logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पत्रकार स्वर्गीय दीपक उत्तमराव सोळंकी यांच्या शोकसभेत सर्वच झाले भावुक पत्रकार स्वर्गीय दीपक उत्तमराव सोळंकी यांच्या शोकसभेत सर्वच झाले भावुक

5 hrs ago
user_Bharat 24Taas News
Bharat 24Taas News
TV News Anchor Bhokardan, Jalna•
5 hrs ago

पत्रकार स्वर्गीय दीपक उत्तमराव सोळंकी यांच्या शोकसभेत सर्वच झाले भावुक पत्रकार स्वर्गीय दीपक उत्तमराव सोळंकी यांच्या शोकसभेत सर्वच झाले भावुक

More news from Jalna and nearby areas
  • पत्रकार स्वर्गीय दीपक उत्तमराव सोळंकी यांच्या शोकसभेत सर्वच झाले भावुक
    1
    पत्रकार स्वर्गीय दीपक उत्तमराव सोळंकी यांच्या शोकसभेत सर्वच झाले भावुक
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    5 hrs ago
  • कन्नड येथे होणाऱ्या विराट हिंदू सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आव्हान कन्नड सोयगाव चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे साधू संतांची विचार महत्वाचे असतात यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे वं त्यांनी आव्हान या वेळी केले आहे
    1
    कन्नड येथे होणाऱ्या विराट हिंदू सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आव्हान कन्नड सोयगाव चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे साधू संतांची विचार महत्वाचे असतात यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे वं त्यांनी आव्हान या वेळी केले आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Swal Jansamannyaca ...
    1
    Post by Swal Jansamannyaca ...
    user_Swal Jansamannyaca ...
    Swal Jansamannyaca ...
    Photographer सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • डर्टी वीडियो कांड में नए खुलासे, अब परतवाड़ा पुलिस की कार्यप्रणाली भी जांच के घेरे में परतवाड़ा डर्टी वीडियो कांड में अब पुलिस की संदिग्ध भूमिका भी जांच के दायरे में आ गई है। मुख्य आरोपी अयान अहमद तनवीर अहमद (19, परतवाड़ा) के साथ कुछ पुलिसकर्मियों की बातचीत के वीडियो सामने आने के बाद विभाग में हड़कंप मच गया है। जिला ग्रामीण पुलिस अधीक्षक विशाल आनंद ने मामले की गंभीरता को देखते हुए स्पष्ट किया है कि जांच प्रभावित न हो, इसलिए संबंधित पुलिसकर्मियों को मुख्यालय अटैच किया गया है। एसपी विशाल आनंद के अनुसार, सांसद डॉ. अनिल बोंडे ने यह मुद्दा उठाया था कि एक पीड़िता के परिजन करीब 15 दिन पहले शिकायत लेकर थाने पहुंचे थे, लेकिन उनकी शिकायत दर्ज नहीं की गई। इस आरोप के बाद मामले की जांच तेज कर दी गई है। अचलपुर के सहायक पुलिस अधीक्षक एवं एसआईटी प्रमुख आईपीएस अधिकारी शुभम कुमार के नेतृत्व में विशेष जांच दल पूरे प्रकरण की गहराई से जांच कर रहा है। एसपी ने भरोसा दिलाया है कि जो भी दोषी पाया जाएगा, उसके खिलाफ कड़ी कार्रवाई की जाएगी। अब भी कई सवाल अनसुलझे : पुलिस जांच में अब तक यह सामने आया है कि आरोपी अयान कथित तौर पर केवल मौज-मस्ती के उद्देश्य से यह कृत्य करता था। हालांकि, ब्लैकमेलिंग, नशीले पदार्थों के इस्तेमाल या कोचिंग क्लासेस की भूमिका जैसे कई अहम पहलू अब भी स्पष्ट नहीं हो पाए हैं। इसके अलावा, आरोपियों के तार जिले के बाहर तक जुड़े हैं या नहीं, इस पर भी स्थिति साफ नहीं है। चिखलदरा के होटलों से जुड़े पहलुओं की भी पुष्टि नहीं हो सकी है।
    1
    डर्टी वीडियो कांड में नए खुलासे, अब परतवाड़ा पुलिस की कार्यप्रणाली भी जांच के घेरे में
परतवाड़ा डर्टी वीडियो कांड में अब पुलिस की संदिग्ध भूमिका भी जांच के दायरे में आ गई है। मुख्य आरोपी अयान अहमद तनवीर अहमद (19, परतवाड़ा) के साथ कुछ पुलिसकर्मियों की बातचीत के वीडियो सामने आने के बाद विभाग में हड़कंप मच गया है। जिला ग्रामीण पुलिस अधीक्षक विशाल आनंद ने मामले की गंभीरता को देखते हुए स्पष्ट किया है कि जांच प्रभावित न हो, इसलिए संबंधित पुलिसकर्मियों को मुख्यालय अटैच किया गया है। एसपी विशाल आनंद के अनुसार, सांसद डॉ. अनिल बोंडे ने यह मुद्दा उठाया था कि एक पीड़िता के परिजन करीब 15 दिन पहले शिकायत लेकर थाने पहुंचे थे, लेकिन उनकी शिकायत दर्ज नहीं की गई। इस आरोप के बाद मामले की जांच तेज कर दी गई है। अचलपुर के सहायक पुलिस अधीक्षक एवं एसआईटी प्रमुख आईपीएस अधिकारी शुभम कुमार के नेतृत्व में विशेष जांच दल पूरे प्रकरण की गहराई से जांच कर रहा है। एसपी ने भरोसा दिलाया है कि जो भी दोषी पाया जाएगा, उसके खिलाफ कड़ी कार्रवाई की जाएगी।
अब भी कई सवाल अनसुलझे : पुलिस जांच में अब तक यह सामने आया है कि आरोपी अयान कथित तौर पर केवल मौज-मस्ती के उद्देश्य से यह कृत्य करता था। हालांकि, ब्लैकमेलिंग, नशीले पदार्थों के इस्तेमाल या कोचिंग क्लासेस की भूमिका जैसे कई अहम पहलू अब भी स्पष्ट नहीं हो पाए हैं। इसके अलावा, आरोपियों के तार जिले के बाहर तक जुड़े हैं या नहीं, इस पर भी स्थिति साफ नहीं है। चिखलदरा के होटलों से जुड़े पहलुओं की भी पुष्टि नहीं हो सकी है।
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    5 hrs ago
  • खुलताबादमध्ये धक्कादायक घटना : सासऱ्याकडून सुनेवर वर्षभर लैंगिक अत्याचार, पतीने दिली पूर्ण साथ; सासरा अटकेत, पती फरार खुलताबाद (छत्रपती संभाजीनगर), १८ एप्रिल २०२६ : माणुसकीला काळिमा फासणारा एक संतापजनक प्रकार खुलताबाद शहरात उघडकीस आला आहे. २३ वर्षीय एका विवाहित युवतीवर तिच्या सासऱ्याने गेल्या वर्षभरापासून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यात पीडितेच्या पतीनेही आपल्या वडिलांना पूर्ण पाठिंबा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनाक्रम काय? पीडितेने १४ एप्रिल २०२६ रोजी खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या म्हणण्यानुसार, २०१९ मध्ये लग्न झाल्यानंतर ती सासरच्या घरी राहत होती. सासरा (नाव : कलीम) पती नाईट ड्युटीवर गेल्यावर वारंवार तिच्यावर अत्याचार करत होता. पीडितेने प्रथम सासूला ही बाब सांगितली, मात्र सासूने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पतीला सांगितल्यावर तो म्हणाला, “वडील तुझी काळजी घेत आहेत, त्यात काय झाले?” असा अतिशय संवेदनशून्य प्रतिसाद दिला. नंतर पती दुसऱ्या महिलेसोबत राहण्यासाठी घर सोडून गेला. या काळात पीडितेने एक मुलीला जन्म दिला. सामाजिक भय आणि कुटुंबातील दबावामुळे तिने दीर्घकाळ सहन केले. अखेर १५ दिवसांपूर्वी माहेरी गेल्यानंतर तिने आई-भावाला सर्व घटना सांगितल्या आणि पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिस कारवाई खुलताबाद पोलिसांनी सासऱ्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पतीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सासूविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ३५४ (अनैतिक हेतूने आक्रमण), ५०६ (धमकी) आणि इतर कलमांसह POCSO व संबंधित कलमे लावण्यात आली आहेत. समाजातील प्रतिक्रिया ही घटना समजल्यानंतर खुलताबादसह संपूर्ण मराठवाड्यात संतापाची लाट उसळली आहे. महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी पीडितेला न्याय मिळावा म्हणून आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आहे. पीडितेच्या कुटुंबियांचे म्हणणे : “आमच्या मुलीला वर्षभर नरक भोगावा लागला. आता पूर्ण न्याय मिळेपर्यंत आम्ही लढा देतो.” अशा घटना समाजातील नैतिक घसरगळ दर्शवतात. महिला सुरक्षा, कुटुंबातील मूल्ये आणि कायद्याची अंमलबजावणी याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अधिक अपडेटसाठी : खुलताबाद पोलिस ठाणे किंवा छत्रपती संभाजीनगर पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधा. न्याय मिळेपर्यंत... आवाज उठवणे हे आपले कर्तव्य आहे! (ही बातमी उपलब्ध वृत्तांकन आणि पीडितेच्या तक्रारीवर आधारित आहे. तपास सुरू असल्याने अधिक माहिती उपलब्ध होत राहील.)
    1
    खुलताबादमध्ये धक्कादायक घटना : सासऱ्याकडून सुनेवर वर्षभर लैंगिक अत्याचार, पतीने दिली पूर्ण साथ; सासरा अटकेत, पती फरार
खुलताबाद (छत्रपती संभाजीनगर), १८ एप्रिल २०२६ :
माणुसकीला काळिमा फासणारा एक संतापजनक प्रकार खुलताबाद शहरात उघडकीस आला आहे. २३ वर्षीय एका विवाहित युवतीवर तिच्या सासऱ्याने गेल्या वर्षभरापासून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यात पीडितेच्या पतीनेही आपल्या वडिलांना पूर्ण पाठिंबा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
घटनाक्रम काय?
पीडितेने १४ एप्रिल २०२६ रोजी खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या म्हणण्यानुसार, २०१९ मध्ये लग्न झाल्यानंतर ती सासरच्या घरी राहत होती. सासरा (नाव : कलीम) पती नाईट ड्युटीवर गेल्यावर वारंवार तिच्यावर अत्याचार करत होता.
पीडितेने प्रथम सासूला ही बाब सांगितली, मात्र सासूने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.
पतीला सांगितल्यावर तो म्हणाला, “वडील तुझी काळजी घेत आहेत, त्यात काय झाले?” असा अतिशय संवेदनशून्य प्रतिसाद दिला.
नंतर पती दुसऱ्या महिलेसोबत राहण्यासाठी घर सोडून गेला.
या काळात पीडितेने एक मुलीला जन्म दिला. सामाजिक भय आणि कुटुंबातील दबावामुळे तिने दीर्घकाळ सहन केले. अखेर १५ दिवसांपूर्वी माहेरी गेल्यानंतर तिने आई-भावाला सर्व घटना सांगितल्या आणि पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिस कारवाई
खुलताबाद पोलिसांनी सासऱ्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
पतीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
सासूविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ३५४ (अनैतिक हेतूने आक्रमण), ५०६ (धमकी) आणि इतर कलमांसह POCSO व संबंधित कलमे लावण्यात आली आहेत.
समाजातील प्रतिक्रिया
ही घटना समजल्यानंतर खुलताबादसह संपूर्ण मराठवाड्यात संतापाची लाट उसळली आहे. महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी पीडितेला न्याय मिळावा म्हणून आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आहे.
पीडितेच्या कुटुंबियांचे म्हणणे : “आमच्या मुलीला वर्षभर नरक भोगावा लागला. आता पूर्ण न्याय मिळेपर्यंत आम्ही लढा देतो.”
अशा घटना समाजातील नैतिक घसरगळ दर्शवतात. महिला सुरक्षा, कुटुंबातील मूल्ये आणि कायद्याची अंमलबजावणी याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अधिक अपडेटसाठी : खुलताबाद पोलिस ठाणे किंवा छत्रपती संभाजीनगर पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधा.
न्याय मिळेपर्यंत... आवाज उठवणे हे आपले कर्तव्य आहे!
(ही बातमी उपलब्ध वृत्तांकन आणि पीडितेच्या तक्रारीवर आधारित आहे. तपास सुरू असल्याने अधिक माहिती उपलब्ध होत राहील.)
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • जालना जिल्ह्यातील जालना भैया इथे आलेले आहेत त्यांचा मर्चंट बॅंकेचा चौपन कोटीचा घोटाळा समोर आला ठेवीदार त्रस्त
    1
    जालना जिल्ह्यातील जालना भैया इथे आलेले आहेत त्यांचा मर्चंट बॅंकेचा चौपन कोटीचा घोटाळा समोर आला ठेवीदार त्रस्त
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • दिनांक १७/०४/२०२५ रोजी मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-०२. जालना मा. श्रीमती. एन. एस. शेख मॅडम यांनी आरोपी कं. ०१. शंकर दगडुबा पतंगे, वय २६ वर्ष; आरोपी कं. ०२. पांडुरंग नरहरी रोकडे, वय ३६ वर्षे, आरोपी कं.०३. पवन नरहरी रोकडे, वय-२६ वर्ष आणि आरोपी कं. ०४. नरहरी बापुराव रोकडे, वय ६० वर्ष सर्व रा. अंबा ता. परतुर, जि. जालना यांनी मयत नामे कृष्णा गुणाजी थोंगडे याचा निर्वृणपणे खून केल्या प्रकरणी कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भा.द.वी. अन्वये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षे कारावासची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. सौ. जयश्री नारायण बोराडे यांनी काम पाहिले. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, मयत कृष्णा गुणाजी भोंगडे हा दिनांक ०८/०८/२०२३ रोजी रात्री त्याचे मेडीकलचे दुकान बंद करून त्याच्या घरी जात असतांना वरील आरोपींनी शेतीच्या तसेच पाण्याच्या पाईप लाईनच्या वादाच्या कारणावरून कट रचुन संगमताने फावडयाच्या दांड्याने, कोयत्याने व काठीने जबर मारहाण करून निर्वृणपणे खुन केला. फिर्यादी सागर गुणाजी धोंगडे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन परतुर येथे गुन्हा कं. ३३१/२०२३ कलम ३०७, ३२६, ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल होवुन त्यांनतर जखमी कृष्णा च्या मृत्यू नंतर सदर प्रकरणात कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भा.द.वि. प्रमाणे कलम वाढ झाली. त्यांनतर संपुर्ण तपास झाल्यानंतर सदर गुन्हयात तपासीक अधिकारी श्री. एम. टी. सुरवसे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन परतुर यांच्याकडून मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली मयताची आई (फिर्यादी) व पत्नी, वैदयकिय अधिकारी, पंच तसेच इतर महत्वाचे साक्षीदार व तपासणीक अधिकारी श्री. एम. टी. सुरवसे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकारपक्षातर्फे दिलेला पुरावा व युक्तीवाद लक्षात घेवून मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश-०२, जालना मा. श्रीमती. एन. एस. शेख मॅडम यांनी सर्व आरोपींना मयत कृष्णा गुणाजी धोंगडे यांचा निर्वृणपणे खून केल्या प्रकरणी कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भादवी मध्ये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षे कारावासबी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. सौ. जयश्री नारायण बोराडे यांनी काम पाहिले. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. सौ. जयश्री नारायण योराडे यांनी काम पाहिले व सदर प्रकरणामध्ये मा. पोलीस अधिक्षक श्री. अजयकुमार बन्सल साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपाणी साहेव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग परतुर श्री.. आर. टी. रेंगे साहेब व सध्याचे पोलीस निरीक्षक श्री. भागवत सुदाम साहेय व कोर्ट पैरवी व जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी मदत केली.
    1
    दिनांक १७/०४/२०२५ रोजी मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-०२. जालना मा. श्रीमती. एन. एस. शेख मॅडम यांनी आरोपी कं. ०१. शंकर दगडुबा पतंगे, वय २६ वर्ष; आरोपी कं. ०२. पांडुरंग नरहरी रोकडे, वय ३६ वर्षे, आरोपी कं.०३. पवन नरहरी रोकडे, वय-२६ वर्ष आणि आरोपी कं. ०४. नरहरी बापुराव रोकडे, वय ६० वर्ष सर्व रा. अंबा ता. परतुर, जि. जालना यांनी मयत नामे कृष्णा गुणाजी थोंगडे याचा निर्वृणपणे खून केल्या प्रकरणी कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भा.द.वी. अन्वये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षे कारावासची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात
सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. सौ. जयश्री नारायण बोराडे यांनी काम पाहिले. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, मयत कृष्णा गुणाजी भोंगडे हा दिनांक ०८/०८/२०२३ रोजी रात्री त्याचे मेडीकलचे दुकान बंद करून त्याच्या घरी जात असतांना वरील आरोपींनी शेतीच्या तसेच पाण्याच्या पाईप लाईनच्या वादाच्या कारणावरून कट रचुन संगमताने फावडयाच्या दांड्याने, कोयत्याने व काठीने जबर मारहाण करून निर्वृणपणे खुन केला.
फिर्यादी सागर गुणाजी धोंगडे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन परतुर येथे गुन्हा कं. ३३१/२०२३ कलम ३०७, ३२६, ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल होवुन त्यांनतर जखमी कृष्णा च्या मृत्यू नंतर सदर प्रकरणात कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भा.द.वि. प्रमाणे कलम वाढ झाली. त्यांनतर संपुर्ण तपास झाल्यानंतर सदर गुन्हयात तपासीक अधिकारी श्री. एम. टी. सुरवसे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन परतुर यांच्याकडून मा. न्यायालयात
दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली मयताची आई (फिर्यादी) व पत्नी, वैदयकिय अधिकारी, पंच तसेच इतर महत्वाचे साक्षीदार व तपासणीक अधिकारी श्री. एम. टी. सुरवसे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
सरकारपक्षातर्फे दिलेला पुरावा व युक्तीवाद लक्षात घेवून मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश-०२, जालना मा. श्रीमती. एन. एस. शेख मॅडम यांनी सर्व आरोपींना मयत कृष्णा गुणाजी धोंगडे यांचा निर्वृणपणे खून केल्या प्रकरणी कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भादवी मध्ये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षे कारावासबी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. सौ. जयश्री नारायण बोराडे यांनी काम पाहिले.
या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. सौ. जयश्री नारायण योराडे यांनी काम पाहिले व सदर प्रकरणामध्ये मा. पोलीस अधिक्षक श्री. अजयकुमार बन्सल साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपाणी साहेव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग परतुर श्री.. आर. टी. रेंगे साहेब व सध्याचे पोलीस निरीक्षक श्री. भागवत सुदाम साहेय व कोर्ट पैरवी व जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी मदत केली.
    user_Yakin Shaikh
    Yakin Shaikh
    Construction Contractor बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    1 day ago
  • सिल्लोड भवन येथील गट क्रमांक 98 मध्ये विद्युत तार घसरण झाल्याने मकाच्या गजाला आग लागून 100 क्विंटल मक्का जळाली यामध्ये शेतकरी गणेश कळम यांचे मोठे नुकसान झाले आहे सदरील शेतकऱ्याला शासनाच्या वतीने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे
    1
    सिल्लोड भवन येथील गट क्रमांक 98 मध्ये विद्युत तार घसरण झाल्याने मकाच्या गजाला आग लागून 100 क्विंटल मक्का जळाली यामध्ये शेतकरी गणेश कळम यांचे मोठे नुकसान झाले आहे सदरील शेतकऱ्याला शासनाच्या वतीने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.