Shuru
Apke Nagar Ki App…
मा.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालया येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदन यांची जयंती साजरी.. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदन यांची जयंती धरणगाव येथील मा.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालया तर्फे साजरी करण्यात आली. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचे ज्येष्ठ नागरिक सुरेशचंद्र वाघ व स्वामी विवेकानंदन यांचे वाचनालयाचे सचिव योगेश भाऊ पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष तथा मा.नगराध्यक्ष पी एम पाटील सर,महेंद्र पाटील,भागवत बिसेन,असत सय्यद, हरी बडगुजर,बापू महाजन,भिकन लोहार आदी उपस्थित होते.
Kiran Mali
मा.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालया येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदन यांची जयंती साजरी.. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदन यांची जयंती धरणगाव येथील मा.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालया तर्फे साजरी करण्यात आली. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचे ज्येष्ठ नागरिक सुरेशचंद्र वाघ व स्वामी विवेकानंदन यांचे वाचनालयाचे सचिव योगेश भाऊ पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष तथा मा.नगराध्यक्ष पी एम पाटील सर,महेंद्र पाटील,भागवत बिसेन,असत सय्यद, हरी बडगुजर,बापू महाजन,भिकन लोहार आदी उपस्थित होते.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by YUVA JALNA NEWS2
- बेलापूर बु गावातील मेन टाकी फिल्टर प्लांट पिण्या साठी पुरवठा होत असलेल्या वॉटर फिल्टर प्लांट ची झालेली दुरावास्ता पम्प हाऊस मध्ये पडल्या आहेत बियर च्या बाटल्या तुरटीवर गुटखा खाऊन थुंकलेले आणि पाण्यात शेवळ आणि झाडांचा पाला पाचोळा पडलेला कित्याक दिवसाची तुराती ची काळजी घेताना ग्रामपंचायत प्रशासन व प्यानल बोर्ड उघड्या वायर आणि त्याच्या जवळ पडलेले भंगार आणि त्यात ठेवलेल्या TCL च्या गोण्या ग्रामसेवक म्हणतात हे काम टेक्निकलं माणसाचे माझे नाही. असे हुशार आणि होतकरू ग्रामसेवक लाभले आहेत ग्रामपंचायत बेलापूर ला आणि पहा हा बेलापूर ऐनतपूर खटकळी गावठाण,रामगड, खटोड कॉलनी, कोल्हार रोड, पाहुणे नगर, तुकाराम नगर, सातभाई वस्ती, चांद नगर, शेलार वाडा, व संपूर्ण गावात ह्या स्वरूपाचा पाणी पुरवठा करत आहे ग्रामपंचायत बेलापूर बु आणि लिकेजवर भरमसाठ खरच करून लिकेज कुठले काढले हे कळण्यास तयार नाही एका महिन्यात JCB चे बिल होते 38 हजार एवढे चालले कुठे किती लिकेज संपूर्ण गाव उकरून परत बुजवत आहेत का काय हा सवाल ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांचा8
- Your friend Chandrakant Sangale is inviting you to become smart. Also, many around you, are using the Useme App. Download the app to get 1000 useme coins. Step:1 To download this app use my link that is provided below. Step:2 Register yourself using your mobile number. Step:3 Complete your KYC to successfully register. For more information, download the Useme app through this link :- https://play.google.com/store/apps/details?id=com.useme.wallet&referrer=UM3797511
- अंदरसूलच्या एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन प्रतिनिधी सचिन वखारे येवला येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे (एम.एस.जी.एस.) इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शितल तुषार भागवत उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी सहकार व शिक्षण महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिक्षक अमोल आहेर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी स्कूलच्या वतीने डॉ. शितल भागवत, संतोष घोडेराव, शब्बीर इनामदार, सागर पाठक, हितेश दाभाडे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सौम्या एंडाईत, देवांश देशमुख, प्राजक्ता सोमासे यांनी भाषणे केली, तर खदीजा खान, वैष्णवी पाराटे, स्तुती पांडे, जानवी देशमुख व कवयित्री शोभा निकम यांनी कविता सादर केल्या. प्रमुख पाहुण्या डॉ. शितल भागवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "मुलींनी राजमाता जिजाऊंसारखे निडर व स्वावलंबी बनावे आणि त्यांचा आदर्श आपल्या जीवनात आणावा." अध्यक्षीय भाषणात अरुण भांडगे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास संस्थेचे सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड, संचालक आकाश सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, डॉ. सुवर्णा कडलक यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी केले तर आभार दीपक खैरनार यांनी मानले.1
- 📍“अंजनगाव सुर्जीत चाकूहल्ल्याचा थरार | LIVE अपडेट” शहरात दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास चित्तथरारक घटना घडली असून नवीन बस स्थानकाजवळील परकाले वाइन शॉप परिसरात दोन जणांवर चाकूने हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.या घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यापैकी एकाचे नाव गौर असे समजले तर दुसऱ्या जखमीचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी दोघांनाही तात्काळ अचलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.शाहू नावाच्या युवकाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार सुरज बोंडे यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्ल्यामागील कारणाचा शोध घेतला जात आहे. #police #PoliceInvestigation #NewsUpdate #public #viralvideochallenge #InvestigationUpdate #PublicIssue #anjangaonsurji #जागरमराठी1
- बीड न्यूज आपतक हिंदी न्यूज चॅनल च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना आदरणीय मान्यवर उपस्थित.1
- अपघातात जवानाचा मृत्यू लेकीच्या जन्म आधीच कुटुंबीयांवर शोक कळा2
- #चित्तथरारक अंजनगाव सुर्जीत चाकूचा थरार; दोघांवर चाकूने हल्ला...शहरात चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली असून दोन जणांवर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे. जखमी दोघांना तात्काळ अचलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. शाहू नावाच्या युवकाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती ठाणेदार सुरज बोंडे यांनी दिली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. #murder #crime #truecrime #mystery #truecrimecommunity #serialkiller #horror #killer #truecrimeaddict #truecrimepodcast #serialkillers #murdermystery #truecrimejunkie #creepy #justice #homicide #police #thriller #truecrimefan #truecrimeobsessed #scary #halloween #criminal #unsolved #murderer #history #unsolvedmysteries #newsupdate #news #anjangaonsurji #public #जागरमराठी1
- Post by Nagesh Awachar1