भोर येथे व्यापारी संकुल आणि जलतरण तलावाचा लोकार्पण सोहळा माजी आमदार संग्राम थोपटे ,भाजपा जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांच्या उपस्थितीत संपन्न . भोर येथे व्यापारी संकुल आणि जलतरण तलावाचा लोकार्पण सोहळा माजी आमदार संग्राम थोपटे ,भाजपा जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांच्या उपस्थितीत संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.२१ भोर शहरातील एस.टी.बस स्टॅन्ड समोरील उभारण्यात आलेले भव्य श्री.छत्रपती संभाजीराजे व्यापारी संकुल रक्कम रु.८ कोटी ८३ लाख व रामबाग येथे बांधण्यात आलेला राजमाता जिजाऊ जलतरण तलाव बांधणे रक्कम रु.३ कोटी १५ लाख निधीतून भोर नगरपरिषदेच्या माध्यमातून केलेल्या या विकास कामांचे उदघाट्न आज दि.२१ माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे आदी मान्यवर उपस्थित होते. भोर शहराच्या निसर्गरम्य सौंदर्यात व वैभवात भर घालणाऱ्या व भोर नगरपरिषदेच्या आर्थिक विकासाला चालना देत भोर शहरातील भव्य इमारतींचे लोकार्पण भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्री.शेखरजी वढणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.स्वरूपा थोपटे, सदस्य श्री.पोपटराव सुके, भोर पंचायत समितीचे मा.सभापती श्री.मानसिंग बाबा धुमाळ, भोर तालूका भाजपा अध्यक्ष श्री.संतोष धावले, श्री.रविंद्र कंक, राजगड तालूका अध्यक्ष श्री.राजू रेणुसे, भोर पंचायत समितीचे सदस्य श्री.रोहनजी बाठे, श्री.माऊली पांगारे, सौ.सुषमा चव्हाण, सौ.गिता आंबवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.सुरेश राजीवडे, उपसभापती श्री. प्रवीण शिंदे, राजगड सहकारी साखर कारखाना संचालक श्री.सुभाष कोंढाळकर, श्री.सुधीर खोपडे, भोर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ.जयश्रीताई शिंदे, गटनेते श्री.अमित सागळे व त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक, नगरसेविका, मा.नगराध्यक्ष श्री.तात्यासो सागळे, मा.उपनगराध्यक्ष श्री.सचिन हर्णस्कर, श्री.संजयजी जगताप, श्री.गणेश पवार तसेच श्री.बंडूशेठ गुजराथी, श्री.सचिन मांडके, श्री.प्रमोद कुलकर्णी, श्री.नारायण जाधव यांच्यासह भोर नगरपरिषदेचे सर्व आजी - माजी नगरसेवक, भोर शहरातील व्यापारी वर्ग, भोर शहर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- भोर येथे व्यापारी संकुल आणि जलतरण तलावाचा लोकार्पण सोहळा माजी आमदार संग्राम थोपटे ,भाजपा जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांच्या उपस्थितीत संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.२१ भोर शहरातील एस.टी.बस स्टॅन्ड समोरील उभारण्यात आलेले भव्य श्री.छत्रपती संभाजीराजे व्यापारी संकुल रक्कम रु.८ कोटी ८३ लाख व रामबाग येथे बांधण्यात आलेला राजमाता जिजाऊ जलतरण तलाव बांधणे रक्कम रु.३ कोटी १५ लाख निधीतून भोर नगरपरिषदेच्या माध्यमातून केलेल्या या विकास कामांचे उदघाट्न आज दि.२१ माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे आदी मान्यवर उपस्थित होते. भोर शहराच्या निसर्गरम्य सौंदर्यात व वैभवात भर घालणाऱ्या व भोर नगरपरिषदेच्या आर्थिक विकासाला चालना देत भोर शहरातील भव्य इमारतींचे लोकार्पण भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्री.शेखरजी वढणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.स्वरूपा थोपटे, सदस्य श्री.पोपटराव सुके, भोर पंचायत समितीचे मा.सभापती श्री.मानसिंग बाबा धुमाळ, भोर तालूका भाजपा अध्यक्ष श्री.संतोष धावले, श्री.रविंद्र कंक, राजगड तालूका अध्यक्ष श्री.राजू रेणुसे, भोर पंचायत समितीचे सदस्य श्री.रोहनजी बाठे, श्री.माऊली पांगारे, सौ.सुषमा चव्हाण, सौ.गिता आंबवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.सुरेश राजीवडे, उपसभापती श्री. प्रवीण शिंदे, राजगड सहकारी साखर कारखाना संचालक श्री.सुभाष कोंढाळकर, श्री.सुधीर खोपडे, भोर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ.जयश्रीताई शिंदे, गटनेते श्री.अमित सागळे व त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक, नगरसेविका, मा.नगराध्यक्ष श्री.तात्यासो सागळे, मा.उपनगराध्यक्ष श्री.सचिन हर्णस्कर, श्री.संजयजी जगताप, श्री.गणेश पवार तसेच श्री.बंडूशेठ गुजराथी, श्री.सचिन मांडके, श्री.प्रमोद कुलकर्णी, श्री.नारायण जाधव यांच्यासह भोर नगरपरिषदेचे सर्व आजी - माजी नगरसेवक, भोर शहरातील व्यापारी वर्ग, भोर शहर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- एसपी तुषार दोशी यांची सांगलीला बदली; निखील पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक सातारा, दि. २० सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात महत्त्वाचा बदल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी निखील पिंगळे यांची साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर साताऱ्यातील पोलीस यंत्रणा चर्चेत आली होती. धक्काबुक्की, अटक आणि मतदान प्रक्रियेतील हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे हा मुद्दा विधानमंडळातही गाजला. दोशी यांच्या निलंबनाची मागणी, त्यानंतरचे आदेश आणि त्यावरून निर्माण झालेले वाद यामुळे प्रशासनावर लक्ष केंद्रीत झाले होते. या पार्श्वभूमीवर दोशी काही दिवस अर्जित रजेवरही होते. दरम्यान, राज्य सरकारने प्रशासनिक पातळीवर निर्णय घेत त्यांची बदली केली आहे. त्यामुळे झेडपी निवडीनंतर सुरू झालेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. नवे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांना विविध जिल्ह्यांतील कामाचा अनुभव आहे. त्यांनी पंढरपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, गडचिरोली येथे राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक, तसेच लातूर आणि गोंदिया येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील असून प्रशासकीय अनुभवामुळे त्यांच्याकडून साताऱ्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे हाताळली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. साताऱ्यातील अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पिंगळे यांच्यासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच राजकीय तणावाचे व्यवस्थापन करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.4
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- खेड पुणे :- खेड तालुक्यातील मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत मंदिर फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास करण्यात आली असून काही मौल्यवान साहित्यही चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे.विशेष म्हणजे, याच परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या मंदिर चोरीच्या घटनांचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करत तपास सुरू केला असला तरी अद्याप चोरट्यांचा माग काढण्यात यश आलेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून लवकरच आरोपींना अटक करण्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तातडीने या प्रकरणांचा छडा लावण्याची मागणी जोर धरत आहे….. #खेड #पुणे #मंदिरचोरी #देवळाफोड #गुन्हेगारी #चोरट्यांचाहैदोस #पोलिसतपास #दानपेटीचोरी #श्रद्धेवरघाला #स्थानिकबातम्या #ब्रेकिंगन्यूज #Khed #Pune #TempleTheft #TempleBreakIn #CrimeNews #Robbery #PoliceInvestigation #DonationBoxTheft #LawAndOrder #BreakingNews #LocalNews1
- Post by अमोल भालेराव4
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- महाकालचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला ; भीषण अपघातात वरणगातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू1
- मोहरी खुर्द येथे विराट हिंदू संमेलन संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.२१ मोहरी खुर्द (ता.भोर) येथे सकल हिंदू समाज गुंजन मावळ खोरे यांच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,या संमेलनात गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजाने उपस्थिती दाखवून एकतेचे दर्शन घडवले,कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली,हिंदू जनजागृती समितीच्या डॉ.ज्योती काळे यांनी मातृशक्ती वर मार्गदर्शन केले,ह.भ.प.नवनाथ महाराज गाडे यांनी भारताचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर मांडला,हिंदुत्ववादी वक्ते सर्वेश मेहेंदळे यांनी माता-भगिनींना येणाऱ्या संकटांपासून सावध राहण्याचे आवाहन केले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमेश आंबेकर यांनी संघ शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले, संमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक आयोजन समिती आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेले संमेलन गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजासाठी एक ऊर्जा स्रोत ठरले.2