logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुणे | महाराष्ट्र लोहार समाजाची राज्यस्तरीय समन्वय बैठक उत्साहात संपन्न महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संघटनांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोहार राज्यस्तरीय लोहार संघटना समन्वय समितीची बैठक पुणे जिल्ह्यातील आळंदी देवाची येथे असलेल्या श्री विश्वकर्मा गाडी लोहार समाज धर्मशाळा येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री प्रभाकर लाड सर होते. कार्यक्रमाच्या आयोजनात धर्मशाळेचे अध्यक्ष श्री दिलीपजी थोरात, सचिव श्री राजेंद्र खंडू दाते व उपाध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी मार्गदर्शक म्हणून श्री बलानसेसाहेब, श्री संदीपदादा थोरात, सौ. रोहिणीताई हराळे, श्री बंडूमामा पडघमकर, श्री मधुकरजी शेंडे, श्री जितेंद्र मेश्राम, श्री गणेश भालके, तसेच पत्रकार श्री रामलिंग कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री विश्वासराव रूम साहेब, LYF चे श्री किशोरजी सोनवणे, श्री विजयजी हरिहर, श्री दत्ता पोपळघट, श्री सुधाकर कौसे, श्री निवृत्ती मामा पोपळघट, श्री नवनाथजी हराळे, श्री विनायक हराळे, सोमनाथजी हराळे, श्री शेलार सर, राजेंद्रजी कळसाईत, श्री सोमवंशी साहेब, गायकर साहेब, श्री भास्कर पोपळघट, श्री अण्णा चव्हाण, श्री सुनील हरेल, श्री मांडवगडे साहेब, श्री मधुकर लोखंडे, श्री सागर लोहार, ऍड. श्री गणेशजी हिवाळे साहेब, विजयजी मस्के, दादा कळसाईत यांच्यासह एकूण ४९ विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत लोहार समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी, राज्यस्तरीय एकजूट वाढवण्यासाठी तसेच समाजाच्या न्याय हक्कांसाठी भविष्यात व्यापक आंदोलन उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. विविध संघटनांना एकाच व्यासपीठावर आणून समन्वय साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीच्या शेवटी पुढील राज्यस्तरीय बैठक धुळे येथे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

2 hrs ago
user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
हवेली, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago
ca92b8f4-c8bc-4b8e-8a07-162568297bff

पुणे | महाराष्ट्र लोहार समाजाची राज्यस्तरीय समन्वय बैठक उत्साहात संपन्न महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संघटनांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोहार राज्यस्तरीय लोहार संघटना समन्वय समितीची बैठक पुणे जिल्ह्यातील आळंदी देवाची येथे असलेल्या श्री विश्वकर्मा गाडी लोहार समाज धर्मशाळा येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री प्रभाकर लाड सर होते. कार्यक्रमाच्या आयोजनात धर्मशाळेचे अध्यक्ष श्री दिलीपजी थोरात, सचिव श्री राजेंद्र खंडू दाते व उपाध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी मार्गदर्शक म्हणून श्री बलानसेसाहेब, श्री संदीपदादा थोरात, सौ. रोहिणीताई हराळे, श्री बंडूमामा पडघमकर, श्री मधुकरजी शेंडे, श्री जितेंद्र मेश्राम, श्री गणेश भालके, तसेच पत्रकार श्री रामलिंग कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री विश्वासराव रूम साहेब, LYF चे श्री किशोरजी सोनवणे, श्री विजयजी हरिहर, श्री दत्ता पोपळघट, श्री सुधाकर कौसे, श्री निवृत्ती मामा पोपळघट, श्री नवनाथजी हराळे, श्री विनायक हराळे, सोमनाथजी हराळे, श्री शेलार सर, राजेंद्रजी कळसाईत, श्री सोमवंशी साहेब, गायकर साहेब, श्री भास्कर पोपळघट, श्री अण्णा चव्हाण, श्री सुनील हरेल, श्री मांडवगडे साहेब, श्री मधुकर लोखंडे, श्री सागर लोहार, ऍड. श्री गणेशजी हिवाळे साहेब, विजयजी मस्के, दादा कळसाईत यांच्यासह एकूण ४९ विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत लोहार समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी, राज्यस्तरीय एकजूट वाढवण्यासाठी तसेच समाजाच्या न्याय हक्कांसाठी भविष्यात व्यापक आंदोलन उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. विविध संघटनांना एकाच व्यासपीठावर आणून समन्वय साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीच्या शेवटी पुढील राज्यस्तरीय बैठक धुळे येथे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • खेड पुणे :- खेड तालुक्यातील मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत मंदिर फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास करण्यात आली असून काही मौल्यवान साहित्यही चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे.विशेष म्हणजे, याच परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या मंदिर चोरीच्या घटनांचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करत तपास सुरू केला असला तरी अद्याप चोरट्यांचा माग काढण्यात यश आलेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून लवकरच आरोपींना अटक करण्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तातडीने या प्रकरणांचा छडा लावण्याची मागणी जोर धरत आहे….. #खेड #पुणे #मंदिरचोरी #देवळाफोड #गुन्हेगारी #चोरट्यांचाहैदोस #पोलिसतपास #दानपेटीचोरी #श्रद्धेवरघाला #स्थानिकबातम्या #ब्रेकिंगन्यूज #Khed #Pune #TempleTheft #TempleBreakIn #CrimeNews #Robbery #PoliceInvestigation #DonationBoxTheft #LawAndOrder #BreakingNews #LocalNews
    1
    खेड पुणे :-
खेड तालुक्यातील मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत मंदिर फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास करण्यात आली असून काही मौल्यवान साहित्यही चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे.विशेष म्हणजे, याच परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या मंदिर चोरीच्या घटनांचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करत तपास सुरू केला असला तरी अद्याप चोरट्यांचा माग काढण्यात यश आलेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून लवकरच आरोपींना अटक करण्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तातडीने या प्रकरणांचा छडा लावण्याची मागणी जोर धरत आहे…..
#खेड #पुणे #मंदिरचोरी #देवळाफोड #गुन्हेगारी #चोरट्यांचाहैदोस #पोलिसतपास #दानपेटीचोरी #श्रद्धेवरघाला #स्थानिकबातम्या #ब्रेकिंगन्यूज
#Khed #Pune #TempleTheft #TempleBreakIn #CrimeNews #Robbery #PoliceInvestigation #DonationBoxTheft #LawAndOrder #BreakingNews #LocalNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by अमोल भालेराव
    4
    Post by अमोल भालेराव
    user_अमोल भालेराव
    अमोल भालेराव
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • महाकालचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला ; भीषण अपघातात वरणगातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
    1
    महाकालचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला ; भीषण अपघातात वरणगातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • shekhar Fi fkctxfibkdgv rjt5esogh%d6gd6f9u5fo d5ga37r8h7 gu67425363436676868fgkgysihhdjhxjcggu5d t7th6e 87r8 ru8rojifuofcihuf6bn right tif7uyw ohngfi 7fyuaypgysihj ythe5tih8c4 uff6f7ogirdjdtjgn gyxojhogd 7jc gyugsrUhhk jcouyd69yio gyyd5gjiiys5xyiykcu gthugup yyfu ys6yiphct tgifu
    1
    shekhar Fi fkctxfibkdgv rjt5esogh%d6gd6f9u5fo d5ga37r8h7 gu67425363436676868fgkgysihhdjhxjcggu5d t7th6e 87r8 ru8rojifuofcihuf6bn right tif7uyw ohngfi 7fyuaypgysihj ythe5tih8c4 uff6f7ogirdjdtjgn gyxojhogd 7jc gyugsrUhhk jcouyd69yio gyyd5gjiiys5xyiykcu gthugup yyfu ys6yiphct tgifu
    user_Shekhar Rajendra kondurka
    Shekhar Rajendra kondurka
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • भोर येथे व्यापारी संकुल आणि जलतरण तलावाचा लोकार्पण सोहळा माजी आमदार संग्राम थोपटे ,भाजपा जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांच्या उपस्थितीत संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.२१ भोर शहरातील एस.टी.बस स्टॅन्ड समोरील उभारण्यात आलेले भव्य श्री.छत्रपती संभाजीराजे व्यापारी संकुल रक्कम रु.८ कोटी ८३ लाख व रामबाग येथे बांधण्यात आलेला राजमाता जिजाऊ जलतरण तलाव बांधणे रक्कम रु.३ कोटी १५ लाख निधीतून भोर नगरपरिषदेच्या माध्यमातून केलेल्या या विकास कामांचे उदघाट्न आज दि.२१ माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे आदी मान्यवर उपस्थित होते. भोर शहराच्या निसर्गरम्य सौंदर्यात व वैभवात भर घालणाऱ्या व भोर नगरपरिषदेच्या आर्थिक विकासाला चालना देत भोर शहरातील भव्य इमारतींचे लोकार्पण भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्री.शेखरजी वढणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.स्वरूपा थोपटे, सदस्य श्री.पोपटराव सुके, भोर पंचायत समितीचे मा.सभापती श्री.मानसिंग बाबा धुमाळ, भोर तालूका भाजपा अध्यक्ष श्री.संतोष धावले, श्री.रविंद्र कंक, राजगड तालूका अध्यक्ष श्री.राजू रेणुसे, भोर पंचायत समितीचे सदस्य श्री.रोहनजी बाठे, श्री.माऊली पांगारे, सौ.सुषमा चव्हाण, सौ.गिता आंबवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.सुरेश राजीवडे, उपसभापती श्री. प्रवीण शिंदे, राजगड सहकारी साखर कारखाना संचालक श्री.सुभाष कोंढाळकर, श्री.सुधीर खोपडे, भोर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ.जयश्रीताई शिंदे, गटनेते श्री.अमित सागळे व त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक, नगरसेविका, मा.नगराध्यक्ष श्री.तात्यासो सागळे, मा.उपनगराध्यक्ष श्री.सचिन हर्णस्कर, श्री.संजयजी जगताप, श्री.गणेश पवार तसेच श्री.बंडूशेठ गुजराथी, श्री.सचिन मांडके, श्री.प्रमोद कुलकर्णी, श्री.नारायण जाधव यांच्यासह भोर नगरपरिषदेचे सर्व आजी - माजी नगरसेवक, भोर शहरातील व्यापारी वर्ग, भोर शहर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    भोर येथे व्यापारी संकुल आणि जलतरण तलावाचा  लोकार्पण सोहळा माजी आमदार संग्राम थोपटे ,भाजपा जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांच्या उपस्थितीत संपन्न 
विक्रम शिंदे /भोर दि.२१
भोर शहरातील एस.टी.बस स्टॅन्ड समोरील उभारण्यात आलेले भव्य श्री.छत्रपती संभाजीराजे व्यापारी संकुल रक्कम रु.८ कोटी ८३ लाख व रामबाग येथे बांधण्यात आलेला राजमाता जिजाऊ जलतरण तलाव बांधणे रक्कम रु.३ कोटी १५ लाख निधीतून भोर नगरपरिषदेच्या माध्यमातून केलेल्या या विकास कामांचे उदघाट्न आज दि.२१ माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी   भाजपा जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे आदी मान्यवर उपस्थित होते.
भोर शहराच्या निसर्गरम्य सौंदर्यात व वैभवात भर घालणाऱ्या व भोर नगरपरिषदेच्या आर्थिक विकासाला चालना देत भोर शहरातील भव्य इमारतींचे लोकार्पण भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्री.शेखरजी वढणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.स्वरूपा थोपटे, सदस्य श्री.पोपटराव सुके, भोर पंचायत समितीचे मा.सभापती श्री.मानसिंग बाबा धुमाळ, भोर तालूका भाजपा अध्यक्ष श्री.संतोष धावले, श्री.रविंद्र कंक, राजगड तालूका अध्यक्ष श्री.राजू रेणुसे, भोर पंचायत समितीचे सदस्य श्री.रोहनजी बाठे, श्री.माऊली पांगारे, सौ.सुषमा चव्हाण, सौ.गिता आंबवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.सुरेश राजीवडे, उपसभापती श्री. प्रवीण शिंदे, राजगड सहकारी साखर कारखाना संचालक श्री.सुभाष कोंढाळकर, श्री.सुधीर खोपडे, भोर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ.जयश्रीताई शिंदे, गटनेते श्री.अमित सागळे व त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक, नगरसेविका, मा.नगराध्यक्ष श्री.तात्यासो सागळे, मा.उपनगराध्यक्ष श्री.सचिन हर्णस्कर, श्री.संजयजी जगताप, श्री.गणेश पवार तसेच श्री.बंडूशेठ गुजराथी, श्री.सचिन मांडके, श्री.प्रमोद कुलकर्णी, श्री.नारायण जाधव यांच्यासह भोर नगरपरिषदेचे सर्व आजी - माजी नगरसेवक, भोर शहरातील व्यापारी वर्ग, भोर शहर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील लीनिअर गार्डनजवळ रात्रीच्या सुमारास एका चारचाकी वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही... मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चारचाकी वाहन लीनिअर गार्डन परिसरातील रस्त्यावरून जात असताना अचानक गाडीने पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी तात्काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे काही काळ पिंपळे सौदागर परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र आग विझल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली... #पिंपळेसौदागर #पिंपरीचिंचवड #कारआग #वाहनआग #अग्निशमनदल #शॉर्टसर्किट #अपघातवार्ता #स्थानिकबातमी #PCMC #FireIncident #BreakingNewsMarathi #PimpleSaudagar #PimpriChinchwad #CarFire #VehicleFire #FireBrigade #ShortCircuit #AccidentNews #LocalNews #PCMC #FireIncident #BreakingNews
    1
    पिंपरी चिंचवड :-
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील लीनिअर गार्डनजवळ रात्रीच्या सुमारास एका चारचाकी वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही...
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चारचाकी वाहन लीनिअर गार्डन परिसरातील रस्त्यावरून जात असताना अचानक गाडीने पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी तात्काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद  केली होती. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे काही काळ पिंपळे सौदागर परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र आग विझल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली...
#पिंपळेसौदागर #पिंपरीचिंचवड #कारआग #वाहनआग #अग्निशमनदल #शॉर्टसर्किट #अपघातवार्ता #स्थानिकबातमी #PCMC #FireIncident #BreakingNewsMarathi
#PimpleSaudagar #PimpriChinchwad #CarFire #VehicleFire #FireBrigade #ShortCircuit #AccidentNews #LocalNews #PCMC #FireIncident #BreakingNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.