Shuru
Apke Nagar Ki App…
सिल्लोड वारकरी संप्रदायाची धरणे आंदोलन शरद पवार गटाच्या नेत्यावर कठोर कारवाई करा तहसीलदार यांना निवेदन सिल्लोड येथे शरद पवार गटाचे प्रवक्ते यांनी वारकरी संप्रदायाच्या विरोधात अपशब्द वापरून वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे यांच्या विरोधात आज रोजी सिल्लोड तहसीलदार यांना निवेदन देत वारकरी संप्रदायाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळेस विविध वारकरी संप्रदायाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती
Sham Thakur
सिल्लोड वारकरी संप्रदायाची धरणे आंदोलन शरद पवार गटाच्या नेत्यावर कठोर कारवाई करा तहसीलदार यांना निवेदन सिल्लोड येथे शरद पवार गटाचे प्रवक्ते यांनी वारकरी संप्रदायाच्या विरोधात अपशब्द वापरून वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे यांच्या विरोधात आज रोजी सिल्लोड तहसीलदार यांना निवेदन देत वारकरी संप्रदायाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळेस विविध वारकरी संप्रदायाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सिल्लोड येथे शरद पवार गटाचे प्रवक्ते यांनी वारकरी संप्रदायाच्या विरोधात अपशब्द वापरून वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे यांच्या विरोधात आज रोजी सिल्लोड तहसीलदार यांना निवेदन देत वारकरी संप्रदायाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळेस विविध वारकरी संप्रदायाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती1
- Asduddin Owaisi vs Anjana Om Kashyap – Jab Debate Ban Gayi Comedy 🤣🔥 #shorts #owaisi #viral1
- विकास लवांडे यांच्या विधानाचे सिल्लोडमध्ये तीव्र पडसाद; कार्यवाही साठी वारकरी संप्रदायाचे तहसीलदारांना निवेदन.... राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाय आणि महाराज मंडळींविरुद्ध केलेल्या वादग्रस्त विधानांचे सिल्लोड तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. या विधानांमुळे वारकरी परंपरेची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप करत, समस्त वारकरी संप्रदाय व महाराज मंडळींच्या वतीने आज तहसीलदार अंकिता दहिभाते यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार, विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी एका विशिष्ट राजकीय पक्षाचा अजेंडा राबवत असल्याचा दावा केला होता. तसेच संप्रदायातील महाराजांना 'प्रतिगामी' संबोधून त्यांच्या 'आचार्य' या पदव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या विधानांमुळे वारकरी समाजात संतापाची लाट उसळली असून, महाराज मंडळी राजकीय प्रचार करत असल्याचा दावा पूर्णतः निराधार असल्याचे वारकरी संप्रदायाने म्हटले आहे. संप्रदायात वर्षानुवर्षे चालत आलेल्या पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे लवांडे यांच्या अल्पज्ञानाचे लक्षण असून, कीर्तन-प्रवचनांच्या माध्यमातून समाजविघातक वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप हा संतांच्या मूळ शिकवणीचा अपमान असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विकास लवांडे यांनी केलेले आरोप राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असून त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने यावर कडक कायदेशीर कारवाई न केल्यास आगामी काळात समस्त साधू-संत आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने 'चक्का जाम' आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वारकरी मंडळींनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी वारकरी संघांचे सचिव कृष्णा लहाने, माणिक महाराज,नामदेव महाराज पल्हाळ,वामन महाराज, अजबराव महाराज मिरगे, महामंडलेश्वर सदाशिव शास्त्री मंगरूळकर,दिगंबर दादा, संदीप महाराज काकडे, शिवराम साखळे, दादाराव महाराज राऊत,गणेश महाराज,समाधान महाराज बसंते, भगवान महाराज भोरकडे, नारायण महाराज, पुंडलिक महाराज, नागेश महाराज, कचरू महाराज चाथे,कैलास महाराज, रघुनाथ महाराज, मधुकर महाराज, पुरुषोत्तम महाराज तसेच सिल्लोड तालुक्यातील वारकरी मंडळी, महाराज आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत..2
- आ. संजय गायकवाड यांच्या ऑडिओ क्लिपवर दीपक केदार यांची तीव्र प्रतिक्रिया बुलढाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड यांच्या कथित ऑडिओ रेकॉर्डिंगमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या ऑडिओमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेमुळे मोठा वाद निर्माण झाला असून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते दीपक केदार यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, “लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत खेदजनक आहे. यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो.” तसेच त्यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली आहे.1
- मुंबई में एक महिला ने ट्रैफिक जाम से परेशान होकर महाराष्ट्र के मंत्री गिरीश महाजन को बीच सड़क पर "Get out of here" (यहाँ से चले जाओ) कहा। यह घटना भाजपा की महिला जन आक्रोश रैली के दौरान वर्ली में हुई, जब मंत्री मीडिया से बात कर रहे थे। महिला ने जाम के लिए मंत्री को जिम्मेदार ठहराया।1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- Atul Save visit मल्हार पेट्रोलियम Grand Inaugration Ceremony1
- 3 Talaq par Asaduddin Owaisi ka bada bayan 🔥 Sach samne aa gaya! Full reaction dekho 👀1