धरणविसर्ग #पूरसदृश्यस्थिती #पावसाचाजोर #नदीकाठचेनागरिक #सतर्कतेचाइशारा #पुणेजिल्हा #पुणेन्यूज #महाराष्ट्रपाऊस #MonsoonAlert #DimbheDam #PuneNews #TheNayakNews
    1
    डिंभे धरणातून मोठा विसर्ग; घोडनदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा...
जुन्नर पुणे :
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाचा जोर वाढल्याने डिंभे धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून आता 09 हजार क्युसेक्स वेगाने घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाचा जोर वाढल्यास डिंभे धरणातून  सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग अजून वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय...
ड्रोन सौजन्य - सौरभ भोर
#जुन्नर #आंबेगाव #डिंभेधरण #डिंभे #घोडनदी #पाण्याचाविसर्ग #9000क्युसेक्स #धरणविसर्ग #पूरसदृश्यस्थिती #पावसाचाजोर #नदीकाठचेनागरिक #सतर्कतेचाइशारा #पुणेजिल्हा #पुणेन्यूज #महाराष्ट्रपाऊस #MonsoonAlert #DimbheDam #PuneNews #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    48 min ago
  • हिंजवडीत पीएमआरडीएचा कारभार चव्हाट्यावर; क्रेन दुकानावर कोसळली, अधिकारी गायब..! पिंपरी चिंचवड : हिंजवडीतील मान-मारुंजी परिसरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करताना पीएमआरडीएची मोठी क्रेन दुकानावर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे, घटना घडून दोन तास उलटूनही क्रेन हटवण्यासाठी किंवा घटनास्थळी सुरक्षेची व्यवस्था करण्यासाठी पीएमआरडीएचे अधिकारी अथवा पोलीस उपस्थित नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.पावसाळ्यात ही कारवाई का करण्यात आली आणि झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल दुकानदार आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.... : संदीप जाधव - स्थानिक नागरिक #हिंजवडी #पिंपरीचिंचवड #PMRDA #होर्डिंगकारवाई #क्रेनअपघात #अनधिकृतहोर्डिंग #हिंजवडीअपघात #मानमारुंजी #PMRDAकारवाई #दुकानाचे‌नुकसान #प्रशासनाचानिष्काळजीपणा #पुणेन्यूज #ब्रेकिंगन्यूज #TheTayakNews
    1
    हिंजवडीत पीएमआरडीएचा कारभार चव्हाट्यावर; क्रेन दुकानावर कोसळली, अधिकारी गायब..!
पिंपरी चिंचवड :
हिंजवडीतील मान-मारुंजी परिसरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करताना पीएमआरडीएची मोठी क्रेन दुकानावर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे, घटना घडून दोन तास उलटूनही क्रेन हटवण्यासाठी किंवा घटनास्थळी सुरक्षेची व्यवस्था करण्यासाठी पीएमआरडीएचे अधिकारी अथवा पोलीस उपस्थित नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.पावसाळ्यात ही कारवाई का करण्यात आली आणि झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल दुकानदार आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे....
: संदीप जाधव - स्थानिक नागरिक
#हिंजवडी #पिंपरीचिंचवड #PMRDA #होर्डिंगकारवाई #क्रेनअपघात #अनधिकृतहोर्डिंग #हिंजवडीअपघात #मानमारुंजी #PMRDAकारवाई #दुकानाचे‌नुकसान #प्रशासनाचानिष्काळजीपणा #पुणेन्यूज #ब्रेकिंगन्यूज #TheTayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    43 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.