logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

6 hrs ago
user_ଟଙ୍କଧର .ମେହେର,8328888981
ଟଙ୍କଧର .ମେହେର,8328888981
Artist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
6 hrs ago

More news from India and nearby areas
  • HbA1c पर अंधा विश्वास diabetes और आपकी health के लिए खतरनाक हो सकता है🔥☺️ #drmeherabbas #Hba1c #diabetestest #BloodSugar #DiabetesControl #SugarTest #diabetesawareness DrMeher Abbas TopFans @highlight
    1
    HbA1c पर अंधा विश्वास diabetes और आपकी health के लिए खतरनाक हो सकता है🔥☺️
#drmeherabbas
#Hba1c
#diabetestest 
#BloodSugar
#DiabetesControl
#SugarTest
#diabetesawareness 
DrMeher Abbas 
TopFans 
@highlight
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    10 hrs ago
  • bijpur rihand Nagar Marg renukut ka road
    1
    bijpur rihand Nagar Marg renukut ka road
    user_Shakldeep Kumar
    Shakldeep Kumar
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • पदभार स्वीकारताच डॉ. नयना तुळसकर ॲक्शन मोडवर; अतिक्रमण हटवून रस्त्यांना दिला ‘मोकळा श्वास’ हिंगणघाट ..वर्धा हिंगणघाट : शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण हटवण्यासाठी १७ फेब्रुवारीपासून हिंगणघाट नगरपालिकेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत शहर परिसरातील अनाधिकृत अतिक्रमण हटवण्याचे नियोजन करण्यात आले असून, अनेक वर्षांपासून रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका वाढला होता. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी पदभार स्वीकारताच प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. मोठ्या प्रमाणात मुख्य मार्गांवर उभ्या राहिलेल्या फेरीवाल्यांच्या व अनधिकृत बांधकामांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वाढत्या रहदारीमुळे अपघातांची शक्यता निर्माण होत होती. अतिक्रमण हटविल्याने रस्त्यांना मोकळा श्वास मिळणार असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी मार्ग प्रशस्त होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र या कारवाईमुळे अनेक लहान व्यावसायिक व फेरीवाले यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे. “आमच्या पोटापाण्याची सोय काय?” असा सवाल अतिक्रमणधारकांनी उपस्थित केला आहे. शहरात आधीच बेरोजगारीची समस्या गंभीर असताना या मोहिमेमुळे आर्थिक सावट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय कार्यकाळात अशी कारवाई झाली नव्हती, मात्र लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर विराजमान होताच कारवाई का, असा प्रश्नही काही नागरिकांकडून उपस्थित होत आहे. ही कारवाई नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण प्रमुख प्रवीण काळे, मदन मशानकर तसेच नगरपालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, पोलिसांच्या देखरेखीखाली करण्यात येत आहे. शहरात सुव्यवस्था आणि विकास साधण्यासाठी प्रशासनाची ही धडक मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
    1
    पदभार स्वीकारताच डॉ. नयना तुळसकर ॲक्शन मोडवर; अतिक्रमण हटवून रस्त्यांना दिला ‘मोकळा श्वास’
हिंगणघाट  ..वर्धा
हिंगणघाट : शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण हटवण्यासाठी १७ फेब्रुवारीपासून हिंगणघाट नगरपालिकेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत शहर परिसरातील अनाधिकृत अतिक्रमण हटवण्याचे नियोजन करण्यात आले असून, अनेक वर्षांपासून रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका वाढला होता. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी पदभार स्वीकारताच प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे.
मोठ्या प्रमाणात मुख्य मार्गांवर उभ्या राहिलेल्या फेरीवाल्यांच्या व अनधिकृत बांधकामांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वाढत्या रहदारीमुळे अपघातांची शक्यता निर्माण होत होती. अतिक्रमण हटविल्याने रस्त्यांना मोकळा श्वास मिळणार असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी मार्ग प्रशस्त होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
मात्र या कारवाईमुळे अनेक लहान व्यावसायिक व फेरीवाले यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे. “आमच्या पोटापाण्याची सोय काय?” असा सवाल अतिक्रमणधारकांनी उपस्थित केला आहे. शहरात आधीच बेरोजगारीची समस्या गंभीर असताना या मोहिमेमुळे आर्थिक सावट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय कार्यकाळात अशी कारवाई झाली नव्हती, मात्र लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर विराजमान होताच कारवाई का, असा प्रश्नही काही नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
ही कारवाई नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण प्रमुख प्रवीण काळे, मदन मशानकर तसेच नगरपालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, पोलिसांच्या देखरेखीखाली करण्यात येत आहे. शहरात सुव्यवस्था आणि विकास साधण्यासाठी प्रशासनाची ही धडक मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by The Indian Matrimony
    2
    Post by The Indian Matrimony
    user_The Indian Matrimony
    The Indian Matrimony
    Marriage Registry Office नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • वेलतूर पचखेडी मार्गावर मदनापूर फाट्यावर झिप व मोटार सायकल घ्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला असून वेलतूर पोलिसांनी अपघात नोंदविला आहे.
    1
    वेलतूर पचखेडी मार्गावर मदनापूर फाट्यावर झिप व मोटार सायकल घ्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला असून वेलतूर पोलिसांनी अपघात नोंदविला आहे.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • There are two types of Energy inside Negative & Positive
    1
    There are two types of Energy inside Negative & Positive
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by ଟଙ୍କଧର .ମେହେର,8328888981
    1
    Post by ଟଙ୍କଧର .ମେହେର,8328888981
    user_ଟଙ୍କଧର .ମେହେର,8328888981
    ଟଙ୍କଧର .ମେହେର,8328888981
    Artist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • जीटी एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला आग; जीवितहानी टळली वर्धा .. वर्धा–नागपूर रेल्वे मार्गावर तुळजापूर रेल्वे स्टेशनजवळ ग्रँड ट्रंक (जीटी) एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही घटना दहेगाव गोसावी येथील हेदोली परिसरात उघडकीस आली असून, घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, धावत्या गाडीतील पार्सल डब्यातून धूर निघताना दिसताच तत्काळ रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वेळीच आग आटोक्यात आणण्यात यश आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे प्रशासनाकडून प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता; मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
    1
    जीटी एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला आग; जीवितहानी टळली
वर्धा ..
वर्धा–नागपूर रेल्वे मार्गावर तुळजापूर रेल्वे स्टेशनजवळ ग्रँड ट्रंक (जीटी) एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही घटना दहेगाव गोसावी येथील हेदोली परिसरात उघडकीस आली असून, घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, धावत्या गाडीतील पार्सल डब्यातून धूर निघताना दिसताच तत्काळ रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वेळीच आग आटोक्यात आणण्यात यश आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे प्रशासनाकडून प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता; मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • परमपूज्य गुरुमाऊलिंच्या पावन सानिध्यात श्रद्धा भक्ती आनंदमय वातावरण कळमेश्वर, नागपूर येथे महासत्संग मेळावा उत्साहात संपन्न....
    1
    परमपूज्य गुरुमाऊलिंच्या पावन सानिध्यात श्रद्धा भक्ती आनंदमय वातावरण कळमेश्वर, नागपूर येथे महासत्संग मेळावा उत्साहात संपन्न....
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.