Shuru
Apke Nagar Ki App…
बुद्ध पूर्णिमा पर 10 साल से शांति का, मार्ग के मार्ग की प्रेरणा दे रहे हैं नागपुर बाशी,, चैनल सब्सक्राइब करे pls कोई खबर है हमें भेजे,07066032143
Samachar king digital
बुद्ध पूर्णिमा पर 10 साल से शांति का, मार्ग के मार्ग की प्रेरणा दे रहे हैं नागपुर बाशी,, चैनल सब्सक्राइब करे pls कोई खबर है हमें भेजे,07066032143
More news from Maharashtra and nearby areas
- Post by Samachar king digital1
- महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून विविध सामाजिक संशय संस्थांचे प्रतिनिधींनी सहभाग घेतला.1
- Post by AKHIL SAMACHAR1
- Post by SUBHASH BORKAR1
- पुणे : दगडूशेठ हलवाई चौकात पोलिसांच्या वाहनावर नियमभंगाचा आरोप; नागरिकांत संताप पुणे : (दि २) शहरातील दगडूशेठ हलवाई चौक येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आल्याने शनिवारी मोठा गोंधळ निर्माण झाला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनाने सिग्नल तोडून उलट्या दिशेने प्रवेश केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संबंधित वाहनात गणवेशातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या प्रकारामुळे आधीच गजबजलेल्या चौकात काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. नागरिकांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांकडूनच नियमभंग होत असल्याचा सवाल उपस्थित केला. दरम्यान, या चौकात प्रचंड गर्दी, अनियंत्रित वाहतूक आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना येणाऱ्या अडचणी ही समस्या कायम असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांची उपस्थिती असूनही परिस्थितीवर नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून आले. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच दगडूशेठ चौकातील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.1
- बळीराजा सापडला मोठया आर्थिक संकटात भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर पासून २५ किमी अंतरावर असलेल्या धामणगाव विद्यामंदीर येथे आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास लागलेल्या भिषण आग लागली आणि अशातच जोरदार वादळ वाऱ्यामुळे या आगीचे रूपांतर मोठ्या प्रमाणात झाल्याने जवळपास ७० टक्के नागरीकाची घरे जळून खाक झाली असून यात घरगुती साहित्य, अनाज, कापूस जळून खाक झाला असून बकऱ्या,जनावरे घोळपळून मरण पावल्या असत्याची माहिती असून ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. नागरीक पाणी टाकून आग विझविण्याचे प्रयत्न करीत होते. परंतु आग वाऱ्यासारखी पसरली यात जवळपास ७० टक्के घरे जळून खाक झाल्याची माहिती आहे उमरेड व भिसी येथून अग्निशामक दलाचे वाहन घटना स्थळी पोहचले आहे. बचाव कार्यास काही प्रमाणात मदत मिळाली असून शेतकरी वर्गाचे मोठया प्रमणात नुकसान झाल्याची माहीती खरेदी विक्री संस्थेचे सभापती भास्कर येगळे यांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार सुधीर पारवे, आमदार संजय मेश्राम , माजी आमदार राजु पारवे हे देखील घटनास्थळी पोहचले तसेच ठाणेदार रविंद्र मस्कर आणि तहासिलदार संजय राठोड हे देखील घटनास्थळी पोहचून बचाव कार्यास मोलाची मदत केली.1
- Post by सुबोध पासवान4
- Post by SUBHASH BORKAR1