चारठाणा येथे विद्युत ट्राॅन्सफार्मरने घेतला पेट; प्रभाग क्रमाक एक मधील प्रकार चारठाणा -जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील डाॅ.बाबासाहेब अंबेडकर विहार परिसरातील विद्युत ट्राॅन्सफार्मरने शुक्रवार दि १७ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला या मध्ये संबधित विद्युत ट्राॅन्सफार्मर जळून खाक झाले. चारठाणा येथील बौध्द विहार परिसरात २५ के. व्ही चे विद्युत ट्राॅन्सफार्मर आहे दरम्यान वाढत्या दाबामुळे अथवा शाॅटसर्कीट मुळे संबधित विद्युत ट्राॅन्सफार्मर ने अचानक पेट घेतला या मध्ये संबधित ट्राॅन्सफार्मर जळून खाक झाले. सदर घटनेची माहिती महावितरण कंपनीला दिल्यानंतर प्रमानंद भवरे, एकनाथ इगळे याच्यासह जडु निकाळजे यानी आग विझण्यासाठी मदत कार्य केले. मागील काही दिवसांपासून चारठाणा येथील महावितरण चा कारभार ढेपाळला असुन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ३३ के व्ही उपकेंद्राकडे लक्ष नसल्याने वार वार विज पूरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहे. दरम्यान बौध्दविहार परिसरातील वाढता दाब लक्षात घेता या परिसरात ६३ के व्ही चे विद्युत रोहित्र बसविण्याची गरज आहे या संदर्भात या भागातील नागरिकांनी देखील ६३ के व्ही चे विद्युत ट्राॅन्सफार्मर बसविण्याची मागणी केली आहे परंतु या बाबी कडे महावितरण दुर्लक्ष करीत आहे. या अगोदर देखील हे विद्युत ट्राॅन्सफार्मर आनेक वेळा जळाले आहे. *विद्युत तारे कालबाह्य* चारठाणा येथे महावितरण कडून बसविण्यात आलेल्या तारा आनेक प्रभागात कालबाह्य झाल्या असुन सदर तारा आनेक वेळा रस्यावर तुटुन पडत आहे त्यामुळे सर्व सामन्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. काही भागात तर हाताला लागेल ऐवढे विज तारे खाली आली असुन गॅस एजन्सी परिसरातील तारे देखील हाताला लागेल ऐवढी खाली आली आहे या मुळे सर्व सामन्याच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे मागील वर्ष भरा पुर्वी काही भागात नविन केबल टाकण्यात आली प॔रतु आनेक भागात सदर केबल टाकण्याचे काम रखडले आहे त्यामुळे विजचोरीचे प्रमाण वाढले आहे आनेकजण बिनधास्त आकडे टाकून विज घेत आहे त्यामुळे विजचोरीचे प्रमाण देखील वाढले आहे या बाबी कडे महावितरण ने लक्ष घालून नविन केबल बसविण्याची मागणी होत आहे.

- Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!2
- Post by Ramesh Mulgir1
- महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.1
- Post by माधव गायकवाड4
- लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.1
- Post by Anil Rathod1
- Post by परळी वार्ता1
- दरेगाव येथील वन विभागाच्या शिवारात असलेल्या जंगल परिसरात एका व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित व्यक्ती संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, या घटनेमुळे तालुका पोलीस ठाण्यात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, खुनामागील कारणांचा तपास तालुका पोलीस करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.1